डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा नोंदणी |2022 23 doctor homi bhabha bal vaidnyanik sprdha parkishanondni 2022 23
आजच्या लेखामध्ये आपण होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा नोंदणी 2022 23 प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्याची नोंदणी प्रक्रिया कशी पूर्ण करावी. याविषयी माहिती पाहणार आहोत.
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा नोंदणी प्रक्रिया| 2022 23 doctor homi bhabha bal vaidnyanik sprdha pariksha nondni
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा कशी व मुदत किती असणार आहे?या परीक्षेची फी किती असणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहूया.
डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022 23 नोंदणी प्रक्रिया कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे| bhabha exam nondni suruvat registration
दरवर्षी ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन करीत असते.2022 23 मध्ये या परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झालेली आहे. 8 जुलै 2022 पासून विद्यार्थी नोंदणी करू शकतात.डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धेची नोंदणी कशी करायची आहे| bhabha exam ,pariksha nondni kashi karavi
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेची नोंदणी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने करायची आहे.डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022 23 साठी नोंदणी करण्यासाठी कोणती सुविधा देण्यात आलेली आहे | homi bhabha khas suvidha
डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022 23 नोंदणी करत असताना या वर्षी विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच आपल्या शाळेमार्फत देखील नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये कोणाला घेता येतो सहभाग | bhabha spardhet kon gheu shakte sahbag
डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा इयत्ता सहावी आणि नववी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देता येते.डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा कोणत्या माध्यमातून देता येते
डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा जे विद्यार्थी इंग्रजी आणि मराठी माध्यमातून शिकत आहेत. त्यांना देता येते सेमी इंग्रजीला शिकणारे विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात, परंतु एकदा निवडलेले माध्यम नंतरच्या टप्प्यामध्ये बदलता येत नाही.
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा कोणत्या बोर्डाचे विद्यार्थी देऊ शकतात | homi bhabha exam sathi konte board have
सर्व बोर्ड डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा ही व्यापक स्वरूपाची स्पर्धा आहे यामध्ये एसएससी बोर्डाचे विद्यार्थी, सीबीएससी बोर्डाचे विद्यार्थी, आयसीएससी बोर्डाचे, त्याचबरोबर इतर राज्यांची स्वतंत्र बोर्ड आहेत हे विद्यार्थी देखील परीक्षा देऊ शकतात.डॉक्टर होमी बाभा बालवैज्ञानिक स्पर्धा | 2022 23 वेळापत्रक
1.डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा 2022 23 ऑनलाईन अर्ज नोंदणी homi bhabha pariksha online nondni
डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा 2022 23 अर्ज नोंदणी करण्यासाठी आठ जुलै 2022 ते 1 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.या कालावधीमध्ये नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
2.डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा विलंब शुल्कासह ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी दिनांक | homi bhabha pariksha exam let fee charges
ज्या विद्यार्थ्यांना 8जुलै2022 ते 1 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्या विद्यार्थ्यांना 2 ऑगस्ट 2022 ते 13 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
3.बाल वैज्ञानिक स्पर्धा विलंब शुल्क किती असेल | homi bhabha bal vaidnyanik priksha fee
जे विद्यार्थी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा विलंब सवलतीचा लाभ घेऊ शकतात त्यांना प्रति विद्यार्थी 50 रुपये विलंब शुल्क असणार आहे. म्हणजेच लेट फी असणार आहे.4.ऑनलाइन सिद्धांत स्पर्धा | online shidhant sprdha
या स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजे ऑनलाईन सिद्धांत स्पर्धा होय. साधारणपणे मिळालेल्या सूचनेनुसार ऑक्टोबर2022 महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये सिद्धांत परीक्षा घेतली जाईल.डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा 2022 23 सिद्धांत स्पर्धेचा निकाल | shidhnat pariksha nikal
ऑक्टोबर 2022 च्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑनलाइन सिद्धांत परीक्षा झाल्यानंतर नोव्हेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यामध्ये या पहिल्या सिद्धांत स्पर्धेचा निकाल लागेल.
5.डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 2022 | 23 व्यावहारिक स्पर्धा vyavharik sprdha kadhi asel
सिद्धांत स्पर्धा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर ती व्यावहारिक स्पर्धा घेतली जाते. साधारणपणे डिसेंबर 2022 मध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षा होऊ शकते. असे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.6.डॉक्टर होमी भाभा वैज्ञानिक स्पर्धा यातील व्यावहारिक स्पर्धेचा निकाल |★vyavharay spardha nikal
जानेवारी 2023 मध्ये पहिल्या आठवड्यात हा निकाल लागू शकतो.7. डॉक्टर होमी भाभा कृती संशोधन प्रकल्प अहवाल मेल द्वारे सादर करणे | homi bhabha pariksha prklap date submition last date
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेचा कृती संशोधन प्रकल्प जमा करण्यासाठी 4 फेब्रुवारी 2023 ही तारीख देण्यात आलेली आहे.8. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा 2022 23 सर्वसाधारण मुलाखत | homi bhabha exam mulakht exam interview
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये मुलाखत देखील घेतली जाते ही मुलाखत फेब्रुवारी 2023 मध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये घेतली जाईल.9. कृती संशोधन प्रकल्प मुलाखत| kruti sanshodhan mulakht
डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कृती संशोधन प्रकल्पा जमा केल्यानंतर या कृती संशोधनावर आधारित प्रकल्प मुलाखत फेब्रुवारी महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये घेतली जाऊ शकते.10. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा 2022 23 पारितोषिक वितरण समारंभ homi bhabha priksha prmanpatra vitaran
शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्येहोमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा वितरणाचा समारंभ 5 मार्च 2023 रविवारी जाहीर केला जाणार आहे.आपण आता डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे? आणि एकंदरीतच या परीक्षेचे वेळापत्रक कसे असणार आहे? याविषयी माहिती पाहिली बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेचे नेमके कोणते टप्पे आहेत याविषयी माहिती नसते तर ते टप्पे आपण अगोदर माहिती करून घेऊया.
डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा 2022 23 स्पर्धेचे टप्पे | homi bhabha exam tappe
1.ऑनलाइन सिद्धांत स्पर्धा online shidhant2.ऑनलाइन व्यवहारिक स्पर्धा vyavharik sprdha
3.ऑनलाईन सामान्य मुलाखत samanya mulakht
4.कृती संशोधन प्रकल्पाचे kruti sanshodhan prkalp
ऑनलाईन मूल्यमापन केले जाईल आणि मुलाखत घेतली जाईल.
साधारणपणे चौथीच्या विज्ञान विषयातील 10टक्के प्रश्न असणार आहेत, इयत्ता पाचवीतील 20 टक्के आणि सहावी इयत्तेला भारांश जास्त असल्यामुळे इयत्ता सहावीतील 60 टक्के प्रश्न सहावीच्या अभ्यासक्रमावर असणार आहेत. तर विज्ञानाचे सामान्य ज्ञान पाहण्यासाठी सामान्य ज्ञान वर दहा टक्के प्रश्न विचारले जातील.
डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 2022 23 अभ्यासक्रम |★ homi bhabha pariksha abhyaskram
1.डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता सहावीसाठी अभ्यासक्रम |★homi bhabha abhyaskram sahavi six standard abhyaskram
डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा 2022 23 मध्ये इयत्ता सहावी साठी इयत्ता चौथी पाचवी आणि सहावी या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम असणार आहे.साधारणपणे चौथीच्या विज्ञान विषयातील 10टक्के प्रश्न असणार आहेत, इयत्ता पाचवीतील 20 टक्के आणि सहावी इयत्तेला भारांश जास्त असल्यामुळे इयत्ता सहावीतील 60 टक्के प्रश्न सहावीच्या अभ्यासक्रमावर असणार आहेत. तर विज्ञानाचे सामान्य ज्ञान पाहण्यासाठी सामान्य ज्ञान वर दहा टक्के प्रश्न विचारले जातील.
इयत्ता नववी साठी2022 23 साठी अभ्यासक्रम | homi bhabha pariksha 9 vi abhyaskram
इयत्ता नववीला सातवीच्या अभ्यासक्रमावर आधारित 10 टक्के प्रश्न, इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर अंदाजे 20% प्रश्न इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमावर 60 टक्के प्रश्न आणि एकंदरीतच विज्ञानातील सामान्य ज्ञान दहा टक्के प्रश्न असणार आहेत.डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा फीबाबत | bhabha balvaidnyanik fee
डॉक्टर होमी भाभा स्पर्धा परीक्षा 2022 23 यावर्षी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम यांच्यासाठी वेगळी वेगळी फी आहे.1.मराठी माध्यमासाठी | homi bhabha marathi exam fee
जे विद्यार्थी ही परीक्षा मराठी माध्यमातून देणार आहेत त्यांना नियमित शुल्कासह 220 रुपये फी असणार आहे.2.इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी | balvaidnyanik engraji maddhyam fee
जे विद्यार्थी डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा इंग्रजी माध्यमातून देणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 320 रुपये असणार आहे. परंतु ही सर्व फी जर आपण शाळेतून परीक्षा देणार असाल तरच ही सवलत3.वैयक्तिक नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी | vaiktik nondni shulk fee
विद्यार्थी आपले शाळेत नाव न नोंदवता वैयक्तिक नोंदणी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना ती थोडी जास्त असणार आहे त्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये फी भरावी लागणार आहे.डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा | 2022 23 परीक्षेचे स्वरूप किंवा स्पर्धेची रचना homi bhabha pariksha swarup
साधारणपणे ही परीक्षा चार टप्प्यांमध्ये घेतली जाते त्या टप्प्यांची थोडक्यात माहिती आपण बघूया1.डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा पहिला टप्पा| homi bhabha exam pahila tappa
या पहिल्या टप्प्यामध्ये विज्ञान आणि सामान्य ज्ञान यावर आधारित शंभर बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 90 मिनिटांचा कालावधी दिला जाईल.2.डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा दुसरा टप्पा | homi bhbha pariksha dusra tappa
सहावी दुसरा टप्पा
या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रात्यक्षिक चाचणी घेतली जाईल. ही चाचणी घेत असताना इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावर आधारित सहा गुणांचे पाच प्रयोग असे एकूण 30 गुणांची परीक्षा द्यावी लागेल आणि या परीक्षेला 30 मिनिटांचा कालावधी असणार आहे.
इयत्ता नववी दुसरा टप्पा | iyta navai
आता नववीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचे परीक्षा देत असताना भौतिक शास्त्रातील एक प्रयोग करावा लागणार आहे तो दहा गुणांसाठी आणि दहा मिनिटांचा वेळ त्यासाठी असेल त्यानंतर रसायनशास्त्रातील एक प्रयोग त्यासाठी वरील प्रमाणे वेळ असेल जीवशास्त्र या विषयांमध्ये दहा नमुन्यांवर आधारित दहा प्रश्न असतील त्यासाठी देखील दहा मिनिटांचा वेळ असेल थोडक्यात ही परीक्षा 30 गुणांची घेतली जाईल.डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा तिसरा टप्पा सामान्य मुलाखत bhabha exam मुलाकात
इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी या दोन्ही वर्गांसाठी साधारणपणे 30 गुणांची मुलाखत असणार आहे आणि ही मुलाखत पाच ते दहा मिनिटांमध्ये विद्यार्थ्याला द्यावी लागणार आहे.डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा £| 2022-23 , चौथा टप्पा
या चौथ्या टप्प्यामध्ये साधारणपणे विद्यार्थ्यांना 30 गुणांसाठी कृती संशोधन प्रकल्पाचे मूल्यमापन आणि कृती संशोधनावरील मुलाखत द्यावी लागणार आहे. ,डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा | निवड प्रक्रिया homi bhabha pariksha antim nivad
1. भाग दोन साठी निवड | homi bhabha pariksha fej 2 sathi nivad
या परीक्षेची निवड करत असताना जे विद्यार्थी पहिल्या टप्प्यावर ती 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा देतील. त्यामधील 7.5 टक्के विद्यार्थ्यांची क्षेत्रनिहाय माध्यम निहाय साडेसात टक्के विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. अशा विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळेल आणि उर्वरित जे शिल्लक विद्यार्थ्यांना केवळ सहभाग प्रमाणपत्र मिळेल.2. तीन आणि चार साठी निवड | fej 3 v 4 sathi nivad
यासाठी निवड करत असताना फेज एक मध्ये मिळालेल्या गुणांचे 30% मध्ये रूपांतर केले जाईल आणि त्यामध्ये फेस दोन मध्ये विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहेत याचा एकत्रित विचार केला जाईल आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता किंवा मेरिट पाहून टॉप 10 टक्के विद्यार्थ्यांना फेज 3 व 4 साठी निवडले जाईल.डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा पदकांसाठी निवड | homi bhabha exam ,pariksha padak nivad
डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये पदक देण्यसाठी निवड करत असताना विद्यार्थ्याला फेज एक मध्ये मिळालेले 30 टक्के गुण भेज दोन तीन चार या गुणांची बेरीज केल्यानंतर जे गुण येतील त्याची गुणवत्ता यादी लावली जाईल.या गुणवत्ता यादीमध्ये टॉप 10 टक्के विद्यार्थी यांना सुवर्णपदक दिले जाईल त्याचबरोबर प्रमाणपत्र आणि तीन हजाराची स्कॉलरशिप मिळेल.
त्यानंतरच्या 60 टक्के विद्यार्थ्यांना रौप्य पदक दिले जाईल तसेच प्रमाणपत्र आणि दोन हजाराची शिष्यवृत्ती दिली जाईल.
उर्वरित व्यक्तीस टक्के विद्यार्थ्यांतील त्या विद्यार्थ्यांना कांस्यपदक प्रमाणपत्र आणि एक हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळेल.
डॉक्टर होमी बाबा शाळांसाठी पुरस्कार| homi bhabha shalansathi purskar
यामध्ये डॉक्टर विक्रम साराभाई करंडक शाळेला दिला जातो जे शाळा जास्तीत जास्त पदके जिंकते त्या शाळांना हा पुरस्कार दिला जातो.शाळांसाठी सहभाग पुरस्कार | shala jast sahbag purskar
ज्या शाळेने विशेष मेहनत घेऊन जास्तीत जास्त 9 8 डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये दिला त्यांना विद्यान जठ्ठा करंडक हा पुरस्कार दिला जातो.डॉक्टर होमी भाभा स्पर्धा परीक्षेसाठी शाळांची नोंदणी/, | 9bhabha balvaidnyanik shala nondni
ही नोंदणी शाळांनी ऑनलाइन करावयाची आहे. नोंदणी करत असताना शाळेचा पत्ता अचूक भरायचा आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे पत्त्यावरती व्यवस्थित येतील. शाळेचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड व्यवस्थित भरायचा आहे. कारण नंतरची सर्व परीक्षा यंत्रणा या लॉगिन आयडी वरतीच अवलंबून असल्यामुळे व व्यवस्थित भरायचा आहे. विद्यार्थ्यांच्या फी चे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात देखील भरता येणार आहे..सदर परीक्षेला विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर तो विद्यार्थी गैरहजर राहिल्यास कोणत्याही स्वरूपाचा परतावा हा परत मिळणार नाही अशी सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे.
अशा पद्धतीने आजच्या या लेखात होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा नोंदणी प्रक्रिया याविषयी आपणास माहिती दिली. ही माहिती आपणास कशी वाटली हे नक्की कळवा.