Type Here to Get Search Results !

11 वी प्रवेश नोंदणी 2023-24 व भाग 1 कसा भरावा मार्गदर्शन | 11th AdmissionRegistration And Part One Fill Up Guidenes 2022-23

11 वी प्रवेश नोंदणी 2023-24 व भाग 1 कसा भरावा मार्गदर्शन  | 11th Admission Registration And Part One Fill Up Guidenes 2023-24

 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये 11 वी प्रवेश नोंदणी तसेच भाग 1 भरण्यासाठी 25 मे 2023 पासून सुरुवात झालेली आहे.यासाठी विभागनिहाय लिंक देखील देण्यात आलेल्या आहेत. आजच्या लेखात आपण अकरावी प्रवेशासाठी नोंदणी कशी करावी व भाग 1 कसा भरावा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 11th Admission Registration And Part One Fill Up Guidenes 2023-24 याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

11 वी प्रवेश नोंदणी 2023-24 व भाग 1 कसा भरावा मार्गदर्शन
11 वी प्रवेश नोंदणी 2023-24 व भाग 1 कसा भरावा मार्गदर्शन


 या लेखाच्या माध्यमातून नमुना म्हणून मुंबई  विभागाची नमूना निवड केली आहे.मात्र याच पद्धतीने पुणे,नागपूर,नाशिक, अमरावती या शहरी भागातील विद्यार्थी  माहिती भरू शकतात.11th admission  Student Registration साठी पुढीलप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे.

💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈

11 वी प्रवेश 2023 24  माहिती(toc) 


अकरावी प्रवेश 2023 24  नोंदणी कशी करावी 


1. 11 वी प्रवेशाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाणे | 11 th admission website visit                        

   स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम https://11thadmission.org.in/ या लिंकवर क्लिक करा.कारण 11 वी ऑनलाइन प्रवेशाचे हे अधिकृत संकेतस्थळआहे.विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम वरील Website ला भेट द्यायची आहे.आणि जर हा फॉर्म मोबाईल च्या माध्यमातून भरत असाल तर प्रथम Google Crome मध्ये जाऊन वरील Website वर गेल्यावर उजव्या बाजूला 3 डॉट दिसतील त्यावर क्लिक करून DESKTOP SITE या OPTION वर क्लिक करा.त्यामुळे आपण कॉम्प्युटर वर फॉर्म भरत आहोत अशी स्क्रीन दिसेल.असे केलेच पाहिजे असे नाही.आपण कॉम्प्युटर वर फॉर्म भरत असाल तर काहीही करण्याची गरज नाही.


 💥अकरावी प्रवेश भाग 2 असा भरतात डेमो 👈 


2.आपला विभाग निवडणे | Region select  

  स्टुडंट रजिस्ट्रेशन कसे करावे ? तर सर्वप्रथम वरील  Website ला भेट दिल्यावर आपल्याला ज्या ठिकाणी 11 वीला प्रवेश घ्यायचा आहे तो विभाग निवडा.जसे की मुंबईमधील विद्यार्थ्यांनी Mumbi(MMR) निवडावे.


3.Student registration | स्टुडंट नोंदणी 

    Region निवडल्यानंतर Student Registraion व Loginदोन पर्याय दिसतील यापैकी तूर्तास Student Registration वर क्लिक करा. एकदा नोंदणी झाली की नंतरच्या वेळी मात्र Login या Option वर क्लिक करायचे आहे लक्षात ठेवा.Student Registration वर क्लिक केल्यावर  स्क्रीनवर काही पर्याय दिसतील  इथून पुढे स्टुडंट नोंदणी सुरू झाली. 


💥अकरावीला आपल्याला कोणते कॉलेज मिळाले असे चेक करतात 👈


A. Aplicants 10th School Area | तुम्ही 10 वी कोठून पास झाला?



स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना आपण SSC डीटेल द्यावेत. 



Within MMR Area | आपण दहावी मुंबई विभागातून पास आहात


Outside MMR Area  | महाराष्ट्रातून पण मुंबई विभाग सोडून


Outside Maharashtra state | दुसऱ्या राज्यातून 10 वी पास 


 यापैकी योग्य अशा  एका पर्यायावर क्लिक करावे. जसे की मुंबई विभागत शिक्षण झाले असेल तर पहिला पर्याय निवडावा. Within MMR Area ही Student Registration मधील पहिली पायरी आहे. 


B. Applicant Status | अर्जदाराची सद्यस्थिती 

Fresher  मार्च 2023 ला परीक्षा दिलेले 

Repeater नापास  झालेले 

Previously Passed 2023पूर्वी पास झालेले 

 यापैकी जे विद्यार्थी मार्च 2023 ला म्हणजे याच वर्षी 10 वीला बसले होते व पास झाले आहेत त्यांनी Fresher या पर्यायवर क्लिक करावे. 


C. 10th standard board | 10 वीला कोणते बोर्ड होते

     SSC,CBSE,ICSE,IB,IGCSE,NIOS यापैकी आपण कोणती बोर्ड परीक्षा उत्तीर्ण आहात ते निवडावे.मनपा मुंबईचे बहुसंख्य विद्यार्थी SSC बोर्ड परीक्षा दिलेले आहेत.


D. 10 th Standard Exam Detail | परीक्षेचा तपशील 

⇨ SEAT NO - आपल्या हॉल तिकीट वर असेल तो टाकावा जसे की A 303343

⇨  MONTHS OF EXAMINATION - परीक्षेला बसला तो महिना उदा. MARCH

⇨  YEAR OF EXAMINATAION - परीक्षेला बसला ते वर्ष  उदा. 2022

⇨  NAME OF APPLICANT-  तुमचे संपूर्ण नाव (हॉल तिकीट वर आहे जसेच्या तसे टाकावे)


💥अकरावी प्रवेश कागदपत्रे अशी uplod करा 👈


E. MOBILE NO| पुढील सर्व सूचना प्राप्त होण्यासाठी जो चालू असेल असा नंबर नोंदवा. 

F. E MAIL | असेल तर टाका Compulsory नाही 


G. Security Question  5 | 5 प्रश्न पैकी एक निवडा 

          Grand Father name ,Favourite Game ,Favourite Movie ,Best friend name ,Favourite Teacher 

यापैकी एक प्रश्न निवडावा व उत्तर काय दिले ते लक्षात ठेवावे.जेणेकरून कधी LOGIN ID किंवा PASSWORD विसरल्यास Reset करता येतो. कोणता प्रश्न निवडला ते नोंदवून ठेवा किंवा स्क्रीन शॉट काढून ठेवा. 


💥अहिल्याबाई होळकर जयंती माहिती 👈


H. PASSWORD DEATILS | अकरावी प्रवेश पासवर्ड तपशील  

 11 वी प्रवेश पासवर्ड कसा तयार करावा? तर यात लक्षात राहील असा नि strong password तयार करा. जसे की आपले नाव आणि जन्मतारीख जेणेकरून लक्षात राहील.  

 उदा. प्रशांत शिपकुले - Prashant@1985 

वरील बाबी भरल्या नंतर REGISTER वर क्लिक करावे त्यांनंतर स्क्रीनवर तुम्हाला एक LOGIN ID मिळेल तो लिहून ठेवावा.



वर सांगितलेली प्रक्रिया स्टेप बाय स्टेप खालील vedeo मध्ये दिलेली आहे ती जरूर पहा.


अकरावी प्रवेश 2023 24 student registration कसे करावे vedeo 



LOGIN ID प्राप्त झाल्यावर काय करावे | After Log in Id Recived  

   LOGIN ID मिळाल्यानंतर Login वर क्लिक करून जो ID मिळाला तो टाकून आपण Genrate म्हणजे तयार केलेला Password अचूक टाका त्यानंतर स्क्रीनवर Incomplit फॉर्म असे दिसेल.त्यावर क्लिक केल्यावर आपला अर्जाचा भाग भाग एक भरायला घ्यायचा आहे.INCOMPLIT FORM KSA BHRAVA ते पुढे पाहूया ......


अकरावी प्रवेश 2023 24 अर्जाच्या भाग 1 कसा भरावा 

11 वी प्रवेश भाग 1 कसा भरावा? तर त्यासाठी खालील माहिती भरावी लागेल. 

1. Applicant Personal Information |

⇨ यात Name Of Applicant स्वतचे नाव

⇨ applicant mothers name आईचे नाव 

⇨ Gender लिंग exa .  Mel l,Female

⇨ Date Of Birth जन्मतारीख नोंदवावी  05/06/1985 

⇨ Name Of School शाळेचे नाव Haal तिकीट वर पाहून भरावे 

⇨ स्कूल इंडेक्स No हॉल तिकीट वर पाहून भरावा जसे की 3205081

  UDISE उदा . 27220200349 (ashoknagr school ) तुम्ही तुमच्या शाळेचा भरावा. 

     ही माहिती भरल्यावर save and next वर क्लिक करा. 


2. Applicant Adress | यात तुमचा पूर्ण पत्ता अचूक भरावा. 

            ADRESS भरल्यानंतर save and next वर क्लिक करा. 


3. Category details | जातीचा तपशील द्यायचा आहे.

                        select your catagory विविध पर्याय यातील योग्य पर्याय निवडावा.जात प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागेल. open student लागू नाही.  


टीप आपण जे EWS आर्थिकदृष्ट्या मागास 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ ईचीत असाल तरप्रमाणपत्र Uplod करावे लागेल अन्यथा आपला प्रवेश Open Catagroy मधून केला जाईल. 


4. Other Reservation | इतर आरक्षण तपशील 

             जाती व्यतिकरिक्त इतर आरक्षनास पात्र आहात काय हे यात भरावे जसे की 

- Applicant Belong Handicappeed अपंग आहात काय ? 

- Earthquake Or Project Affected भूकंपग्रस्त  किंवा प्रकल्पग्रस्त आहात काय? 

- Grandparents Freedom fighter  आजोबा स्वतंत्र्य सैनिकाचे अपत्य  आहात काय? 

Parents Service Man / Ex Servic Man पालक सैन्यात होते का ?आहेत का ? 

- Sport Catogry खेळातील सहभाग घेतला आहे का ?sport kota

- अनाथ असाल तर 1 टक्के आरक्षणाचा लाभ आहे. 

- Vocational कोर्सेस असतील तर YES अन्यथा NO


5. Minority आरक्षण |

भाषेच्या आधारावर  Lingustic 

 आधारावर मराठी भाषा सोडून इतर भाषिक असाल तर याचा लाभ घेत येईल.

धर्माच्या आधारावर Religious 

                   आधारावर  जे minority आहेत जसे बौद्ध ,जैन,पारशी,मुस्लिम याना याचा लाभ घेता येईल. 

Inhouse कोटा यात तुम्ही 10 वी शीकला त्याच शाळेत 11 ला प्रवेश हवा तर हा पर्याय yes करावा अन्यथा no करावा.  

           ही माहिती खरी / अचूक भरावी कारण प्रवेशावेळी जर ती खोटी आढळली तर प्रवेश रद्द होऊ शकतो. 

                               त्यानंतर SAVE  AND NEXT वर क्लिक करा. 


6. SSC Examination Detail | दहावी परीक्षा तपशील 

              जे मार्च 2022 ला जय applicant ने परीक्षा दिली आहे त्यांना इथे सध्या काही भरण्याची आवश्यकता नाही यापूर्वी जे उत्तीर्ण झाले असतील त्यांनी त्यांचे गुण भरावेत.


💥अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडण्या बाबत शिक्षण संचलनालयाने दिलेले नवीन आदेश 👈


7. Guidence Verification Center | मार्गदर्शन केंद्राची निवड 

                       प्रवेशावेळी काही अडचण आल्यास कोठे संपर्क करावा यासाठीआपल्याला जवळ असेल अशा Guidence सेंटरची निवड करावी. अनेकदा अडचण येत नाही पण आली तर इथे संपर्क करावा लागतो म्हणून ही माहिती  नीट भरा.यानंतर SAVE AND NEXT वर क्लिक करा. 


8. Document Uplod | कागदपत्रे अपलोड करणे  

 जर काही डॉक्युमेंट uplod करायला सांगितली तर ती करून टाका.अकरावी प्रवेश प्रत्यक्ष घेत असताना अनेक कागदपत्रे लागत असतात. 


शेवटची पायरी | Last Step 

            सर्व फॉर्म भरून झाल्यावर लॉक Application Form वर क्लिक करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून पहा.व शेवटी Application Lock केल्यावर भाग 1 ची प्रिंट जवळ ठेवा. पुढे भाग 2 व 3 भरत असताना तसेच प्रवेशावेळी ही प्रिंट लागू शकते.


अकरावी प्रवेश प्रक्रिया भाग 1 कसा भरावा live demo video 

आपल्याला 11वी प्रवेश 2023 24 part 1 कसा भरावा यासाठी एक नमुना फॉर्म भरून दाखवला आहे.



फॉर्म भरताना या बाबी आवर्जून पहा 


1. जातीचे आरक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतेवेळी प्रमाणपत्र सादर होतील का ?


2. Other Reseravtion माहिती YSE /NO नीट खात्रीपूर्वक करा. चुकीची माहिती म्हणजे प्रवेश रद्द ही बाब लक्षात ठेवा.


3. मोबाईल नंबर कोणता दिला आहे? ते लिहून ठेवा व  तो चालू राहील याची काळजी घ्या. 


4. Security Question लक्षात ठेवा तसेच  त्याचे उत्तर देखील लक्षात ठेवा. 


    आजच्या या लेखातून Log In Id व password कसा तयार करावा ?  Student Registratuon कसे करावे ? Application फॉर्म कसा भरावा. आरक्षणाची माहिती कशी भरावी या बाबत सर्व मार्गदर्शन आणि खबरदऱ्या सांगितल्या आहेत. तरी ही माहिती आपले मित्र मैत्रीणी याना देखील या लेखाच्या खाली असलेल्या sher बटणाच्या माध्यमातून whats up द्वारे इतराना पोहोचवा.तुम्हाला काही अडचणी आल्या व त्या तात्काळ सोडवण्यासाठी एक whtas up ग्रुप तयार केला आहे त्यात सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 


अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 


अधिक माहितीसाठी 11 वी प्रवेश संभाव्य वेळापत्रक या लेखात भाग 2 व 3 यात काय करावे लागते यावर मार्गदर्शन केले आहे त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 


आमचे अप्रतिम लेख 

दहावीनंतर कोणती शाखा विषय निवडावेत यासाठी

 दहावीनंतर पुढे काय

अकरावी प्रवेश प्रक्रिया महत्त्वाचे टप्पे 




  




 







टिप्पणी पोस्ट करा

10 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area