Type Here to Get Search Results !

जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड | jagdish dhankhad bhartache nave uprashtrapati

जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड | jagdip dhankhad bhartache nave uprashtrapati

 जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती म्हणून निवडभारताचे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनकवडे यांची निवड.

भारताच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती कोण होणार ? याची सर्वांनाच उत्सुकता होती. तर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून राजस्थान मधील झुंझुंन येथील जगदीप धनकड यांची निवड उपराष्ट्रपती म्हणून करण्यात आलेली आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड (toc

उपराष्ट्रपती जगदीप धनखड मराठी संपूर्ण माहियी
उपराष्ट्रपती जगदीप धनखड मराठी संपूर्ण माहियी

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवत असताना जगदीप धनखड यांच्या विरोधात मार्गारेट अल्वा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार जगदीप धनखड यांना तब्बल 528 मते मिळाली तर विपक्षाचे उमेदवार मार्गानेट अल्वा यांना केवळ 182 मतावरच समाधान मानावे लागले एकूण झालेल्या मतदानातील 15 मतेही अमान्य घोषित करण्यात आली.

जगदीप धनखड व्यवसाय jgdip dhankhad job

जगदीप धनखड भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत.ते भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत.ते राजकारणात येण्या आधी वकील म्हणून प्रसिद्ध होते.उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्या आधी ते पश्चिम बंगाल चे राज्यपाल म्हणून कार्यभार पाहत होते.

धनखड यांची उपराष्ट्रपती नेमणूक झाल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले

FAQ 

1.जगदीप धनखड भारताचे कितवे उपराष्ट्रपती बनले?

14 वे

2.जगदीप धनखड कोणत्या राज्याचे आहेत?

राजस्थाब

3.जगदीप धनखड यांची जन्मतारीख/वाढदिवस सांगा?

18 मे 1951

4.उपराष्ट्रपती यांचा मतदारसंघ कोणता ?

झुणझुण

5.जगदीप धनखड नवे राष्ट्रपती कोणत्या पक्षाचे आहेत?

भारतीय जनता पार्टी

6.जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती यांच्या गावाचे नाव ?

किठाणा राजस्थान

7उपराष्ट्रपती .जगदीप धनखड यांनी पदवी कोठे घेतली?

जयपूर 

7.जगदीप धनखड खासदार कधी होते?

1989 -1991 या कालावधीत 

8.जगदीप धनखड कोणत्या जातीचे आहेत?

जाट

9.नवे उपराष्ट्रपती यांचे लग्न झाले आहे काय?

होय

10.नवे उपराष्ट्रपती यांच्या मुलाचे नाव ?

मुलगा नाही 

11.नवे उपराष्ट्रपती यांच्या मुलीचे नाव सांगा?

कामना 

12.नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नीचे नाव ?

सुदेश धनखड

13नवे उपराष्ट्रपती कोणत्या पदावर विराजमान होते?

पश्चिम बंगालचे राज्यपाल

14.जगदीप धनखड कोणत्या गटातून उभे होते?

NDA

15.उपराष्ट्रपती जगदीप धनखड ह्यांचे वडील कोणता व्यवसाय करीत होते.

शेती

16.जगदीप धनखड विशेष कामगिरी सांगा?

जगदीप धनखड यांनी राजस्थान मधील जाट समाजाला OBC म्हणजे इतर मागास वर्ग यामध्ये समावेश व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

17.उपराष्ट्रपती जगदीप धनखड कोणत्या धर्माचे आहेत?

हिंदू


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area