Type Here to Get Search Results !

हरतालिका व्रत आरती कथा मराठी pdf | hartalaika vrat katha marathi pdf

 हरतालिका व्रत आरती कथा मराठी pdf | hartalaika vrat katha marathi pdf

आजच्या लेखात आपण हरतालिका व्रत आरती कथा मराठी pdf माहिती पाहणार आहोत.

हरतालिका व्रत आरती कथा मराठी pdf
हरतालिका व्रत आरती कथा मराठी pdf

हरतालिका व्रत (toc)

हरतालिका सण माहिती |hartalika san mahiti

महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशात अनेक ठिकाणी हरतालिका व्रत साजरे केले जाते. हे व्रत भाद्रपद महिन्यामध्ये तृतीयेला म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या तिसऱ्या दिवशी साजरे केले जाते. या हरतालिका व्रत नेमके कसे करावे? या वृत्ताच्या दिवशी या व्रताची मुख्य कथाची आहे ती अनेकांना मिळतेच असे नाही तर आज आपण आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून हरतालिका व्रत आरती कथा मराठी पीडीएफ,/hartalika vrat marathi pdf आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

या हरतालिका व्रताच्या दिवशी किंवा उपवासा दिवशी महिला सकाळी लवकर उठतात स्नान सडासमार्जन करून साज शृंगार करतात आणि त्यानंतर एका पाटावरती श्री शंकराची पिंड करतात. त्या पिंडीची पूजा करतात व याच दिवशी या पिंडी समोर बसून हरतालिका व्रताची कथा सांगितली जाते. घरातील इतर मंडळी ती कथा ऐकतात आणि शेवटी हरतालिकेच्या आरतीनंतर हे व्रत  संपते.

हरतालिका व्रत आरती कथा मराठी पी डी एफ | hartalika vrat  aratimarathi pdf 

आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणास या हरतालिका वृत्ताबाबतची कुलकर्णी काका यांनी दिलेली शास्त्रशुद्ध माहिती आपणापर्यंत पोचवत आहोत. त्यांनी दिलेली ही माहिती आपणापर्यंत पोहोचवणे आणि आपले हरतालिका व्रत शास्त्रशुद्ध रीतीने पूर्ण होणे हीच आमची अपेक्षा आहे. आपला जास्त वेळ न घेता हरतालिका वृत्तकथा खालील विंडोमध्ये आपल्याला दिसत आहे ती आपण पहावी आणि ही वृत्तकथा घरातील सर्व व्यक्तींना ऐकावी चला तर मग हरतालिका वृत्तकथा मराठी पीडीएफ आपण पाहूया.

हरतालिका व्रत  आरती मराठी pdf |haratalika vrat arti marathi pdf 



हरतालिका व्रत pdf मराठी | 

हरतालिका व्रत आपल्याला google document स्वरूपात दिले या व्रताची pdf संग्रही ठेवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हरतालिका व्रत कथा pdf  - DOWNLOAD

अशा पद्धतीने आपण हरतालिका व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे त्याचबरोबर हरतालिका आरती करून आपल्या व्रताची सांगता करावी. आमची ही गणेशोत्सव पर्व पर माहिती आपणाला कसे वाटले हे नक्की कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area