Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रांगोळी| स्वातंत्र्य दिन रांगोळी | swatntryacha amrut mahotsav rangoli | swatantryadin rangoli|

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रांगोळी| स्वातंत्र्य दिन रांगोळी|सुस्वागतम रांगोळी| फुलांची रांगोळी | रांगोळी स्पर्धा | रांगोळीचे फोटो | swatntryacha amrut mahotsav rangoli | swatantryadin rangoli| wel come rangoli| fulanchi rangoli|rangoliche photo

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर अतिशय धुमधडाक्यात सुरू आहे. या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रांगोळी स्पर्धा किंवा स्वातंत्र्य दिन रांगोळी स्पर्धा होताना दिसत आहेत.रांगोळीत आपले नाविन्य दिसत आहे. म्हणून काहीजण फुलांची रांगोळी काढत आहेत. आणि त्यासाठी इंटरनेट वरती रांगोळीचे फोटो मोठ्या प्रमाणात सर्च होत आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रांगोळी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रांगोळी

 आजच्या लेखातून घरोघरी तिरंगा अंतर्गत आपण याच रांगोळी विषयी माहिती पाहणार आहोत. रांगोळीचे काही नमुने जे आपल्याला शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अतिशय उपयोगी पडतील अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या संग्रह स्वरूपात आपल्यासाठी देत आहोत.

रांगोळी स्पर्धा (toc)

अप्रतिम रंगोळ्याचे फोटो सुंदर रांगोळ्या | sundar rangolya 


रांगोळी स्पर्धा | rangoli sprdha

रांगोळी स्पर्धेमध्ये आपली रांगोळी इतरांपेक्षा वेगळी असावी यासाठी खूप कल्पकता वापरून रांगोळी स्पर्धा स्पर्धेमध्ये रांगोळी काढत असतात. रांगोळी म्हणजे केवळ रंग भरणे एवढेच नाही तर त्यामधून रंगसंगती टापटीपणा तसेच विषयानुरूप रांगोळ्या असेल तर त्यामधून मिळणारा संदेश अशा सगळ्या गोष्टी परीक्षा बघत असतात. म्हणून रांगोळी स्पर्धा कुठे असो भाग घेत असताना  या सर्व बाबी लक्षात ठेवूनच rangoli compitition ला आपण जावे. अलीकडे सुरू असलेल्या काही रांगोळी स्पर्धा विषयी थोडक्यात माहिती पाहूया.

1. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रांगोळी स्पर्धा | स्वातंत्र्य दिन रांगोळी स्पर्धा |swatntryacha amrut mahotsav rangoli | swatantryadin rangoli

आज संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा  हा एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. हा उपक्रम राबवत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या कार्याचा आपल्याला गुणगौरव रांगोळीच्या माध्यमातून करायचा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रांगोळी काढत असताना त्यातून आपला जो विषय आहे भारताचा स्वातंत्र्यलढा हा त्यातून दिसायला स्वातंत्र्य दिन रांगोळी स्पर्धा यादेखील शालेय तसेच खुल्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत असतात. नगरसेवक मोठ मोठ्या संस्था स्वातंत्र्य दिन रांगोळी स्पर्धेचे आयोजन करत असतात. एक प्रकारे रांगोळीच्या स्वरूपातून आपले देशभक्ती जागवण्याचे काम केले जाते.

3. फुलांची रांगोळी | fulanchi rangoli

रांगोळ्या काढत असताना आता वेगवेगळ्या क्रेझ समोर येताना दिसत आहेत. त्यातील अलीकडेच एक रांगोळी विषयी चा एक क्रेझ आहे तो म्हणजे फुलांची रांगोळी काढणे ही रांगोळी काढत असताना गुलाब झेंडू, जास्वंदी अशा अनेक फुलांचा उपयोग केला जातो. या रांगोळ्या अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात.फुलांची रांगोळी यातून आपल्याला रांगोळी बरोबर मनमोहक वातावरण सुगंधी वातावरण असा दुहेरी फायदा फुलांची रांगोळी देते. अलीकडे गृहिणी देखील आपल्या घरासमोर रांगोळी काढत असताना फुलांची रांगोळी जास्त प्रमाणात काढताना दिसतात फुलांची रांगोळी काढल्यानंतर मला एकच सांगावेसे वाटते की त्या फुलांच्या पाकळ्या आपल्या घरातील कुंड्यांमध्ये टाका अजून नवीन फुलांची निर्मिती होईल आणि पुढच्या सणापर्यंत रांगोळी साठी फुले तयार होतील.

4. रांगोळी स्पर्धेची तयारी rangoli spardha tayari

रांगोळी स्पर्धा म्हटलं की स्पर्धा ही आलीच या स्पर्धेमध्ये जात असताना रांगोळी स्पर्धा कोणत्या प्रकारचे आहे. हे अगोदर लक्षात घ्या रांगोळी स्पर्धेमध्ये जर काही गट असतील तर त्या गटानुसार रांगोळी स्पर्धा यासाठी आपली नोंदणी करा ज्या ठिकाणी रांगोळी स्पर्धेला जाणारा आहात त्या ठिकाणी आपली नाव नोंदणी करत असताना नेमकी रांगोळी कोणत्या विषयावर काढायचे आहे. त्याची अगोदरच कल्पना करून घ्या अलीकडे स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन पर्यावरण दिन मराठी भाषा दिन अशा विविध सण-उत्सवांना रांगोळी स्पर्धा होत असतात. तर या रांगोळी स्पर्धेमध्ये आपण सहभागी त्यासाठी आम्ही जे रांगोळी फोटो दिले आहेत ते फोटो जरा एकदा मन लावून बघा.

रांगोळी फोटो | rangoli photo

काही कला या उपजत असतात पण काही कला या थोडी जरी झलक आपल्याला बघायला भेटली तरी त्या कलेतील निपुंत आपल्याला दिसून येऊ शकते अशीच कला म्हणजे रांगोळी आज गुगल वरती आपण पाहतो रांगोळी फोटो खूप मोठ्या प्रमाणात सर्च होतात कारण बारसे असो वाढदिवस असो कोणताही सण उत्सव असो गृहिणी इंटरनेटवर रांगोळी फोटो कायम सर्च करत असतात आणि म्हणूनच संग्रह स्वरूपात अतिशय सुंदर मनमोहक आकर्षक रांगोळी फोटो आम्ही आपल्याला देत आहोत. 

 या रांगोळी फोटोच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच रांगोळी काढायला मदत होईल.
अशा पद्धतीने आज आपण स्वातंत्र्य महोत्सव म्हणजेच स्वातंत्र्य दिन रांगोळी स्पर्धा, सुस्वागतम रांगोळी आणि महिलांना आवडणारा एक आगळावेगळा प्रकार फुलांची रांगोळी आणि त्याचबरोबर रांगोळीचे अनेक फोटो आपल्यासाठी दिलेले आहेत. या सर्वांची माहिती आजच्या लेखांमध्ये पाहिलेली आहे. आम्ही दिलेले रांगोळीचे फोटो आपल्याला नक्कीच रांगोळी काढण्यासाठी मदत करतील त्याचबरोबर फुलांची रांगोळी सुस्वागतम रांगोळी इतक्या अप्रतिम रांगोळ्या आहेत की त्या रांगोळीच्या साह्याने आपण विविध रांगोळी स्पर्धांमध्ये बाजी मारू शकता.स्पर्धा जरी नसल्या तरी आपण आम्ही दिलेला रांगोळ्या जरा पाहिल्या तर नक्कीच आपल्याला आपण रांगोळी सुंदर काढत अशी कॉम्प्लिमेंट तरी मिळेल.यात शंकाच नाही पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

FAQ | काही प्रश्न 

1. महिलांना आवडणारा सगळ्यात रांगोळीचा प्रकार कोणता?
फुलांची रांगोळी
2. दरवाजा समोरची रांगोळी काढली जाते त्या रांगोळीला प्रामुख्याने काय म्हणतात?
वेलकम रांगोळी
3. रांगोळी स्पर्धा जर आपणास गाजवायची असेल तर कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात?
रांगोळी स्पर्धेचा विषय
4. महिला मंडळ रांगोळी शिकण्यासाठी किंवा नवनवीन रांगोळी प्रकार पाहण्यासाठी काय करतात?
ज्या ठिकाणी ग्रहभेटी करतात त्या ठिकाणी रांगोळी फोटो काढत असतात.

आमचे हे लेख नक्की आवडतील . 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area