नीट प्रवेश पत्रा बाबत ब्रेकिंग न्यूज NEET ADMIT CARD BRAKEING NEWS
जे विद्यार्थी मेडिकल सायन्सला प्रवेश घेऊ इच्छिता किंवा डॉक्टर होऊ इच्छिता त्यांच्यासाठी जी नीट परीक्षा घेतली जाते त्या नीट परीक्षेचे प्रवेश पत्र म्हणजेच एडमिट कार्ड उद्या मिळणार आहेत तर विद्यार्थ्यांनी ते डाऊनलोड करावेत नेट परीक्षेचे ऍडमिट कार्ड प्राप्त करण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा
ऍडमिट card मिळण्याची सूचना admit card aadesh pdf
admit card pdf DOWNLOAD
नीट परीक्षा प्रवेश पत्रासाठी वेबसाईट NEET ADMIT CARD WEBSAITE
नीट परीक्षेचे प्रवेश पत्र किती तारखेला मिळणार NEET EXAM KITI TARKHELA MILNAR कब मिलेगा नीट का एडमिट कार्ड
मेडिकल सायन्सला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे त्यांचे ऍडमिट कार्ड उद्या म्हणजे 12 जुलै 2022 रोजी एडमिट कार्ड म्हणजेच प्रवेश पत्र मिळणार आहे.
नेट परीक्षेचे प्रवेश पत्र किती वाजता मिळणार NEET EXAM HALL TIKIT TIME नीट एक्झाम एडमिट कार्ड कितने बजे मिलेगा
मेडिकल सायन्स साठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा नीट या परीक्षेचे ऍडमिट कार्ड प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट 12 जुलै 2022 रोजी साडेअकरा वाजता11.30 ला मिळणार.
नीट परीक्षा किती तारखेला होणार
नीट परीक्षा 17 जुलै 2022 ला होणार आहे
नीट exam 17 जुलै 2022 को होगी