Type Here to Get Search Results !

सोळा वर्षानंतर आयटीआय उमेदवारांसाठी डीआरडीओ मध्ये सर्वात मोठी भरती| sola varshatil DRDO madhil sarvat mothi bharti

 सोळा वर्षानंतर आयटीआय उमेदवारांसाठी डीआरडीओ मध्ये सर्वात मोठी भरती| sola varshatil DRDO madhil sarvat mothi bharti

आयटीआय उमेदवारांसाठी डीआरडीओ मधील सर्वात मोठी भरती की जी तब्बल सोळा वर्षांनी होत आहे याबाबत सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

डीआरडीओ मध्ये आयटीआय केलेला उमेदवारांसाठी खूप मोठी भरती निघालेली आहे ,त्या भरती बाबतची सर्व माहिती खाली आम्ही देत आहोत.सर्व माहिती विद्यार्थ्यांनी पाहून लवकरात लवकर आपले अर्ज करावेत.ही संधी आहे गमावू नका.

सोळा वर्षानंतर आयटीआय उमेदवारांसाठी डीआरडीओ मध्ये सर्वात मोठी भरती
सोळा वर्षानंतर आयटीआय उमेदवारांसाठी डीआरडीओ मध्ये सर्वात मोठी भरती


DRDO मधील जागा(toc)

DRDO भरती सविस्तर माहिती 

1.B.sc. डिप्लोमा धारक भरती/जागा

केद्रिय पातळीवरील डिफेंन्स रिचर्स अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO  मध्ये बीएससी (BSc)/ डिप्लोमा च्या विविध विषयांनूसार १०७५  जागांची भरती होणार आहे तसेच 

2.आय टी आय उमेदवारांसाठी जागा- 

व १० वी नंतर आयटीआय च्या विविध ट्रेडनूसार ८२६ जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

DRDO भरती वयाची अट- 

या भरतीसाठी वय १८ ते २८ वर्ष दरम्यान (SC ,ST, OBC तीन वर्ष सुट.) असलेल्या BSc/Diploma आणि दहावी नंतर आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांनी जाहिरात काळजीपुर्वक वाचावी व आपले सर्व आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर आपले अर्ज भारावेत.

अर्ज करण्यासाठी DRDO संकेत स्थळ 

खालील लिंकवर क्लिक करून online अर्ज भर 

DRDO WEBSITE


DRDO online  अर्ज करण्याच्या तारखा -

३ सप्टेंबर पासून ते २३ सप्टेंबर पर्यंत. या कालावधीत आपले अर्ज करा.

दहावी आयटी आय च्या २१ विविध ट्रेडसाठी जागा

SC -99

ST - 66

OBC - 193

EWS -79

UR - 389

Total =826

MSP - 12

ESM - 47

१) अॅटमोबाईल

२) कारपेंटर (सुतारकाम)

३) सीएनसी अॉपरेटर

४) कोपा

५) ड्रघस्तमॅन (Draughtsman)

६) डीटीपी अॉपरेटर

७) इलेक्ट्रीशियन

८)इलेक्ट्रॉनिक्स

९)फीटर

१०) बुक बायडर

११) ग्रायंडर

१२) मेकॅनिक (डिझल)

१३) मसनिस्ट

१४) मिल राइट मॅकॅनिक

१५) पेंटर

१६) मोटार मॅकॅनिक

१७) फोटोग्राफर

१८) रेफ्रीजेशन अँड एअर कंडिशनिंग

१९) सीट मेटल वर्कर

२०) टर्नर

२१) वेल्डर


BSc/Diploma च्या जागा

BSc/Diploma च्या २३ विविध  विषयांसाठी जागा...

SC - 149 

ST  - 61

OBC - 259

EWS - 132 

UR   - 474 

Total = 1075 जागा

१) अॅग्रीकल्चर

२) अॅटोमोबाईल इंजिनिअरिंग

३) बॉटनी (वनस्पतीशास्त्र)

४) केमिकल इंजिनिअरिंग

५)केमिस्ट्री (रसायनशास्त्र)

६) सिव्हिल इंजि.

७) काँप्युटर सायन्स

८) इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजि.

९) इलेक्ट्रीकल इंजि.

१०) इलेक्ट्रॉनिक्स अँड इनस्ट्रुमेंटेशन

११)इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजि.

१२) इन्स्ट्रुमेंटेशन

१३)लायब्ररी सायन्स

१४) मॅथेमॅटिक्स (गणित)

१५) मेकॅनिकल इंजि.

१६) मेटॅलर्जी 

१७) मेडिकल टेक्नॉलॉजी

१८) फोटोग्राफी

१९) फिजिक्स (भौतिकशास्त्र)

२०) प्रिंटींग टेक्नॉलॉजी

२१) सायकॉलॉजी

२२) टेक्सटाईल

२३) झुलॉजी

अशा विविध विषय व ट्रेडसाठी DRDO अंतर्गत मोठी जाहिरात निघाली आहे.

३ ते २३सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन  अर्ज भरा.


CBT टेस्टसाठी जवळची केंद्रे -

 पुणे, नाशिक, नागपूर, पणजी यापैकी सोयीची निवडा.

परिक्षेची तारिख DRDO वेबसाइट वर नंतर प्रकाशीत केली जाईल. आजच्या या माहितीची सविस्तर जाहिरात पुढे दिली आहे.




ही DRDO मधील 16 वर्षातील नामी संधी आहे ती गमावू नका .ही माहिती सर्व गरजू उमेदवारांना पाठवा.


आमचे हे लेख वाचा







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area