अकरावी प्रवेश 2022 विशेष फेरी 2 वेळापत्रक | akravi pravesh 2022 special round two time table
अद्याप पर्यंत अकरावी प्रवेशापासून जे विद्यार्थी वंचित आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे अकरावी प्रवेश 2022 विशेष फेरी दोन वेळापत्रक आज अकरावी संकेतस्थळावरती जाहीर झाले आहे.
अकरावी प्रवेश 2022 विशेष फेरी 2 वेळापत्रक |
अकरावी विशेष फेरी दोन कोण अर्ज करू शकते?| special round 2 apllication
अकरावी विशेष फेरी दोन साठी जे विद्यार्थी एटीकेटी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्याचबरोबर अद्याप पर्यंत ज्यांचा अकरावीचा प्रवेश निश्चित झालेला नाही म्हणजेच जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत असे सर्व विद्यार्थी अकरावी विशेष फेरी दोन मध्ये म्हणजे स्पेशल राउंड टू मध्ये सहभागी होऊ शकतात.
अकरावी स्पेशल राउंड टू वेळापत्रक| akravi special round time table
अकरावी विशेष फेरी दोन चे वेळापत्रक जाहीर झाले आहे खाली दिलेले परिपत्रकितील वेळापत्रक आपण पाहून त्यानुसार अर्ज करावेत आणि आपला प्रवेश निश्चित करावा या विशेष परिणाम शक्यतो अकरावी प्रवेशाची कोणती फेरी होणार नाही म्हणून विद्यार्थ्यांनी ही शेवटची संधी म्हणून लवकरात लवकर अकरावी प्रवेश निश्चित करावेत.