वार्षिक नियोजन 2023 24 | इयत्ता 1 ली ते 10 वी वार्षिक नियोजन | varshik niyojan 2023 24 | yearly planing 2023 24 | iytaa pahili te dahavi varshik niyojan Class 1st to 10th Annual Planning
नियोजनाचे महत्त्व | Importance of planning
जीवनामध्ये किंवा कोणत्याही कोणत्याही कामात आपल्याला यश मिळवायचे असेल तर, नियोजन अतिशय गरजेचे असते. जर आपण केलेले नियोजन उत्तम असेल तर आपले प्रयत्न देखील त्या दिशेने होतात.एखादे काम आपण हाती घेतले व त्याचे नियोजन जर आपल्याकडे अगोदरच तयार असेल, तर ते काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आणि म्हणूनच शिक्षण क्षेत्राने नियोजन या घटकाला खूप महत्व दिले आहे. कारण शिक्षण क्षेत्रातून तयार होणारी व्यक्तिमत्त्वे या राष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहेत. विद्यार्थी ही राष्ट्राची किंवा देशाची खूप मोठी गुंतवणूक असते.असं म्हणतात की ज्या राष्ट्राची शिक्षण प्रणाली जेवढी मजबूत असते तेवढे त्या राष्ट्राचे भविष्य हे उज्वल असते.म्हणूनच शिक्षण क्षेत्रात देखील अध्ययन अध्यापन या बाबीचे वार्षिक नियोजन केले जाते.
💥अधिक श्रावण महिना माहिती आणि शुभेच्छा 👈
शाळेतील वार्षिक नियोजन Annual planning in school
शिक्षण क्षेत्रात संपूर्ण वर्षभरामध्ये जे विविध कार्यक्रम राबवायचे असतात त्या सर्व कार्यक्रमांचे अंतर्गत स्वाध्याय परीक्षा सहशालेय उपक्रम या सर्वांचे वार्षिक नियोजन करावे लागते.चला तर मग 2023 24 वार्षिक नियोजन पाहण्या आधि आपल्याला कोणती नियोजणी करावयाची आहेत याची थोडक्यात माहिती पाहूया..
💥💥अकरावी सर्व विषय पीडीएफ DOWNLOAD करा 👈
शाळेतील नियोजनाचे प्रकार Types of planning in school
1. वार्षिक नियोजन २०२३ २४ | varshik niyojan Annual Planning 2023 24
2. मासिक नियोजन २०२३ 24 | Monthly Planning 2023 24
आपल्याला वर्षभर काय करावयाचे हे म्हणजेच वार्षिक नियोजन 202 24 समजा निश्चित झाल्यानंतर आता या संपूर्ण वर्षांमध्ये कोणत्या महिन्यामध्ये काय करायचे?उदा.
जून महिन्यामध्ये कोणत्या घटकाचे अध्यापन करायचे?जुलै महिन्यामध्ये कोणत्या घटकाच्या अध्यापन करायचे? परीक्षा कधी घ्यायच्या? असे जे नियोजन केले जाते त्याला मासिक नियोजन म्हणता येईल. याच्यामध्ये वार्षिक नियोजनातीलच गोष्टी पण कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी पूर्ण करायच्या असे नियोजन असते म्हणजेच एकेक पायरी पूर्ण करत वार्षिक नियोजन साध्य होत असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
💥पावसाच्या धोक्याविषयी दिले जाणारे रेडअलर्ट म्हणजे काय ? 👈
3 साप्ताहिक नियोजन २०२३ २४ Weekly Planning 2023 24
अमुक महिन्यामध्ये अमुक गोष्टी घ्यायच्या यानंतर आपल्याला शैक्षणिक वर्षांमध्ये करावयाचे असते आठवड्याचे planing मग त्या महिन्यांमध्ये आपल्या हातामध्ये किती आठवडे आहेत? यांचे सूक्ष्म प्लॅनिंग करणे किंवा नियोजन करणे ही गोष्ट देखील वार्षिक नियोजनामध्ये येत असते. शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये वार्षिक नियोजन करत असताना हे देखील आपल्या लक्षात घ्यायचे आहे.4. दैनिक नियोजन | Daily planning
आपण उतरत्या क्रमाने ढोबळमानाने वर्षभरामध्ये आपल्याला काय करायचं आहे ? याच्या नंतर प्रथम सत्र परीक्षा कधी होणार? वार्षिक परीक्षा कधी होणार? नंतर त्याचे सूक्ष्म असे विभाजन करून कोणत्या महिन्यामध्ये काय होणार असे विभागणी करावी लागते.अजून थोडं सूक्ष्मतेने नियोजन करून आपण कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या बाबी याचे पूर्ण नियोजन केले आणि नंतर अमुक एका महिन्यात कोणते नियोजन करायचे? हा आढावा घेतला आणि याला अजून सखोलता प्राप्त व्हावी म्हणून महिन्यात आठवड्याला अमुक घटक? तर मग एका दिवसामध्ये मी कोणता घटक शिकवायचा याला आपल्याला दैनिक नियोजन म्हणता येईल.5. तासिका नियोजन | Hourly planning
आपले दिवसभराचे नियोजन झाल्यानंतर आजच्या दिवसभरामध्ये कोणत्या तासाला मी काय शिकवणार?कोणत्या घटकाचे अध्यापन करणार ? कोणता घटक घेणार हा नियोजनाचा भाग आपल्याला तासिका नियोजन मध्ये पहावा लागतो.पाठटाचण काढावे की नाही | Whether or not to backtrack
1 ली ते 10 वी २०२३ २४ वार्षिक नियोजन | 1st to 10th 2023 24 Annual Planning
वार्षिक नियोजन 2023 24 | Annual Planning 2023 24
इयता पहिले ते दहावी वार्षिक नियोजन २०२३ २४ पीडीएफ Class 1st to 10th Annual Planning 2023 24 PDF
इयत्ता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन 2023 24 Class I to X Annual Planning 2023 24
शैक्षणिक वर्ष 2023 24 इयत्ताने वार्षिक नियोजन आपण पाहिल्यानंतर जर एखादी शाळा पहिली ते दहावीपर्यंत एकत्र असेल आणि त्या शाळेला संकलित स्वरूपात वार्षिक नियोजन हवे असेल तर आपण एकत्रित स्वरूपात देखील देत आहोत. जेणेकरून शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या प्लॅनिंगचा भाग म्हणून किंवा शाळेचे संपूर्ण वार्षिक नियोजन दाखवण्यासाठी त्या सामग्रीचा उपयोग होईल. त्यामध्ये वर्षभरामध्ये विषय नाही तासिका वर्षभरातील सार्वजनिक सुट्ट्या महिन्याचे कामकाजाचे दिवस अशी सर्व माहिती आपल्याला दिलेले आहे. तरी आता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन 2023 -24 डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.इयत्ता पहिली ते दहावी एकत्रित वार्षिक नियोजन 2023 24 पीडीएफ Class 1st to 10th Combined Annual Planning 2023 24 PDF
1 ली ते 10 वी एकत्रित pdf DOWNLAOD
वार्षिक नियोजन २०२३ २४ नमूना २ Annual Planning 2023 24 Sample 2
आमचे हे लेख नक्की वाचा
हुशार मुले कोणती अभ्यास पद्धती वापरतात ?