मुंबई महानगरपालिकेत परिचारिका /नर्स बनण्याची सुवर्णसंधी |mumbai mhanagrpaliket pricharika bnnyachi suvarn sandhi
मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या जाहिरात येत असतात,परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशीच एक जाहिरात आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेत परिचारिका म्हणजेच नर्स पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहेमुंबई महानगरपालिकेत परिचारिका /नर्स बनण्याची सुवर्णसंधी
परिचारिका पदासाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर केवळ दोनच दिवस बाकी आहेत. तेव्हा लवकरात लवकर अर्ज करावा 30 ऑगस्ट ही परिचारिका पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे त्यानंतर आपल्याला अर्ज करता येणार नाहीत.
मुंबई महानगरपालिका परिचारिका जाहिरात सविस्तर पाहण्यासाठी खालील window पहा.
वरील भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे सोबत ठेवा. सांगितलेल्या भरतीच्या ठिकाणी लवकर अर्ज करा. आपल्याला परिचारिका बनण्याची एक सुवर्णसंधी आहे.कदाचित या जागा सुरुवातीला जरी कंत्राटी स्वरूपात असल्या तरी भविष्यामध्ये आपल्याला कायम नोकरी या पदावरती मिळू शकते. म्हणून एक सुवर्णसंधी माना कारण तीस हजार पगाराची नोकरी तात्काळ मिळणे हे देखील खूप चांगले आहे.
आमची माहिती आपणास कशी वाटली ते नक्की कळवा तसेच आपल्या परिचयाच्या ज्यांनी परिचारिका पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे अशा सर्वांपर्यंत ही जाहिरात जाऊ द्या. कारण बऱ्याच व्यक्ती आज या अल्प पगारांमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असतात त्यांच्यासाठी तीस हजारांची नोकरी मिळवून देणारी ही जाहिरात अतिशय कामाची आहे.
आमचे हे लेख वाचा
गोपाळकाला सणाची सम्पूर्ण माहिती