विक्रांत रोना हा चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडणार | vikrant rona chitrpat sarv record todnar
सिनेमा सृष्टीमध्ये अनेक पिक्चर येतात, जातात. परंतु आता येऊ पाहत असलेला बिग बजेट चित्रपट किंवा movie की ज्या चित्रपटाचे तब्बल बजेट 95 कोटींचे आहे. तो चित्रपट म्हणजे विक्रांत रोना होय. विक्रांत रोणा हा चित्रपट रिलीज होण्या अगोदरच चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्या विषयी एक मोठी क्रेझ होती . विक्रांत रोना हा चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडणार! असा अंदाज चाहते लावत आहेत.विक्रांत रोना या चित्रपटाची पटकथा देखील खूप काही शिकवून जाणारी आहे म्हणूनच हा चित्रपट सर्व रेकॉर्ड तोंडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
विक्रांत रोना चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडणार |
विक्रांत रोना चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाच्या चाहत्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. विक्रांत रोना चित्रपट रिलीज होण्याआधीच झालेल्या बुकिंग मुळे त्याने अनेक रेकॉर्ड केलेले आहेत.चित्रटाचे बजेट हे 95 कोटींचे आहे. पण अनेकांनी असा अंदाज वर्तवला आहे की पहिल्याच दिवशी हा चित्रपट 40 कोटींपेक्षा जास्त गल्ला मिळवून देईल. यावरूनच हा चित्रपट किती बहुचर्चित राहणार आहे याची आपल्याला कल्पना येते.
विक्रांत रोना चित्रपटातील कलाकार अभिनेते |vikrant rana movie hero and heroien
विक्रांत रोणा हा चित्रपट कीचा सुदीप या हिरोचा असून, हा एक भारतीय पॅन चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये काम करणारा कीचा सुदीप हा हिरो साउथच्या फिल्म इंडस्ट्री मधील सुपरस्टारचा चित्रपट असल्यामुळे विक्रांत रोना हा चित्रपट बहुचर्चिला जात आहे. या चित्रपटामध्ये सुदीप च्या जोडीला अभिनेत्री म्हणून जॅकलीन असल्यामुळे चाहत्यांना या पिक्चरचे म्हणजेच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे.विक्रांत रोना या चित्रपटाचा टरेजरने सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाच्या रिलीज लाच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विक्रांत रोना हा चित्रपट थिएटरमध्ये येण्या अगोदरच 40 कोटींची रक्कम जमवू पाहत आहे ही काही साधी बाब नाही.
विक्रांत रोना किती भाषेत रिलीज | vikrant rona kiti bhashet relies
विक्रांत रोना या चित्रपटाचा अजून एक विषय सांगायचं म्हणजे हा एकाच वेळी पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विक्रांत रोना या चित्रपटाची प्रेक्षक वर्गामध्ये खूप मोठी क्रेज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किती कमाई करेल? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. चित्रपट कोणताही असो बिग बजेट असेल चाहते किंवा सर्व प्रेक्षक त्याकडे डोळे लाऊन असतात. विक्रांत रोना ह्या देखील चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. कारण त्या चित्रपटातून ॲक्शन ,रोमान्स,अभिनय ,काही भाष्य किंवा अजून काहीतरी नवीन शिकायला मिळत असते. अशाच प्रकारे विक्रांत सोना हा चित्रपट फिल्मसृष्टीमध्ये धुमधडाका करण्याच्या तयारीत आहे.
विक्रांत रोना 2 d की 3 d प्रदर्शित होईल ? | vikrant rona 2 d ki 3 d
या चित्रपटाविषयी अजून सांगायचे झाले तर हा चित्रपट 2 डी आणि थ्रीडी या दोन्ही पॅटर्नमध्ये उपलब्ध असणार आहे,म्हणूनच याचे ऍडव्हान्स बुकिंग देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील विक्रांत रोना या हिंदी चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात बुकिंग झालेले आहे. असे अनेक वृत्त वाहिन्या संगत आहेत .
विक्रांत रोना आणि इतर बिग सिनेमे vikrant rona ani itar big sineme
विक्रांत रोना हा चित्रपट येण्या अगोदर आलेले बिग सिनेमा म्हणजे बाहुबली. त्याचबरोबर नुकताच येऊन गेलेला पुष्पा चित्रपट देखील हिंदी वर्जन मध्ये किंवा हिंदी आवृत्ती मध्ये अनेकांना आवडला त्या चित्रपटाने 40 कोटीच्या जवळपास कमाई केली होती. अगदी त्याच पद्धतीने विक्रांत रोना हा चित्रपट देखील भारतामध्ये जवळजवळ सगळे स्क्रीन वरती उपलब्ध करण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे. हा चित्रपट पुष्पा चित्रपटाला मागे टाकेल काय ? याची अनेकांना उत्सुकता आहे, तसा त्यांनी मास्टर प्लॅन देखील बनवलेला आहे.
विक्रांत रोना किती स्क्रीनवर प्रदर्शित | vikrant rona kiti skrinvar release
साधारणपणे भारतातील तीन हजार पेक्षा जास्त स्क्रीन वरती हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. किचा सुदीप हा दक्षिणेतील हिरो असल्यामुळे,कर्नाटक सारख्या राज्यामध्ये याला खूप मोठा प्रतिसाद मिळू शकतो. म्हणूनच कर्नाटक राज्यामध्ये 500 च्या जवळपास स्क्रीन वरती हा दिसणार आहे. या चित्रपटाचा अजून एक विशेष म्हणजे कन्नड मधून खूप मोठ्या प्रमाणावर स्क्रीन वरती दिसणारा हा एकमेव चित्रपट ठरणार आहे. विक्रांत रोना या चित्रपटाची हिंदी आवृत्ती देखील अनेक स्क्रीन वरती दाखवली जाणार आहे. भारतामधील 1500 पेक्षा जास्त स्क्रीनवर त्या चित्रपट दाखवला जाऊ शकतो.
अशाप्रकारे पुष्प चित्रपटानंतर येऊ पाहत असलेला साऊथ सुपरस्टार किचा सुदीप यांचा विक्रांत रोना या चित्रपटाची क्रेज तरुणाई मध्ये देखील प्रचंड आहे.म्हणूनच हा चित्रपट किंवा त्याविषयी मतमतांतरे मांडण्याचा मी एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे. या चित्रपटांमधून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल. यातूनच ज्ञानयोगी या व्यासपीठावरती या चित्रपटाविषयी माहिती दिलेली आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर यातून आपण काय शिकलो? याविषयी देखील एक स्वतंत्र लेख येईल.
चित्रपट वाईटच असतात असे नाही. तर चित्रपट देखील आपल्याला काही ना काही मार्गदर्शन करून जात असतात. आपण जर मराठीमध्ये' चिमणी पाखर' हा पिक्चर बघितला असेल तर या चित्रपटातून अनाथ मुलांचे प्रश्न किती भयानक असतात? यावरती भाष्य केलेले आहे. अगदी त्याच पद्धतीने विक्रांत रोना हा चित्रपट देखील आपल्याला काही ना काही शिकवून जाईल. म्हणूनच याविषयी माहिती दिलेली आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद!