वाढत्या तापमानात स्वताची काळजी घेण्यासाठी काही टिप्स | Vadate Tapman V Aarogya Tips In Marathi
दरवर्षी आपण उन्हाळा,हिवाळा आणि पावसाळा या ऋतूनचा सामना करत असतो.हे तिन्ही ऋतु आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. कारण या तीन ऋतुमुळे आपल्या आरोग्याचा समतोल राखला जातो.
आपल्या शरीराला या तिने ऋतू मुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात जर काही अचानक बदल झाला तर त्या बदलाला कसे सामोरे जावे याची शरीराला जाणीव होते थोडक्यात काय या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपली प्रतिकार शक्ती वाढत असते.
पावसाळ्यानंतर हिवाळ्यात असताना त्या तापमानाशी जुळवून घेताना शरीरात अनेक अंतर्गत बदल होत असतात सहाजिकच या ऋतु बदलाची जाणीव आपल्या शरीराला असते आणि यातूनच आपले शरीर मजबूत होतात ते उदाहरणच द्यायचे झाले तर खडक थंडीमध्ये देखील आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला खूप कडाक्याची वाटणारी थंडी नंतर मात्र तितकीशी जाणवत नाही अशा अनेक बाबी या ऋतु बदलातून घडत असतात.
वाढत्या तापमानात स्वतःची काळजी घेण्यासाठी काही टिप्स |
पावसाळ्यानंतर हिवाळ्यात असताना त्या तापमानाशी जुळवून घेताना शरीरात अनेक अंतर्गत बदल होत असतात सहाजिकच या ऋतु बदलाची जाणीव आपल्या शरीराला असते आणि यातूनच आपले शरीर मजबूत होतात ते उदाहरणच द्यायचे झाले तर खडक थंडीमध्ये देखील आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला खूप कडाक्याची वाटणारी थंडी नंतर मात्र तितकीशी जाणवत नाही अशा अनेक बाबी या ऋतु बदलातून घडत असतात.
उन्हाळा हिवाळा पावसाळा हे ऋतुबदल जरी असले तरी अलीकडे कुठेतरी निसर्गाच्या ताल तंत्रात बदल झालेला दिसतो पाऊस कधी यायला लागला आहे जून ते सप्टेंबर हा खरा पावसाचा कालावधी आहे पण गेल्या वर्षी पूर्ण कोरून संकटात आपण पाहिले अगदी दिवाळीत देखील पाऊस येत होता आणि या पावसावर वन कितीतरी जोक विनोद मी पुन्हा येईल वगैरे फेसबुक व्हाट्सअप वरती आपण पाहत होतो सांगण्याचा मुद्दा हा आहे निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे आणि या सगळ्याला माणूस जबाबदार आहे आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे यावर्षी उन्हाळ्यात वाढणारे प्रचंड तापमान आणि आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहणे अगोदर आपण थोडे नेमके तापमान वाढ कशामुळे होते याची जरा थोडक्यात माहिती घेऊ या
तापमान वाढीची कारणे | Tapman Vadhichi Karne
1. वाढती लोकसंख्या | Vadhti Loksankhya
हे देखील एक जागतिक तापमान वाढीचे कारण आहे तुम्ही म्हणाल वाढती लोकसंख्या आणि जागतिक तापमान वाढ यांचा काय संबंध आहे तर संबंध आहे कारण आपण श्वासोच्छवास करत असताना ऑक्सीजन घेतो आणि कार्बन डाय-ऑक्साइड सोडत असतो वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात या वातावरणामध्ये कार्बन डायॉक्साईड सोडला जातोय आणि सहाजिकच तापमान वाढ होताना दिसत आहे
2. ज्वालामुखीचा उद्रेक | Jvalamukhi Udrek
हे देखील एक तापमानवाढीचे कारण आहे एखाद्या ठिकाणी भूकंप झाला आणि जमिनीतील जीवाला म्हणजे तप्त द्रवपदार्थ जमिनीवरती आला तर साहजिकच तापमानात प्रचंड वाढ होते
3. सूर्याची दाहकता| Suryachi Dahakta
उन्हाळ्यामध्ये सूर्याची किरणे ही पृथ्वी वरती सरळ रेषेत पडत असतात ज्या व्यक्ती तितक्या स्वरूपात असतात त्यावेळी थोडे थंड हवामान असते पती तिरक्या स्वरूपात असल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ होते अशाप्रकारे सूर्याची दाहकता देखील तापमानात वाढ करताना दिसत आहे
4. उद्योगधंद्यांची वाढ उद्योग|UDYOG Dhandyat Vadh
अलीकडे उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे कोणताही उद्योग धंदा असो त्यासाठी किती प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उष्णतेची गरज लागत असते आणि उष्णता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा 5वापरला जातो आणि या कोळश्याच्या उत्सर्जन आतून तापमानात वाढ होताना दिसते कारखान्याच्या मशिनरीज असतात सर खूप मोठ्या आकाराचे असतात आपले कार्य करत असताना काही प्रमाणात गरम होत असतात साहाजिकच आजूबाजूचे वातावरण देखील गरम होत असते
5 उत्तरेकडून येणारे गरम वारे| Utrekdil Garam Vare
सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे निका वाढत आहे तर राजस्थानसारख्या वाळवंटी भागांमध्ये सूर्याच्या तीव्रतेमुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढताना दिसत आहे आणि या तापमान वाढीमुळे उत्तरेकडून जीवार येत आहेत त्यावर याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात तापमान वाढताना दिसत आहे
6 हरितगृहे | Harit Gruhe Aani Tapman Vadh
अलीकडे हरित ग्रहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे या हरित ग्राम मध्ये वेगवेगळे रोपे फुले पालेभाज्या यांचे उत्पादन घेतले जाते हे उत्पादन घेत असताना अशी एक बंदिस्त कोणी बनवली जाते किंवा काचेचे आच्छादन बनवले जाते ज्या आच्छादनातून बाहेरच्या वातावरणाचा परिणाम किंवा उष्णतेचा परिणाम त्या आतील वनस्पती किंवा पालेभाज्यांच्या वर ती होत नाही या हरित घरातून मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळत आहे एक प्रकारे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केली जाणारी कृती आहे सूर्याची किरणे जमिनीवर न पडता त्या काचेवरती पडतात आणि पुन्हा वातावरणामध्ये उत्सर्जित होतात याचा अर्थ हरितगृहातील वातावरण जरी सुयोग्य बनवले जात असलेले तरी त्या भागातील आजूबाजूचे वातावरण मात्र अतिशय तीव्र होताना दिसत आहे अनेक अभ्यासकांच्या मते आज् आज्जी विदर्भात एकशे पंचवीस वर्षातील तापमान वाढ दिसत आहे या तापमान वाढ इमागे हे एक महत्त्वाचे कारण असावे असे
7 इतर कारणे|Itar Karane
वाढते तापमान वाडीमध्ये इतर कारणांचा देखील आपण नीट विचार केला पाहिजे आज घराघरांमध्ये इसी चे प्रमाण वाढत आहे एसी मुळे बाहेरची हवा आत येऊ दिली जात नाही आणि घरातील वातावरण मात्र थंड केले जाते साहजिकच हरिद्रा सारखाच हा परिणाम आहे आज आपण पाहतो घरांमध्येच नव्हे तर बस खाजगी वाहने यामध्ये एसटी चे प्रमाण वाढत आहे याचा देखील परिणाम या जागतिक तापमान वाढीवर होताना दिसत आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्याची पिकाची सुट्टी संपून शेतात जो काही पालापाचोळा असतो तो पेटवून नष्ट केला जातो काही प्रमाणात हे देखील तापमान वाढीचे कारण होऊ शकते
वरील कारणे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेलच की जागतिक तापमान वाढ हा किती गंभीर मुद्दा बंद झालेला आहे यावर्षीचा विचार करायचा झाले तर मुंबईचा पारा 40 अंशांवर आहे विदर्भाचा पारवा शेचाळीस अंशाच्या जवळपास आहे भारतातील राजस्थान मध्यप्रदेश दिल्ली उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात प्रचंड उष्णतेच्या लाटा पाहायला मिळत आहेत अकोला यवतमाळ नागपूर वर्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या उन्हामुळे मुळे लोक त्रस्त झालेले आहेत या वाढत्या तापमान वाढ इमागे असंख्य कारणे असतील सध्या या वाढत्या तापमानात उतरत्या उन्हात उकाड्यात आपले आरोग्य अतिशय महत्वाचे आहे खऱ्या वाढत्या तापमानात स्वतःची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स किंवा घरगुती बाबी आपण करू शकतो
वाढत्या तापमानात स्वतःची काळजी घेण्यासाठी काही टिप्स| Vadhtya Tapmanat Kaljisathi Kips
1. दुपारच्या वेळी आराम |Duparvhya Veli Aaram
या वाढत्या तापमानामध्ये शेतकरी वर्गाने किंवा नोकरदार वर्गाने दुपारच्या वेळी घराबाहेर न पडता शक्यतो घरांमध्ये बसून आराम करावा आपली जी कामे आहेत ती सकाळी दहाच्या अगोदर किंवा दुपारी पाच नंतर अधिक वेळ देऊन पूर्ण केली तरी हरकत नाही असे केल्यास या वाढत्या उन्हा चा आपल्यावर परिणाम होणार नाही
2. सुती कपड्यांचा वापर | Suti Kapde Vapra
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जाडेभरडे किंवा टेरिकॉट कपडे वापरण्यापेक्षा सुट्टी कपडे वापरावेत सुती कपडे वापरल्यामुळे अंगाला येणारा घाम ते कापड शोषून घेते सुती कापड किंवा त्याचा धागा विरळ स्वरूपात असल्याने शरीराच्या आतील भागाला हवा लागते सहाजिकच या वाढत्या तापमानापासून आपला बचाव होतो
3. डोळ्यांवर गॉगल लावणे | Dolyavr Gogle Lava
ऊना मध्ये जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर तो प्रवास करत असताना डोळ्यांवरती गोगल लावल्याने सूर्याची अतितीव्र किरणे आपल्या डोळ्यावर पडत नाही सहाजिकच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते त्यासाठी शक्यतो उन्हाळ्यामध्ये बाहेर पडल्यानंतर गाडी चालवताना असो की बाई चालताना गॉगल जास्तीत जास्त वापरावा
4. चहा पिणे टाळावे | Chha Pine Tala
बऱ्याच व्यक्तींना कोणताही ऋतू असो चहा पिणे त्यांची फॅशन झालेले असते किंवा सवय झालेली असते अलीकडच्या काळात जे प्रचंड तापमान वाढलेले आहे या प्रचंड वाढलेल्या तापमानात शक्यतो चहा पिणे टाळावे गरम चहा पिल्याने बाहेरचे वातावरण उष्ण आणि त्यात आपण चहा पिणे ला गरम यामुळे अजूनच शहराचे तापमान वाढण्याची शक्यता असते
5. लिंबू पाणी व माठातील पाणी|Limbu Pani
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अंड्यातील किंवा फ्रिजमधील पाणी पिण्यापेक्षा फ्रिजमधील पाणी वरचे यासाठीच कारण ते कृत्रिमरीत्या थंड केलेले असते त्यासाठी मातीपासून बनवलेल्या माठामध्ये असलेले पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे माठातील पाण्याबरोबर शक्य असल्यास दिवसातून एक ते दोन वेळा सरबत किंवा लिंबू पाणी प्यायला हरकत नाही यातून आपल्या शरीरात विटामिन सी जाते आपली प्रतिकारशक्ती वाढते करण्याकडे कोणामुळे सततच्या पाणी पिण्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होत असते
6. दूध दही लसी यांचे सेवन | Dudh Dahi Kha
या वाढत्या उन्हात जाणीवपूर्वक दही दूध ताक लस्सी यांचे सेवन करावे यामुळे आपली वाचन क्षमता सुधारते व आपले आरोग्य चांगले राहते
7. शिळे अन्न वर्ज | Shile Khau Naka
प्रामुख्याने खेडे गावातील महिला मंडळी रात्री जो अन्नपदार्थ शिल्लक असेल तो दुसऱ्या दिवशी सकाळच्या जेवणामध्ये घेत असतात उन्हाळा प्रचंड खडक असल्यामुळे रात्री केलेले अन्न पदार्थ किंवा भाज्या खराब होत असतात वेगवेगळे बॅक्टेरिया त्यात होत असतात त्यामुळे शिळे अन्नपदार्थ खाणे शक्यतो टाळावे
8. भरपूर पाणी पिणे | Bhrpur Pani Pya
उन्हाळ्यामध्ये जाणीवपूर्वक आठवणीने जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावावी बरेचदा आपल्याला तहान लागलेली नसते पण अंगाला स्वतःचा येणारा घाम यातून आपल्या शरीरातील पाणी उत्सर्जित होत असते त्यामुळे तहान नसेल तरी अर्ध्या एक तासाच्या फरकाने पाणी पिण्याची सवय लावावी
अशा काही आरोग्याबाबत काळजी घेणारे टिप्स तुम्ही नक्की वापरा आणि या रखरखत्या उन्हापासून आपला बचाव कराल.हिच्या लेखनामागील अपेक्षा आहे