Type Here to Get Search Results !

अकरावी प्रवेश 2023 24 पहिली प्रवेश यादी कधी लागेल akravi pravesh पहिली yadi kadhi lagel

अकरावी प्रवेश 2023  24  पहिली प्रवेश यादी कधी लागणार। akravi pahili prvesh yadi kadi lagel |11th admission first merit list date 2023 24  | akravi pravesh velaptrak,time table| akravai pravesh gunvatta yadi kadhi lagel  2023 24  

शैक्षणिक वर्ष 2023 24  मध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. सीबीएससी बोर्डाचा निकाल लागल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला खूप  गती आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची पहिली यादी कधी लागणार?अकरावी परीक्षेचे वेळापत्रक म्हणजेच 11th admission time table 2023 24 जाहीर झाले आहे.आपला पहिल्या यादीत आपला  नंबर लागणार की नाही? याची उत्सुकता मुलांना लागली होती.

अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग 1 भरण्यासाठी क्लिक करा

पहिल्या यादी बाबत  सर्व वेळापत्रक जाहीर झालेले आहे.तसेच अकरावी प्रवेश हा वेळेत होणार आहे..त्यासाठी वेळापत्रक नीट समजून घ्या. 


अकरावी प्रवेश/डिप्लोमा /iti  प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक


अकरावी प्रवेश पहिल्या फेरीसाठी पसंती क्रम भरण्याची मुदत किती तारखेपर्यंत आहे ? 

अकरावी प्रवेश 2023 24 या वर्षांमध्ये पसंती क्रम म्हणजेच ऑप्शन फॉर्म option form bhrnyachi  मुदत   पर्यंत असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम  फॉर्म भरता येणार नाहीत.  त

पसंती क्रम भरून अर्ज लॉक करण्याची अंतिम तारीख 11 th admission aaplication lok kranyachi last date 

11 वी प्रवेश 2023  24 अनुसार पसंतीक्रम नोंदवणे आणि आपला part 2 भरून  अर्ज lok करून त्याची प्रिंट काढण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 आहे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यानी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. 


11 वी प्रवेश 2023  24 पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी कधी प्रसिद्ध होईल 13 जून ते 15 जून 2023 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिली  गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याअगोदर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. जर विद्यार्थ्यांना त्या  यादी वरती काही आक्षेप असतील तर ते आक्षेप विद्यार्थ्यांना नोंदवता येतील. म्हणजेच जर काय विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन असतील ते objection  विद्यार्थी नोंदवू शकतात.  

पहिल्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधी pahilya gunvata yadiavr aakshep noandvnyasati kalvadhi  

अकरावी  प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जर कोणाला काही आक्षेप असतील, तर 13 जून ते 15 जून  या कालावधीमध्ये आपण आपले आक्षेप किंवा हरकती म्हणजेच ऑब्जेक्शन नोंदवू शकता. 

💥iti admission संपूर्ण माहिती माहिती पुस्तिका 2023 24 

अकरावीची पहिली प्रवेश यादी कधी जाहीर होणार  

शैक्षणिक वर्ष 2023  24 मध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश बाबत अकरावीची पहिली प्रवेश यादी ही साधारणपणे 19 जून 2023   रोजी प्रसिद्ध होणार आहे.  विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालय समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयाशी संपर्क साधून आपली सर्व कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे.ही यादी अकरावीच्या 11 th admission org या संकेत स्थळावर लागणार आहे. 

अकरावी प्रवेश पहिली merit लिस्ट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाइट ल भेट द्यावी 

11 वी प्रवेशाची पहिली गुणवता यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. परंतु 3 ऑगस्ट पर्यन्त यासाठी वाट पहा. 

https://11thadmission.org.in/


अकरावी प्रवेश यादी एक मध्ये आपला नंबर लागल्यानंतर आपण काय करावयाचे आहे akravi pahilya yadit number aalyavar kaay करावे. 

अकरावी प्रवेश यादी 2023  24  मध्ये आपला नंबर पहिल्याच यादीत 19 जून 2023 ला   लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी 19 जून 2023  सहा ऑगस्ट 2022  या दरम्यान आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करावयाचा आहे.  आपला ज्या महाविद्यालयामध्ये नंबर पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये लागलेला आहे. त्या महाविद्यालयाला संपर्क करून 19 जून 2023 ते 22 जून 2023 या कालावधीत प्रवेश घ्या.  सर्व कागदपत्रे तिथे सादर करावयाचे आहेत.  आणि आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. जर आपण या कालावधीमध्ये प्रवेश निश्चित केला नाही तर आपला प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी. 

दुसरी फेरी 

पहिली प्रवेश फेरी सहा ऑगस्ट रोजी संपुष्टात आल्यानंतर 7ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये दुसरी अकरावी प्रवेशाची फेरी असणार आहे याचे विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

अकरावी प्रवेश  नोंदणी भाग भरण्यासाठी माहिती  

अकरावी प्रवेशाची विशेष प्रवेश  फक्त एकदाच फेरी कधी असेल.  

ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या तीनही फेऱ्यांमध्ये प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्यांना घेता आला नाही त्यांची मेरीट मध्ये नाव आलेले नाही.त्यांनी या फेरीला अप्लाय करावे ?

अकरावी प्रवेश 2023  24 बाबत किंवा जाहीर होणारे गुणवत्ता यादीचे वेळापत्रक बाबत सर्व माहिती अकरावीच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि हीच माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न आजच्या या लेखातून केलेला आहे. 

आजच्या लेखतील अकरावी प्रवेशाबाबत पहिली गुणवता म्हणजे 11th first merit list कधी लागेल. तसेच पसंतीक्रम भरायला किती वेळ अजून शिल्लक आहेत अशी सर्व माहिती आजच्या लेखातून दिलेली आहे. ही माहिती आपनास नक्की आवडेल.  

आमचे 11 वी प्रवेश विशेष लेख वाचून आपल्या चुका टाळा 



आमचे अप्रतिम लेख 



- 11 वी प्रवेश संपूर्ण माहिती पुस्तकक 


11 वी merit list कधी लागणार हे पहा 






 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area