Type Here to Get Search Results !

अकरावी तिसऱ्या फेरीसाठी पसंती क्रम कसे टाकावेत? | 11 th third round option form fill

 

अकरावी तिसऱ्या फेरीसाठी पसंती क्रम कसे टाकावेत? |11 th third round option form fill

करावी प्रवेश प्रक्रिया 2022 23 तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करताना या बाबी आवर्जून बघा.यामध्ये आज आपण 11 वी प्रवेश आपले गुण व कट ऑफ यांचा मेळ म्हणजेच अकरावी तिसऱ्या फेरीसाठी पसंती क्रम कसे टाकावेत?  ही माहिती पाहणार आहोत. 

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022-23 चा जर आपण विचार केला तर ,विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये अनेकांना कॉलेजेस मिळालेली नाहीत म्हणून अकरावी प्रवेश प्रक्रिया 2022 23 तिसऱ्या फेरीसाठी आपण अर्ज करत आहात तो करण्यापूर्वी खालील बाबी अवश्य करा. 

अकरावी तिसऱ्या फेरीसाठी पसंती क्रम कसे टाकावेत? | 11 th third round option form fill 

1. अकरावी प्रवेश संकेतस्थळावर लॉगिन करा 11 th website var jane 

विद्यार्थी पसंती क्रम भरत असताना अनेक चुका करत आहेत.अकरावी तिसऱ्या फेरीसाठी पसंती क्रम कसे टाकावेत?  किंवा पसंतीक्रम भरत असताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत हेच त्यांना समजलेले नाही। म्हणूनच सर्वप्रथम आज मी ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करीत आहे. त्या पद्धतीने सर्व गोष्टी केल्या तर तिसऱ्या यादीमध्ये निश्चितच आपल्याला प्रवेश मिळेल.

2. अकरावी प्रवेशाच्या डॅशबोर्ड वर जाणे | dasbord var click 

मागील लेखांमध्ये सांगितल्या पद्धतीने अकरावी प्रवेशाच्या वेबसाईट वरती लॉगिन केल्यानंतर मोबाईल मधून फॉर्म भरत असाल तर तीन आडव्या रेषा दिसतात त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर अलॉटमेंट कॉलेज यामध्ये जो कॉलम आहे रीजन फॉर ऍडमिशन यावर क्लिक करा

3 नो ऍडमिशन फॉर रीजन reject  | admision n bhetnyamagil karan 

या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपला प्रवेश अर्ज का नाकारण्यात आलेला आहे, हे तुम्हाला समजेल. त्याचबरोबर तुम्ही जे पसंती क्रमांक टाकलेले आहेत.त्या पसंती क्रमामध्ये किती गुण असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला आहे. त्याचे कट ऑफ तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे तुम्हाला जर 315 गुण असतील आणि त्या महाविद्यालयातील कट ऑफ 350 असेल तर समजून घ्यायला हवे की असणारा डिफरन्स हा खूप मोठा आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश हा मिळणार नाही.

4. कॉलेजचे कट ऑफ पाहून पसंती क्रम बनवणे| college cut of pahun pasanti kram bhra 

आपल्याला कोणते कॉलेज हवे? एका बाबीवर लक्ष देऊन पसंती क्रम भरणे म्हणजे मूर्खपणा आहे. ते पसंती क्रम भरत असताना आपल्याला असणारे गुण आणि त्या कॉलेजचा दर्जा हा आपण लक्षात घेतलाच पाहिजे जर आपल्याला खूपच कमी गुण असतील आणि आपण चांगले कॉलेज सिलेक्ट करू असो तर आपल्याला तिसऱ्या फेरीत देखील कॉलेज भेटणार नाहीत म्हणूनच कॉलेजचे कट ऑफ तुम्ही कागदावरती लिहून काढा आणि आपल्या मुलांच्या जवळपास असणारे कट ऑफ कॉलेजेस पहिल्या तीन मध्ये नाही पण नंतरची सात कॉलेजस्तरी या पद्धतीने आपल्या गुणांचा विचार करून टाका. 

5. आरक्षणाचा लाभ घेतात त्यांच्यासाठी शेवटची संधी | arkshn last chance for 11 th admission 

जे विद्यार्थी एससी एसटी एनटी असे विविध जातीच्या रक्षणाचा फायदा घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ती सर्वांना शेवटचा असणार आहे कारण चौथ्या राऊंडमध्ये कुठल्याही प्रकारचे आरक्षण दिले जात नाही केवळ तुम्हाला मिळालेले दहावीचे गुण यांचाच विचार केला जातो म्हणून विद्यार्थ्यांनी या तिसऱ्या फेरीच्या वेळी पसंतीक्रम भरत असताना अतिशय विचारपूर्वक पसंती क्रम भरावेत

6. पसंती क्रम व आपले गुण | option form aani aaple gun 

आपण जो कॉलेजचा फॉर्म भरतो,तो पसंती क्रम आणि आपल्याला मिळालेले गुण यांचा विचार करून विद्यार्थ्यांनी पसंती क्रम द्यायचे आहेत .पसंती क्रम देत असताना प्रथम क्रमांकाचे कॉलेज नाही लागले तर मी दुसऱ्या कॉलेजला, आमुख कॉलेजला प्राधान्य देणार म्हणजेच काय तर मला प्रवेश भेटला तर मी या कॉलेजला प्रवेश घेणारच आहे अशा पद्धतीनेच यादी बनवा.

पहिल्या फेरीच्या वेळी विद्यार्थ्यांनी पसंती क्रम भरले कोणतेही विद्यालय पहिले दुसऱ्याचा विचार केला नाही. आणि त्यांना जे नेमके महाविद्यालय हवे होते ते महाविद्यालय न मिळाल्याने त्यांनी पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतला नाही.परंतु त्यांचा तोटा झाला की त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये सहभागी होत आले नाही मात्र ते तिसऱ्या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात म्हणूनच पसंती क्रम नीट  भरा अकरावी तिसऱ्या फेरीसाठी पसंती क्रम कसे टाकावेत?ही माहिती नीट वाचा  आणि आता शक्यतो आपल्या जवळपासच्या आठ ते दहा कॉलेजेसचा समावेश पसंती कामामध्ये असू द्या कारण चौथ्या फेरीमध्ये आरक्षणाचा लाभ नसल्यामुळे मेरीट अजून हाय जाण्याची शक्यता असते.

अधिक माहितीसाठी wtp ग्रुप 

अशा पद्धतीने मागील लेखामध्ये आपण आपला प्रवेश का नाकारला गेला या मागची कारण सांगितली तर या लेखांमध्ये पसंती क्रम भरत असताना कॉलेजचे कट ऑफ बघणं किती गरजेचे आहे याविषयी माहिती सांगितली ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद ! 

आमचे हे लेख जरूर वाचा 


11 वी प्रवेश कोणत्याही शन्का आहेत    महितीपुस्तिका  booklet 







.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area