स्वातंत्र्य दिन चारोळ्या | swatntrya din charolya | independence day quotes marathi
स्वातंत्र्य दिन चारोळ्या |
स्वातंत्र्य दिन चारोळ्या | 15 ऑगस्ट चारोळ्या| independence day quotes marathi
चारोळ्या म्हणजे चार ओळींची रचना यातून आपण आपल्या भावना मांडत असतो. स्वातंत्र्य दिन चारोळ्या तुम्ही वाचा बघा त्यातून तुम्हाला 15 ऑगस्ट च्या स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व समजेल. या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला शुभेचा म्हणजेच independence day quotes marathi या देखील आपण आपले मित्र नातेवाईक यांना पाठवू शकतो.आम्ही दे वेळी स्वातंत्र्य दिन निबंध ,कविता ,सूत्रसंचालन ,किंवा स्वातंत्र्य दिन माहिती यासारखे लेख लिहीत असतो यावेळी मात्र आम्ही खास अमृत महोत्सव म्हणून स्वातंत्र्य दिन चारोळ्या म्हणजेच independence day quotes marathi पाहणार आहोत.या 15 ऑगस्ट चारोळी आपण आपल्या शाळेतच नव्हे तर सोसायटी,ग्रामपंचायत कार्यक्रम या ठिकाणी वापरू शकता.चला तर मग स्वातंत्र्य दिनाच्या चारोळी चा आनंद घेऊया.स्वातंत्र्य दिन चारोळ्या |swatntrya din ouotes in marathi | swatntrya din charolya
आजच्या लेखात आपण independence day quotes marathi पाहूया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून देशभक्त, क्रांतिकारक ,डॉक्टर जे जे देशाच्या विकास व संरक्षण यासाठी झटत आहेत त्यांना स्वातंत्र्य दिन चारोळ्या अर्पण करीत आहोत.15 ऑगस्ट चरोळ्यांच्या माध्यमातून वीर जवान याना सलाम करून आपण independence day quotes marathi पहायला सुरुवात करूया. स्वातंत्र्य दिन चारोळ्या आपल्याला नक्की आवडतील. -------1. मेरा भारत महान,
यही है हमारा स्वाभिमान .
2 भारताचे सैनिक आहेत,
सर्वात महान,
आमची भारतभूमी,
हीच आमची शान.
3. भारत देश आमची शान ,
कधी झुकणार नाही आमची मान,
कारण भारत आहे आमचा अभिमान,
बोलो जय जवान ! जय किसान.
स्वातंत्र्य दिन चारोळ्या | swatntrya din charolya | independence day quotes marathi
4. भारत माझा महान,
शत्रूंचा संपला ताण,
कारण सैनिकांनी अर्पण केले प्राण,
अशा शूर सैनिकांना माझा प्रणाम.
5. सैनिक देशासाठी लढले,
मरण पत्करून ते अमर झाले,
त्यांनी सोडले घरदार,
केला भारत मातेचा संसार.
6. मेरा भारत महान,
मुझे है उसका अभिमान,
कभी ना करो उसका अपमान,
नही तो देश की हो जायेगी कम शान.
8. माझा भारत देश महान,
आम्हाला वाटतो तो छान,
नका करू सैनिकांचा अपमान,
कारण तेच वाढवत आहेत,आपल्या तिरंग्याची शान.
9. देशाला ठेवील छान छान,
कधी नाही होऊन देणार घाण,
मला आहे भारत देशाचा अभिमान,
भारतानेच वाढवला आमचा स्वाभिमान.
10. आमचे आहे एकच स्वप्न,
भारत माता आहे एक अनमोल रत्न.
स्वातंत्र्य दिन चारोळ्या आवडल्यास इतराना पाठवा.
11 तीन रंगांचा आमचा तिरंगा,
केशरी पांढरा आणि हिरवा,
नाही कोणता भेद ,
म्हणून आमच्या भारताचे लागतात वेद.
12 भारत मेरा महान,
मुझे है उसका अभिमान,
भारत भू के लिए कुर्बान हो गये वीर जवान,
फिर कभी झुकणे नही देगे हमारे तिरंगे की शान.
13 भारत आपला महान,
सैनिक आहेत आपले खूपच छान,
जे देशासाठी लढले ,
जरा ठेवा की व त्यांचा अभिमान.
14 आमचा देश आहे छान,
त्याचा आम्हालाही खूप अभिमान,
शत्रूंविरुद्ध उठवले आणि रान,
तेव्हा जागृत झाला आमचा स्वाभिमान.
15 तिरंग्यातील तीन रंग,
ते पाहून झाले माझे मन दंग,
आपण सगळे राहू या संघ,
यातच आहे सर्व आनंद.
independence day quotes marathi | 15 ऑगस्ट चारोळ्या
16. आता नुसते हर घर तिरंगा नको,
आता नुसता घरोघरी तिरंगा नको ,
आता तिरंग्याचे प्रदर्शनही नको ,
कारण तिरंगा आमच्या हृदयातच झालाय विराजमान.
17 भारत देशात मी जन्मलो,
याचा मला अभिमान,
संपूर्ण विश्वात ज्याचे आहे गुणगान,
तो भारत आमचा महान.
18 ही जन्मभूमी आमची ,
ही माय भूमी आमची,
देश गौरवासाठी लढाई आमची ,
भारत बलशाली बनो हीच प्रार्थना आमची.
19 परक्यांमध्ये पहिल्यांदा चालत होती,
ब्रिटिशांची सत्ता,
भारत आहे आमचा,
हाच निर्धार पक्का.
20 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार,
जागा करा सर्वांमधला कलाकार ,
कधीही मानू नका हार,
कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार.
21 आम्ही गाणी गातो देशाची ,
फेकू नका कधी नाणी,
वाढवूया आपले ज्ञान,
कधी न करा तिरंग्याचा अपमान.
22 सैनिक आमचे महान,
वाटतो आम्हाला त्याचा अभिमान,
तिरंगा आमची शान,
कधी करू नका त्याचा अवमान.
23विसरू नका अशा वीरांना,
ज्यांनी देशासाठी दिले प्राण,
तिरंगा आहे आपली शान,
आणि सैनिकच राखतात त्याची जान.
24जे देशासाठी लढतात दैनिक
तेच आहेत आपले सैनिक,
त्यांचा ठेवा मान,
हीच आहे माणुसकीची शान.
25 तिरंग्यात असतात तीन रंग
आपण सगळे राहू संग,
बाहेरच्या देशात होतात रोज जंग,
आमचा भारत मात्र विकासात दंग.
26 भारत देशात प्लास्टिकचा होतोय ऱ्हास,
अमृत महोत्सव आपल्यासाठी आहे खूप खास,
त्याचाच मला होतोय भास,
कारण तो दिवस आपल्या सगळ्यांसाठी आहे खास.
independence day quotes marathi आपल्याकडे जर असतील तर कमेन्ट करा. आम्ही आमच्या स्वातंत्र्य दिन चारोळ्या यात त्याचा नक्कीच समावेश करू.
आमचा आजचा लेख swatntrya mahotsav charolya किंवा indepencence quotes माहिती आपणास कशी वाटली ? हे नक्की कळवा.