11 वी प्रवेश प्रक्रिया 2022 23 भाग 2 भरण्याची प्रकिया सुरू |akravi pravesh bhag 2 bharnyachi prakriya suru
शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू या प्रक्रिये बाबतच आपण माहिती पाहणार आहोत.
अकरावी प्रवेश भाग दोन भरण्यासाठी वेबसाईट 11vi prvesh bhag 2 bharnyasathi website
अकरावी प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळे ते खाली देत आहोत त्या संकेतस्थळावरती क्लिक करून आपण अकरावी प्रवेश भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
अकरावी प्रवेश प्रक्रिया भाग दोन किती तारखेपासून सुरू होणार| akravi prvesh prakriya2022 23 bhag 2 kadhi suru होणार
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 23 मध्ये भाग दोन कधी भरला जाणार यासाठी विद्यार्थी प्रत्यक्ष मध्ये होते त्या संदर्भात वारंवार विचारणा होत होत्या या संदर्भात शिक्षण उपसंचालकांकडून पत्र काढण्यात आलेले आहे त्यानुसार 22 जुलै 2022 पासून भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे
★★हे कोर्सेस कोर्स पूर्ण होताच देतात नोकरी ★★
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम दहावीचा निकाल लागणार अगोदर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे भाग एक भरण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी पूर्ण केली होती निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती देखील अपलोड केलेली होती आणि सर्व विद्यार्थ्यांना ज्या भागाची उत्सुकता होती तो भाग म्हणजे शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये अकरावी प्रवेशासाठी पसंती क्रम म्हणजेच भाग दोन ही प्रक्रिया कधी सुरू होणार तर त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे 18 जुलै 2022 च्या परिपत्रकानुसार 22 जुलै 2022 पासून विद्यार्थ्यांना भाग दोन भरता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपला भाग एक भरलेला आहे ते विद्यार्थी भाग दोन साठी अर्ज करू शकतात अशा सूचना प्राप्त झालेले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग क्रमांक एक भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना पसंती क्रम देणे अर्थात अर्जाचा भाग दोन म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आपल्या पसंतीचे विद्यालय निवडून त्याचे पसंती क्रमांक ऑनलाईन नोंदवता येतील त्यासोबतच कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पसंतीच्या विद्यालयांमध्ये ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे या प्रक्रियेद्वारे केवळ पसंती क्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे प्रत्यक्ष प्रवेशासाठीचे वेळापत्रक सीबीएससीच्या निकालानंतर जाहीर केले जाईल अशा सूचना देण्यात आलेले आहेत
@@ अकरावीमध्ये शासनातर्फे अडीच लाखाची स्कॉलरशिप मिळण्यासाठी आपण कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात@@
सीबीएससी चे विद्यार्थी भाग दोन कधी भरणार |
सीबीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक आणि दोन बनण्यासाठी त्यांच्या निकालानंतर पुरेसा वेळ दिला जाईल असे देखील सन्माननीय शिक्षण संचालक महेश पालकर माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी परिपत्रकामध्ये म्हटलेले आहे त्यांनी म्हटलेलं परिपत्रकानुसार 22 साथ 2022 पासून अर्ज क्रमांक भाग 2 भरण्याची प्रक्रिया प्रक्रिया सुरू होणार आहेअकरावी प्रवेश भाग दोन प्रतीक्षा संपली
अकरावी प्रवेश भाग दोन कधीपासून सुरू होणार ही विद्यार्थ्यांची मागणी होती आता ती प्रतीक्षा संपलेली आहे 18 जुलै 2022 रोजी शिक्षण उपसंचालक आणि तसे पत्र काढलेले आहे त्या पत्रकार नुसार 22 जुलै 2022 पासून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिकचा वेळ दिला जाईल असे देखील त्यामध्ये म्हटलेले आहे तर विद्यार्थ्यांनी तात्काळ अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 23 भाग दोन भरायला सुरुवात करावी
अकरावी प्रवेश प्रक्रिया भाग दोन भरण्याबाबतचे परिपत्रक पीडीएफ 11 vi pavesh bhag 2 bhrnyache priptrak pdf
1 अकरावी प्रवेश भाग दोन भरताना हे लेख अगोदर वाचा मगच भाग दोन भरा
https://www.dnyanyogi.com/2022/06/11-2022-2-11th-admission-2022-part-2.html
2अकरावी प्रवेश घेण्यापूर्वी ही माहिती पुस्तिका एकदा नजरेखालून घाला
https://www.dnyanyogi.com/2022/06/11-2022-11th-admission-booklet-2022.html
अकरावी कॉलेज करत करत तात्काळ नोकरी मिळवून देणारे आयटीआयचे हे कोर्सेस आपण करू शकता
https://www.dnyanyogi.com/2022/06/2022-iti-pravesh-prakriya-2022.html