शासकीय रेखा कला म्हणजेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 आयोजना बाबत
शासकीय रेखा कला म्हणजेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 आयोजना बाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत कला संचलनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 21 जुलै 2022 रोजी याबाबत परिपत्रक काढलेले आहे या परिपत्रकानुसार शासकीय रेखाला म्हणजेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 चे आयोजन 28 सप्टेंबर 2022 ते 1 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे मागील दोन वर्षांमध्ये ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती मात्र यावर्षी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावीएलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022
विद्यार्थ्यांची नोंदणी कशी होणार
जे विद्यार्थी शासकीय रेखाला म्हणजेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना आपली नोंदणी तसेच कोणत्या केंद्रावर परीक्षा देणार त्या केंद्राची नोंदणी आणि परीक्षा फी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या संकेतस्थळावरती भरायचे आहे या संकेतस्थळावरती शासकीय रेखाकाला म्हणजेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा कशा पद्धतीने होणार याचे वेळापत्रक देखील देण्यात आलेले आहे त्या वेळापत्रकाची माहिती आपण थोडक्यात बघूयाशासकीय लेखकाला परीक्षेचे वेळापत्रक 2022
1. दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या परीक्षेचा तपशीलअ. एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
1.23 सप्टेंबर 2022 रोजी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा यामधील पहिला टॉपिक वस्तू चित्र म्हणजेच ऑब्जेक्ट ड्रॉईंग विद्यार्थ्यांनी साडेदहा ते दीड या वेळामध्ये काढावयाचे आहे तर दोन ते चार या दुपारच्या वेळामध्ये स्मरण चित्र म्हणजेच मेमरी ड्रॉईंग विद्यार्थ्यांनी काढावयाचे आहे.2. दिनांक 29 सप्टेंबर 2022
शासकीय रेखा कला एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये या दिवशी विद्यार्थ्यांनी संकल्पचित्र नक्षीकाम काढावयाचे आहे यासाठी वेळ 10.30 ते एक असा देण्यात आलेला आहे तर त्यानंतर दुपारच्या 17 मध्ये दोन ते चार वेळा मध्ये कर्तव्य भूमिती अक्षरलेखन म्हणजेच प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग याविषयीचे चित्र काढावयाचे आहे
अशा पद्धतीने 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर रोजी एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा होणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
आ. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक1.30 सप्टेंबर 2022
या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये साडेदहा ते दीड या वेळामध्ये विद्यार्थ्यांनी स्थिरचित्र म्हणजेच स्टील लाईफ हे चित्र काढावयाचे आहे आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेचार या वेळात स्मरण चित्र काढावयाचे आहे
एक ऑक्टोबर 2022 इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा
या दिवशी सकाळच्या 17 मध्ये साडेदहा ते दीड या वेळामध्ये संकल्प चित्र नक्षीकाम विद्यार्थ्यांनी काढावयाचे आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये अडीच ते साडेपाच कर्तव्य भूमिती घन भूमिती अक्षरलेखन या गोष्टी करावयाच्या आहेत
अशा पद्धतीने शासकीय रेखा काला परीक्षेचे आयोजन शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये करण्यात आलेले आहे
शासकीय रेखाला परीक्षेचे संपूर्ण नियोजन
शासकीय रेखाला परीक्षा व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी केंद्रांची नोंदणी किंवा नवीन केंद्रांची ऑनलाईन पद्धतीने माहिती अध्यायात करण्याचे काम एक ऑगस्ट 2022 ते 5 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करून घ्यावयाचे आहेशासकीय रेखाला परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे
या परीक्षेसाठी सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी एक ऑगस्ट 2022 ते 30 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करून घ्यावयाचे आहेशासकीय रेखाला परीक्षेची फी ऑनलाईन जमा करण्याबाबत
विद्यार्थ्यांकडून स्वीकारले जाणारे परीक्षा शुल्क 25 ऑगस्ट 2022 ते 30 ऑगस्ट 2022 या पाच दिवसांमध्ये बँकेत भरणा करावयाचे आहे
परीक्षकांची केंद्रप्रमुखांची नोंदणी
शासकीय लेखकाला परीक्षा कशा पद्धतीने पार पाडणार याविषयीची माहिती एक ऑगस्ट 2022 ते 30 ऑगस्ट 2022 पर्यंत अपडेट करावयाचे आहेशासकीय रेखाला परीक्षा म्हणजेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 ही तपशील
शासकीय रेखाला परीक्षेसाठी एलिमेंट्री इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी परीक्षा फी म्हणून पन्नास रुपये केंद्रावरील खर्च म्हणून 20 रुपये आणि प्रश्नपत्रिकांची छायांकित प्रत यासाठी दहा रुपये अशा अशा पद्धतीने उर्वरित 20 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरणा करावयाचे आहेत2. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी शंभर रुपये भरणा करावयाचे आहेत प्राप्त रकमेपैकी 20 रुपये रक्कम केंद्रासाठी आणि छायांकित प्रतीसाठी दहा रुपये आणि उर्वरित 70 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरणा करावयाचे आहेत अशी सर्व माहिती कला संचालक साबळे साहेब यांनी परिपत्रकाद्वारे सर्व संबंधित विभागांना कळविलेली आहे त्रिज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी आणि या परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने व्हावी या इथूनही माहिती प्रकाशित करत आहोत धन्यवाद!
आमचे हे लेख जरूर वाचा
-