महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर इयत्ता 5 वी इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम /संभाव्य उत्तर सूची जाहीर,| 5 वी 8 वी स्कॉलरशिप 2022
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे अंतरिम उत्तर सूची जाहीर झालेली आहे.
31 जुलै 2022 शिष्यवृत्ती ,स्कॉलरशिप परीक्षा संभाव्य उत्तर सूची |31 july 2022 scholarship answer kay
इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आली या परीक्षेची इयत्ता निहाय पेपर निहाय अंतरिम सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरती परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी शिक्षकाने तिचा तात्काळ लाभ घ्यावा.
@@ स्कॉलरशिप संपूर्ण मार्गदर्शन
यांच्या स्कॉलरशिप संपूर्ण मार्गदर्शन ग्रुपच्या माध्यमातून आपणास विद्यार्थ्यांसाठी 500 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर इतर घटकावर देखील मार्गदर्शन केले जाईल यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आमचा ग्रुप तात्काळ जॉईन करा
https://chat.whatsapp.com/BDovTY5Km8p95hTZahXfcc
प्रसारमाध्यमातून किंवा तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून अनेक उत्तर सूचना प्रकाशित करण्यात आल्या होत्या मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरती अंतरिम म्हणजे तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या अंतरीन उत्तर सूची मध्ये आपल्याला जर काही बदल असतील तर ते बदल देखील आपण देऊ शकता म्हणजेच या
उत्तर सूचीवर आक्षेप नोंदवण्याचा कालावधी |uttar suchi objection
उत्तर सूचीवर आपल्याला जर काय आक्षेप असतील तर ते आक्षेप देखील आपण 18 ऑगस्ट 2022 ते 28 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये नोंदवू शकता.
ऑनलाइन आवेदन पत्र आणि माहितीतील दुरुस्तीबाबत|scholarship arajatil duristi
समजा ऑनलाईन आवेदन पत्र आणि माहिती भरत असताना जर काही दुरुस्ती असतील जसे की विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव-वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग याबाबत देखील 18 ऑगस्ट 2022 ते 28 ऑगस्ट 2022 याच कालावधीमध्ये दुरुस्तीसाठी अर्ज उपलब्ध करून देणे जाणार आहेत ,नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे आवाहन परिपत्रकाच्या माध्यमातून शैलजा दराडे, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी आज केलेले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अंतरिम निकाल सूचीबाबतचे परिपत्रक जीआर आदेश पीडीएफ| 5 vi 8 vi scholarship utatr suchi (answer key)
इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम उत्तर सूची च्या प्रसिद्धीबाबतचा जो आदेश आलेला आहे त्या आदेशाची पीडीएफ पाहण्यासाठी खालील शब्दांवरती क्लिक करा.
इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतरीम,संभाव्य उत्तर सूची मराठी माध्यम | 5 vi scholarship 2022 answer key| sambhavy uttar suchi
1. इयत्ता पाचवी मराठी माध्यम पेपर क्रमांक एक उत्तर सूची | 5 vi scholarship, shishyavruti 2022 answer key | uttarsuchi
1.इयत्ता पाचवीच्या पेपर क्रमांक एक ची उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड शब्दावर क्लिक करा
2. इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक दोन अंतरिम उत्तर सूची
इयता 8 वी मराठी माध्यम संभाव्य अंतरिम उत्तरसूची
इयत्ता आठवी पेपर क्रमांक एक मराठी माध्यम उत्तर सूची |मराठी माध्यम
इयत्ता आठवी पेपर क्रमांक दोन स्कॉलरशिप 2022 अंतिम उत्तर सूची मराठी माध्यम
इतर माध्यमांची उत्तर सूची
आमचे हे लेख जरूर वाचा
- काटकसर करून करोडपती बनता येते
- माणूस पैश्यात सुख बघतो पण नेमके सुख काय एकदा क्लिक करा नि समजून घ्या
@ मुले अभ्यास करत नाहीत हा लेख वाचून दाखवा