Type Here to Get Search Results !

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर | rajya shashan mahagai bhtaa vadh aadesh august.

 राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर. | rajya sarkar karmchari mahagai bhatta vadh aadesh ,gr, pripatrak 2022 |महागाई भत्ता महाराष्ट्र शासन |mahagai bhatta mharashtra shashsn

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ,ती म्हणजे या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यावरून 34 टक्के करण्यात आलेला आहे.त्याबाबत आजच म्हणजे 17 ऑगस्ट 2022 रोजी शासन निर्णय निघालेला आहे.

राज्य शासनाचे सुधारित महागाई भता वाढीबाबतचे  परिपत्रक|महागाई भत्ता आजचा शासन निर्णय |महागाई भत्ता दर |mahaghai bhatta dar

राज्य शासनाने कर्मचाऱ्यांसाठी सुधारित महागाई भत्ता 1 जानेवारी 2022 पासून देण्यात यावा असे आदेश दिलेले आहेत।या आदेशानुसार एक जानेवारी 2022 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन सरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्ता 31 टक्के वरून  34% करण्यात यावा असे आदेश दिलेले आहेत.

एक जानेवारी 2022 पासून चा महागाई भत्ता फरक कधी मिळणार?|महागाई भत्ता 2022

एक जानेवारी 2022 पासून 31 जुलै 2022 पर्यंतचा महागाई भत्ता कधी मिळणार ?याबाबत देखील स्पष्ट आदेश दिलेले आहेत की ऑगस्ट च्या पगारांमध्ये रोखीने तो फरक आपल्याला वर्ग करण्यात येणार आहे. गणपतीच्या आगमना पूर्वी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने एक आनंदाची बातमी दिलेली आहे आणि बातमी आपल्यापर्यंत ज्ञानयोगी व्यासपीठ पोहोचवत आहे.

@@विनायक मेटे यांचा अपघात रोड हिप्नोसिसमुळेच! 

अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला देखील भेट देऊ शकता.

 महाराष्ट्र शासनाचा अधिकृत आदेश  | rajya shashan aadesh 

राज्य शासनाचा 31 टक्के वरून 34% महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा जीआर किंवा परिपत्रक pdf| rajya shashan D. A.vadh 31%varun 34 tkke gr pdf

 DOWONLOAD


महागाई भत्ता वाढला 31 टक्क्यावरून 34 टक्क्यांपर्यंत वाढ झाली एक जानेवारीपासून एक जुलै पर्यंत मागील फरक देखील मिळणार आहे.आणि त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यापासून आपल्याला या वाढीव ३%  दराने म्हणजेच 31 टक्क्यावरून 34 टक्क्यांपर्यंतचा महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ तीन टक्क्यांनी झाली म्हणजे भरघोस अशीच  वाढ आहे परंतु नेमकी किती वाढ झाली? त्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असेल.ही पहा.

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर 2022| mahagai bhata vadh calculetor 2022|महागाई भत्ता वाढ तक्ता pdf 

आपल्याला होणारी वाढ ही किती असेल? याविषयी खूप आकडेमोड करावी लागते. तेव्हाच ती पगारातील वाढ आपल्याला समजत असते यामध्ये काही वाकबगर मंडळी अतिशय तरबेज असतात ,की त्यांना महागाई भत्त्यात होणारी वाढ यानुसार आपल्या मूळ वेतनामध्ये किती फरक पडणार आहे .पगार किती रुपयांनी वाढणार आहे ? या सर्वांची माहिती असते .फक्त आपल्याला त्यामध्ये आपले बेसिक जुना महागाई  भत्त्याचा दर अशा गोष्टी आपण नमूद केल्यानंतर आपल्याला तात्काळ आपल्यासमोर आपल्याला महागाई भत्ता किती वाढला ही माहिती मिळत असते. त्यासाठी अनेक तंत्रस्नेही शिक्षक योगदान देत असतात. म्हणूनच आपल्यासाठी अशाच काही तंत्रस्नेही शिक्षकांनी आपल्यासाठी खास माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.  या महागाई भत्त्याच्या कॅल्क्युलेटर संदर्भात सर्व श्रेय या तंत्रस्नेही शिक्षकांना मी देतो. फक्त ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम ज्ञानयोगी व्यासपीठ करत आहे.

ज्ञानयोगी व्यासपीठाबद्दल दोन शब्द

ज्ञानयोगी व्यासपीठ मुळातच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन स्थापन केलेला एक विचार गट आहे.या विचार गटानुसार तळागाळातील गरीब विद्यार्थी यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आपापल्या परीने हातभार लावणे.त्या गरीब विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रोत्साहन देणे, कारण मी ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकवतो त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्याचबरोबर त्यांच्यापुढे कोणी  रोल मॉडेल म्हणून कोणी नसते. या व्यासपीठाच्या माध्यमातून मी ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो.त्यांच्यामध्ये ते एक आत्मविश्वासाची ठिणगी चेतवण्याचे काम करतो. आपणाला देखील अशा कामांमध्ये आवड असेल तर तुम्ही आमचा ज्ञानयोगी चिंतनशील गट या गटामध्ये सहभागी होऊन आमच्या या कार्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकता. आणि त्या गरीब विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये हातभार लावू शकता. आपण या ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर आपले योगदान दिलेच पाहिजे असे बंधन नाही ,परंतु किमान या विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत? आणि त्या संदर्भात जर आपल्याकडे काही मदत ,उपलब्ध माहिती असेल जसे की  आपण चांगले वक्ते असाल,आपण चांगले लेखक असाल तर नक्कीच आम्ही आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करू.शाळेत देखील आमंत्रित करू.चला मूळ मुद्द्याकडे येऊया ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे आमच्या पगारात वाढ किती होणार?

ज्ञानयोगी चिंतनशील गट - JOIN यावर क्लिक करा व जॉईन व्हा.

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर 2022 |Mahagai bhtta कॅलकळतो

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर 2022 पाण्यासाठी डाउनलोड बटणावर क्लिक करा

         DOWONLOAD

आमची सर्व माहिती आपणास कशी वाटली हे नक्की कळवा.

आमचे हे लेख जरूर वाचा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विशेषांक











अकरावी प्रवेश विशेष लेख

अकरावी प्रवेशामध्ये मुलांना अनेक अडचण येत आहेत...... अनेक विद्यार्थ्यांचे दोन फेऱ्या झाले तरी प्रवेश झालेले नाहीत त्यामागील नेमके कारणे आणि विद्यार्थ्यांनी काय करावे अशी सर्व माहिती खाली देत आहोत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही विनंती








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area