मुंबई महानगरपालिका महापौर पुरस्कार 2021 22 साठी अर्ज Mumbai Mahanagrpalika Mahapour Purskar 2021 22 pplication
आजच्या लेखात आपण मुंबई महानगरपालिका महापौर पुरस्कार 2021 22 साठी अर्ज कसा करावा?तसेच आपली आवेदने कोणाकडे सादर करावीत याविषयी माहिती पाहणार आहोत.
भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ज्या महानगरपालिकेची ओळख आहे,ती महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका होय. या महानगरपालिकेला बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने देखील ओळखले जाते. मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी महापौर पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी देखील महापौर पुरस्काराला आवेदन पत्रांची म्हणजेच इच्छुक उमेदवारांना आवश्यक त्या प्रपत्रांमध्ये माहिती भरून महापौर पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. याचीच तपशीलवार माहिती आपण पाहणार आहोत.
महापौर पुरस्कारासाठी प्रपत्रे mahapour puraskrasathi praptre araj
ज्या शिक्षकांना महापूर पुरस्कारासाठी आपले अर्ज करायचे आहेत. त्या उमेदवारांनी किंवा शिक्षकांनी आपली माहिती व अर्ज प्रपत्र अ आणि ब मध्ये भरून 11 जुलै 2022 पर्यंत आपल्या प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहेत.
अर्ज करताना कोणती खबरदारी घ्यावी mahapour purskar aavedn
महापौर पुरस्कारासाठी लागणारी माहिती mahapour purskarasathi mahiti
1. शिक्षकाचे पूर्ण नाव shikshkache purn nav
2. पदनाम padnam
आपण मुंबई महानगरपालिका महापौर पुरस्कारासाठी आवेदन करत असाल तर अर्जात आपले पदनाम लिहा.जेणेकरून आपले आवेदन आदर्श मुख्याध्यापक की आदर्श शिक्षक हे या पदनामातून सूचित होते हे लक्षात येईल. त्याचबरोबर आपण जर विशेष शिक्षक,क्राफ्ट शिक्षक असाल सर्व माहिती पदनामातून सुचित होत असल्यामुळे आपले पदनाम व्यवस्थित लिहा.
3. शाळेचा पूर्ण पत्ता व दुरध्वनी shalecha purn pataa
आपण जी महापौर पुरस्कार 2121 22 मुंबई महानगरपालिका साठी सादर करीत आहोत ती माहिती प्रस्तावामध्ये सादर करतो त्या माहितीची खातर जमा करण्याकरता जर वरिष्ठांना काही माहिती हवी असल्यास ते आपल्या शाळेशी संपर्क करू शकतात. यासाठी शाळेचे पूर्ण नाव व पत्ता लिहावा.
5. घरचा संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांकgharacha patta v mobile no
आपण ज्या पत्त्यावरती वास्तव्याला हात तो पत्ता अचूकपणे आपल्याला महापौर पुरस्काराची फाईल सादर करत असताना सादर करावयाचा आहे.
6. जन्मतारीख janmtarilk
पुरस्कार देत असताना आपली जन्मतारीख अचूक टाका.ज्यावेळी मुलाखतीद्वारे शिक्षकांना समान गुण मिळालेले असतील त्याचबरोबर त्यांचे नियुक्ती तारीख देखील सारखेच असेल तर जन्मतारखेवरून वरिष्ठ कोण आहे? हे ठरवले जाते म्हणून आपली जन्मतारीख ही अचूक नोंदवावी त्याचबरोबर वयाचा देखील उल्लेख करावा.उदा.वय 25 ,27
7. शैक्षणिक पात्रताmahapour purskar shaikshnik patrata
8. सेवा प्रवेश दिनांक seva niyukti dinank
9. शिक्षकाचे विशेष कार्य shikshkanche vishesh karya
मुंबई महापौर पुरस्कारासाठी अर्ज करत असताना आपल्या अनुक्रमांक नऊमध्ये आपण जे माहिती भरणार आहोत .त्यामधील अकराव्या क्रमांकाचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे की ज्यामध्ये शिक्षकाला महापौर पुरस्कार दिला गेला तर त्यांचे कोणते उल्लेखनीय काम आहे.याची थोडक्यात माहिती ही द्यायची असते. त्यामुळे ही माहिती भरत असताना अचूक माहिती भरा कारण हीच माहिती महापौर पुरस्काराच्या पुरस्कार वितरणाच्या वेळी आपल्याला का पुरस्कार दिलेला आहे? याचे विवेचन करताना उपयोगात येत असते.तसेच आपले शिक्षण खात्यासाठी असलेले योगदान म्हणजे हा अकरावा कॉलम आहे म्हणून शिक्षकांनी शिक्षकाचे विशेष कार्य हा कॉलम व्यवस्थित आणि विचारपूर्वक भरावा त्या कॉलमच्या माध्यमातून आपल्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी याची दक्षता घ्यावी.
महापौर पुरस्कारासाठी कार्यवाही mahapour purskar karyvahi
त्रिस्तरीय छाननी समिती tristrit channi samiti
महापौर पुरस्कार 2021 21 चे मूल्यमापन करण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी हे छाननी समितीचे अध्यक्ष असतील आणि शिक्षण निरीक्षक सचिव असतील तर या अगोदर राष्ट्रीय राज्य किंवा महापौर पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक यापैकी एक तिसरा सदस्य म्हणून आलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव पाहून त्यांना गुन्हा दाखल करण्याचे काम करतील या प्रथम प्रथम फेरीतील गुणदानानंतर सदर अर्ज उपशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठवले जातील.
उपशिक्षणाधिकारी यांची जबाबदारी upshikshnaadhiokari jbabdari
महापौर पुरस्कार 2021 22 चा प्रस्ताव किती प्रतीत सादर करावा prstav kiti pratit hva
पुरस्कारासाठी अर्ज केल्यानंतर ची कार्यवाही purskarala arj kelyavr hi tayari kara
महापौर पुरस्कारासाठी अर्ज केल्यानंतर प्रशासकीय अधिकारी छाननी करतील व गुणदान करून अर्ज उपशिक्षणाधिकारी यांना पाठवतील तदनंतर उपशिक्षणाधिकारी देखील आपल्या त्रिस्तरीय समितीद्वारा छाननी करून गुणदान करून सदर अर्ज लोकसभा कक्षाकडे पाठवतील. आणि त्यानंतर महापौर पुरस्काराचे मूल्यमापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या एका समितीच्या माध्यमातून उमेदवारांना म्हणजे शिक्षकांना मुंबई महानगरपालिका महापौर पुरस्काराच्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीला गेल्यानंतर त्यांनी जे जे उपक्रम आपल्या अर्जामध्ये दाखल केलेले आहेत याची शहानिशा केली जाते. त्याचबरोबर इतर देखील प्रश्न विचारले जातात. आणि मग शेवटी यातून 50 पुरस्कार हे मुंबई महानगरपालिक तर्फे दरवर्षी शिक्षकाना दिले जातात. तरी जे शिक्षक होतकरू आहेत, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम करू इच्छितात आणि ते उपक्रम संपूर्ण महानगरपालिकेला कळावे विद्यार्थ्यांना कळावेत?किंवा त्यांचे विशेष कार्य सर्वांना कळावे असे सर्व शिक्षकांनी महापौर पुरस्कारासाठी आपल्या अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल केल्यानंतर आपले काम संपले असे नाही. तर मुलाखतीसाठी छान अशी फाईल बनवावी जेणेकरून मुलाखतीच्या वेळी आपल्याला कोणती अडचणी येणार नाही.
आजचा हा मुंबई महानगरपालिका महापौर पुरस्कार 2021 22 साठी अर्ज कसा करावा ही माहिती लेख आपल्याला कसा वाटला ते नक्की कमेंट करा. धन्यवाद !
महापौर पुरस्कार माहिती व प्रपत्र अ व ब PDF DOWNLOAD
आमचे हे लेख देखील आपणास नक्की आवडतील