दहावी भूगोल महत्वाचे प्रश्न : Bhugol Imp Prashn
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो .इतिहास विषयात जवळजवळ 20 गुणांचे प्रश्न म्हणजे 35 टक्के प्रश्न संभाव्य मधीलच होते . संदर्भासाठी ( पहिले इंग्रजी वर्तमानपत्र,पहिले सरसंचालक,संग्रहालय,खेळा ची जोडी,नैसर्गिक वारसा,लोकशाही गाभा,आदिवासी जमात,बैठे व मैदानी खेळ फरक ,आपण आपला नैसर्गीक वारसा जपावा ,लोकशाहीचा गाभा,ग्राहक चळवळ,निवडणूका कोण घेतात ) आज आलेले
तुम्ही वर्षभर अभ्यास नक्कीच केला असेन पण हे वर्ष जरा वेगळेच आहे. कोरोना महामारीमुळे म्हणावी तितकी तयारी तुमची झाली नसेल. असो पण काही पेपर सोडता तुम्हाला यावर्षी येणारे परिक्षेतील प्रश्न हे अतिशय साधे नि सोपे आहेत.असे का ? याचे उत्तर आहे या सर्व शिक्षण प्राणलीतील प्रत्येक घटकाला तुमची मानसिकता कळत आहे. चला तर आपण आज भूगोल विषयातील महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, मागील प्रश्नपत्रिका व घटकांना दिलेला भारांश यांचा विचार करून हे महत्वाचे प्रश्न मी आपणापुढे मांडत आहे. हेच प्रश्न हमखास येतील असे नाही तरी आपणास याचा ,यातील मुडद्यांचा नकीच उपयोग होईल यात शंका नाही. हे प्रश्न रूढ पद्धतीने न देता मुदे स्वरूपात देत आहे.
दहावी भूगोल महत्वाचे प्रश्न |
बोर्ड परीक्षा महत्वाचे प्रश्न (toc)
अ. वस्तुनिष्ट प्रश्न :पर्याय,जोड्या यासाठी येणारे प्रश्न
वाक्य पूर्ण न लिहिता केवळ महत्वाचा भाग दिल्याने उजळणी करणे सोपे जाईल- bhugol imp
1. भारत दक्षिण टोक - इंदिरा पॉइंट
2. प्रजासत्ताक राजवट - भारत व ब्राझील
3. बहुतेक भाग उच्च भूमीचा - ब्राझील
4. अमेझोन खोरे - मानवी वस्तीस अनुकूल
5. लक्षदविप - प्रवाळ बेट
6. मेवाड पठार - अरवलीच्या पायथ्याशी आहे.
7.साग - पानझडी वनात आढळणारा वृक्ष
8. प्रचंड लोकसंख्या म्हणून भारताचे दारडोई उत्पन्न कमी
9. विकसनशील अर्थव्यवस्था - भारत &ब्राजील
10. तृतीयक व्यवसायावर अवलंबून - भारत व ब्राझील
11. सदाहरित वने - पाव ब्राझील
12.समुद्रकाठची वने - सुंद्रि
13. हिमालयीन वने - पाईन
14 . काटेरी वने - खेजडी
15. मनमाड - भारतातील एक रेल्वे स्थानक
16. रस्ते वाहतूक - सुवर्ण चतुर्भुजा मार्ग
17. रिओ द जनेरीओ - पर्यटन स्थळ
18. अमेझॉन नदीचे खोरे - दलदलीचे आहे
19. ब्राझीलच्या वर्षा वनांना - जगाची फुफुसे म्हणतात
20. लोकसंख्या एक महत्वाचे संसाधन आहे.
21. भरतीत अर्थव्यवस्था वाढण्याचे कारण - लोहमार्गाचे जाळे
22. प्रमाण वेळ- अलाहाबाद शहर
23. भारत पाऊस - नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे
आ. विधाने Vidhane
या प्रश्नाच्या तयारीसाठी बरोबर असणारीच विधाने दिली आहेत. यावर चुकीची विधाने आल्यास थोडा अंदाज लाऊन आपण बरोबर विधाने करू शकता.
1. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे
.
2. भरताच्या दक्षिण भूभागस द्वीपकल्प म्हणतात.
3. ब्राजील दक्षिण गोलार्धात आहे.
4 पर्यटन अदृश्य व्यवसाय आहे.
5. ब्राझील पेक्षा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे.
6. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राजील पेक्षा कमी आहे.
7. ब्राझील -खाऱ्या पाण्यातील मासेमारी
8. भारत व ब्राझील मिश्र अर्थ व्यवस्था
9. तागासाठी प्रशिदध
10. भारतापेक्षा ब्राझील जास्त साक्षर
11. भारत - लोकांचे आयुर्मान वाढत आहे.
12. ब्राझील च्या पसीम भागात विरळ लोकवस्ती आहे.
13. भारत व ब्राझील एकावेळी वेगवेगळे ऋतु असतात.
14. सुंदरबन जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
इ . थोडक्यात उत्तरे यावर विचारले जाऊ शकतात असे प्रश्न
1. क्षेत्र भेटीची आवश्यकता -
उत्तर - - प्रत्यक्ष अनुभवाची व अभ्यासाची संधी
- मानव व पर्यावरण यातील सहसंबंध अभ्यास
- संकल्पना स्पष्ट होतात उदा. धबधबा
- भूगोलाची आवड निर्माण
- एखाद्या घटकाचा सामाजिक ,आर्थिक व सांस्कृतिक घटकांचा अभ्यास
2. क्षेत्र भेटीसाठी लागणारे साहित्य -
उत्तर - 1. नोंदी घेण्यासाठी नोंदवही , पेन पट्टी ,पेन्सिल
2. कॅमेरा ,दुर्बिण इत्यादि
3. दिशा कळण्यासाठी होकायंत्र
4. प्रश्नावली
5. नमुने गोला करन्यासाठी कापडी पिशव्या, डब्बे
3. भारतात नदी पृदूषण नियंत्रणा साठी उपाययोजना
- 1. सांडपण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडणे
2. नदीतील कचरा काढणे
3. नदीवर कपडे,जनावरे धुवू न देणे
4. सुचनाफलक लावणे
5. करखान्यातून येणारे दूषित पाणी शुद्ध करणे
6. दंड आकारणी
7. लोकांमध्ये जणीवजागृती
4. भारत व ब्राझील हवामान तुलना
1. भारत मान्सून हवामान तर ब्राझील उष्ण कठिबनधिय हवामान
2. भारत दक्षिण भागात पाऊस जास्त तर ब्राझील मध्ये उत्तर भागात पाऊस जास्त
3. भारत उत्तर भागात तांपान जास्त याउलट ब्रझिल दक्षिण भागात तापमान जास्त
5. भारत व ब्राझील पर्यावरणीय समस्या
1. वृक्षतोड
2. वाढती लोकसंख्या
3. पृदूषण - हवा , पानी, वायु
4. अनेक प्रजाती धोक्यात - पक्षी ,पशू
5. इतर समस्या
6. भरतातील शेती उदोगवर आधारित उद्योग
1. भारतात शेतीवर आधारित उद्योग जास्त - साखर उद्योग
2. वनांवर आधारित उदयग - लखनिर्मिती ,अंगपेट्या बनवणे. पळायवउड निर्मिती उद्योग
3. कापड उद्योग
4. ताग उद्योग
5. फळ प्रक्रिया उद्योग
6. मासे प्रक्रिया
7. ब्राझील मधील पर्यटकाना आकर्षित करणारे घटक
1. पांढऱ्या वाळूची पुळणी
2. सवयच सागरी किनारे
3. घनदाट वने
4. बेटे
5. विविध जातीचे प्राणी व पक्षी
6. बरझिलिया सावो पवलो ही शहरे
ई. कारणे द्या Karne Dya
1. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे नाहीत. कारण
- पाण्याची पातळी कमी
- गाळ जास्त
- किनारा दंतूर नाही
- या भागातील नद्या मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात.
2. भारतात वन्य प्राणी कमी होत आहेत कारण -
- जंगलतोड
- इमारतींचे वाढते प्रमाण
- झुमसारखी स्थलांतरित शेती
- वाढते प्रदूषण उदा जल - मासे मरत आहेत
3. गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे. कारण
- सुपीक जमीन
- पाण्याची मुबलकता
- योग्य हवामान
- शेतीचा विकास
- अनेक उद्योगधंदे सुरू करणे शक्य
4. भारतात नागरीकरण / शहरीकरण वाढत आहे. कारण
- शहरात रोजगार उपलब्ध
- शिक्षणाची सोय
- स्थलांतरांचा वेग जास्त
- वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता
5. ब्राझील चा उत्तर भाग घनदाट अरण्य यांनी व्यापला आहे.
उ. नकाशात माहिती भरा Nakashat Dakhvaa
1.भारतातून जाणारे अक्षवृत्त - कर्कवृत
2. भारताची राजधानी - दिल्ली
3. अंदमान निकोबार बेटे
ऊ. मोठे प्रश्न Mothe Prashn
1ब्राजीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक
2. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्टे
- विस्तीर्ण भूभाग
- सखल व सपाट प्रदेश
- गंगा आणि तिच्या उपनद्या यांनी व्यापलेला भाग
- सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश याच मैदानी प्रदेशात
- मैदानच्या पाशीम भागात थर वाळवंट
3 क्षेत्र भेटीची आवश्यकता -
वरील चर्चेत मागील प्रश्नपत्रिका यांचा अभ्यास करून काही प्रश्न दिले आहेत. अभ्यास करताना आपण सर्व घटक नीट वाचून जायचे आहेत मात्र ते करत असताना वरील प्रश्नांकडे अधिकचे लक्ष द्यायचे आहे. वेगळा घटक निवडा यात साम्य असलेले 3 घटक असतात व विसंगत एक घटक असतो तो विचारपूर्वक निवडावा.नकाशा किंवा आलेख तक्ते यावर आधारित प्रश्न नीट वाचून आपल्याला नेमके काय विचारले आहे याचा विचार करावा.
कारणे द्या , सविस्तर उत्तरे लिहा यासारखे प्रश्न लिहिताना मुद्देसूद उत्तरे लिहा. त्याना क्रमांक द्या. आपल्याला मोठ्या प्रश्न मध्ये दिलेले प्रश्न नीट वाचा व ज्याचे उत्तर व्यवस्थित लिहिता येईल अशा प्रश्नाची निवड करून उत्तर लिहा.
भूगोलच्या परीक्षेनंतर तुम्हाला सुट्ट्या लागतील पण त्याकाळत निकाल लागेपर्यंत छोटे मोठे कम्प्युटर कोर्सेस करून घ्या य. त्याचबरोबर आपल्याला परीक्षेत पडणारे गुण विचारत न घेता तुमच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घ्या. ते घेत असताना ते शिक्षण व त्याची जगाच्या बाजारात मागणी याच देखील विचार करा. दहावी नंतर काय ह्या सदरात मी पुढील लेख लिहिणार आहे तरी https://dnyanyogip.blogspot.com यावर नक्की भेट द्या . जीवनात केवळ परिक्षाथी न बनता ज्ञानार्थी बना. तुम्हाला तुमच्या भावी शैक्षणिक वाटचाली साठी खूप खूप शुभेचा .bhugol imp prsahn
इतिहास विषयाला हमखास बोर्ड परीक्षेला येणारे संभाव्य प्रश्न अभ्यासण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आमचे हे लेख वाचा
Mutual फंड काढण्याचे फायदे व तोटे
आभारी सर
उत्तर द्याहटवाBharatatil mansun paraticha paus padato
हटवाखूप उपयोगी विद्यार्थ्यांसाठी
उत्तर द्याहटवाhttps://www.marathisampurn.com/2022/03/ssc-objective-quetion-in-history.html 🙏🙏
हटवाBhartatil
हटवाविद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयोगी
उत्तर द्याहटवाPudhil prashn ya link var https://www.facebook.com/100075456947697/videos/655574325471922/
उत्तर द्याहटवा