प्रकरण 3 अंकगणितीय श्रेढी संकल्पना व सोडवलेली उदाहरणे । chapter 3 arithmetic progression solved example
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.गणित म्हटले की तुम्ही घाबरता का तर ती भीती डोक्यातून काढून टाका.तुमच्या गणित भाग 1 मधील प्रकरण 3 अंकगणितीय श्रेढी संकल्पना व सोडवलेली उदाहरणे आपणास देत आहोत. खालील pdf संग्रही ठेवा.सदर pdf आमच्या मुंबई महानगरपालिकेतील श्री राजेशकुमार लक्ष्मण दुगणे सर यांनी प्रचंड मेहनत घेऊन ती PDF बनवली आहे .त्यांचे ज्ञानयोगी व्यासपीठावरून जाहीर आभार .यापुढे देखील असेच सहकार्य करावे ही विनंती.
We write number1,2,3,4,.. in an order... in this order we can tell the position of any number. for example number 2 is at 2nd position. A set of numbers where the numbers are arranged in a definite order like the natural numbers, is called a sequence... so you all want solved examples of chapter
No3.Arithmetic Progression...Lets see below👇 PDF
CHAPTER NO 3 ARITHMETIC PROGRESSION DOWNLOAD
वरील अक्षरांवर क्लिक करताच pdf उपलब्धत होईल.तरी जरूर तिचा अभ्यास करा .चांगले गुण मिळवा.
आपल्याला जर 10 वीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी आमचा खालील दहावी मार्गदर्शन हा ग्रुप जॉईन करा.