Type Here to Get Search Results !

एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2022 पेपर तपासणी कामाचा भत्ता खात्यावर जमा | ssc march 2022 exam releted mandahn ,bhatta

 एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2022 पेपर तपासणी कामाचा भत्ता खात्यावर जमा | ssc march 2022 exam releted mandahn ,bhatta

एसएससी बोर्ड परीक्षा 2022 या परीक्षेच्या पेपर तपासणीच्या कामाबाबत बोर्डाकडून विषयनिहाय आणि पेपर किती गुणांचा होता,यानुसार काही भत्ता दिला जातो. शिक्षकांना बोर्डाचे पेपर तपासणे हे अतिशय जिकरीचे काम असते परंतु ते काम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी करत असतो .त्या बदल्यात या संपूर्ण व्यवस्थेचा भाग म्हणून एक त्रयस्थ  घटक म्हणून आपण आपले दैनंदिन अध्यापनाचे काम सांभाळून हे काम करतो त्या बदल्यात आपल्याला बोर्डाकडून काही भत्ता दिला जातो.

एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2022 पेपर तपासणी कामाचा भत्ता खात्यावर जमा

एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2022 पेपर तपासणी कामाचा भत्ता खात्यावर जमा


ssc उत्तर तपासणी भत्ता 2022 |ssc uttar tapasni bhta 2022

एसएससी बोर्डाकडून उत्तर तपासणी कामाबाबत किंवा तो  मिळण्याबाबत अनेकदा वावड्या उठत होत्या,शिक्षकांना देखील उत्सुकता होती की, आम्ही एवढी मेहनत केली आमचा भत्ता आम्हाला कधी मिळणार?आता ती प्रतीक्षा संपली आहे. कारण एसएससी बोर्ड मुंबई विभाग या विभागाने आजच शिक्षकांनी पेपर तपासण्याचे काम केले किंवा ज्यांनी मॉडरेटर, ,चीफ मॉडरेटर अशी जी कामे केली त्या कामाचा मोबदला आपण दिलेल्या बँक डिटेल वरती आज जमा केलेला आहे .तशी एनईएफटी ची नोंद आपल्या खात्यावर देखील आली असेल.

आज 22 ऑगस्ट 2022 रोजी बोर्डाने विशेष करून मुंबई विभागीय मंडळांनी शिक्षकांनाSSC बोर्डाच्या कामाबाबतचा सर्व भत्ता त्यांच्या खात्यावरती वर्ग केलेला आहे. आपण तो तात्काळ चेक करावा त्या संदर्भात आपले बँक स्टेटमेंट किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून आज आपल्याला ती रक्कम भेटली आहे का? याबाबत खातर जमा करून घ्यावी.

भत्ता मिळाला नसेल तर...... ssc mandhan milale nasetar......

जर आपल्याला सदर रक्कम आली नसेल ,तर काही दिवस वाट पाहावी. आणि एसएससी बोर्डाकडून त्या संदर्भात लॉट केले जातात. आणि त्या लॉटनुसार पैसे प्राप्त होत असतात. साधारणपणे पुढच्या आठ दिवसांमध्ये सर्वांना पैसे प्राप्त होतील.

आठ दिवसानंतर देखील पैसे प्राप्त झाले नाहीत तर काय करावे?

आपण केलेल्या कामाचा मोबदला you for किंवा मानधन आपल्याला मिळाले नाही, तर आपण दिलेला खात्याचा तपशील बरोबर आहे का ते तपासून पाहावे ?त्याबाबत आपण एसएससी बोर्डाच्या हेल्पलाइनवर फोन करून चौकशी करू शकता.किंवा आपले मॉडरेटरचीटर यांच्याशी संपर्क करून त्या संदर्भात माहिती मिळउ शकता, कारण त्याबाबतचे सर्व डिटेल त्यांना माहिती असतात.किंवा बोर्डामध्ये देखील आपण फोन करून त्याबाबत विचारणा करू शकता. लेखी तक्रार किंवा अर्ज दाखल करूर  शकता. बोर्डाला मेल देखील करू शकता.

शिक्षण क्षेत्रातील लहान मोठ्या सर्वच घडामोडी आपणापर्यंत पोहोचवणे याच उद्देशाने ज्ञान योगी व्यासपीठ काम करीत आहे अकरावी प्रवेश असो स्कॉलरशिप असो किंवा शाळेमध्ये होणारे विविध उपक्रम असो शासनाचे विविध परिपत्रके यासंदर्भात आम्ही आपणास सर्वात आधी सज्k एखादा नवीन उपक्रम असेल तर तो कसा राबवायचा त्याबाबत देखील आपणाला काही एक आयडियल कल्पना आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. आमचा हेतू हाच आहे की शिक्षकाला आपले काम करीत असताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते अडचणीच्या निवारणासाठी त्याला आपले अनेक तास खर्चिक घालावे लागतात ते तास खर्च न घालता शिक्षकाला जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांसमोर अध्यापनाचे काम करता यावे. यासाठीच तंत्रस्नेही शिक्षक मेहनत घेत असतात. अगदी त्याच पद्धतीने ज्ञानयोगी व्यासपीठ यासाठी अतिशय उत्तमरीत्या काम करीत आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर नुकतीच सुरू असलेली 11 वी प्रवेश बाबतची माहिती यासंदर्भात जवळजवळ 25 लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अगदी लॉगिन कसे करावे? इथपासून कॉलेजला प्रवेश घेताना कोणती कागदपत्रे घेऊन जावे? एवढेच नाही तर यापुढे जाऊन देखील शाळा आणि कॉलेज या मधला फरक लक्षात घेऊन पुढची वाटचाल कशी करावी.या संदर्भात देखील आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले..

ज्ञानयोगी चिंतनशील गट |dnyanyogi chintanshil gat

आपल्या प्रत्येका जवळ देखील विद्यार्थ्यांना देण्यासारखे काही नवीन असेल ,आणि त्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये विचारसरणीमध्ये बदल होणार असेल तर साहजिकच आम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.आमच्यासमोर असणारी महानगरपालिकेचे मुले यांच्यापुढे कोणी रोल मॉडेल म्हणून उभे नसल्याने ते थोडे दिशाहीन असल्यासारखे वागताना दिसतात,यात त्यांचा दोषच नाही. यासाठी  आपण सुज्ञ मंडळींनी जर मनावर घेतले आणि त्या विद्यार्थ्यांना एक प्रयत्नपूर्वक कार्यक्रम त्यांच्या पुढे ठेवला, जसे की शिक्षणाचे महत्व काय आहे ?हे त्यांना पटवून देण्यात आपण यशस्वी झालो तर ते विद्यार्थी साहजिकच भविष्यामध्ये खूप चांगली कामगिरी करू शकते.मुले ज्या वातावरणामध्ये राहतात ते वातावरण खरोखरच अतिशय विदारक असे वातावरण आहे. अशा मुलांना सपोर्ट करणे म्हणजे खूप पुण्याचे म्हणत नाही परंतु आगळे वेगळे काम आपण मगआहे. हे चांगले  व वेगळे काम आम्ही ज्ञानयोगी  चिंतनशील गटाच्या माध्यमातून करीत आहोत.आपल्याकडे जत  काही नवनवीन कल्पना असतील ,माहितीतट असेल, तर ती माहिती आपण आमच्याशी शेअर करू शकता आपल्या नावानिशी आम्ही ते प्रकाशित करू. आमचे ज्ञानयोगी व्यासपीठ कशा पद्धतीने काम करत आहे? याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी देखीलआपण  आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप आपण जॉईन करु शकता.

ज्ञानयोगी  चिंतन शील गट wtp ग्रुप   join क्लिक 

चला जरा विषयांतर झाले परंतु तो विषय देखील महत्त्वाचा होता. तर सर्व शिक्षकांनी एसएससी परीक्षा मार्च 2022 च्या कामाचा मोबदला किंवा आपणाला मिळाला की नाही? याबाबत खातर जमा करा धन्यवाद !पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह!


आमचे हे लेख जरुर वाचा 


गोपाळकाला सणाची सम्पूर्ण माहिती


शिवराज्याभिषेक सोहळा

 

दहावी नापास आज कलेकटर 


5 वी 8 वी स्कॉलरशिप 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area