5 वी 8 वी शिष्यवृत्ती अंतिम उत्तररसूची 2022 पीडीएफ | 5th 8th scholarship final answer key 2022 pdf
आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी अंतिम उत्तरसूची 2022 व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी अंतिम उत्तरसूची 2022 परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आली आहे.
5वी 8 वी शिष्यवृत्ती अंतिम उत्तररसूची 2022 पीडीएफ |
स्कॉलरशिप 5 वी 8 वी अंतिम उत्तररसूची(toc)
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम उत्तर सूची | 5th standard scholarship exam final answer key
जुलै महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची म्हणजे शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेची अंतिम उत्तर सूची परीक्षा परिषदेमार्फत आज जाहीर करण्यात आली ही उत्तर सूची ही अंतिम उत्तर सूची आहे यावरून विद्यार्थ्यांना नक्कीच आपल्याला इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये किती गुण मिळाले हे समजणार आहे.
5 वी स्कॉलरशिप 2022 अंतिम उत्तरसूची पेपर क्रमांक 1| pachvi shishyavruti antim uttarsuchi paper no 1
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेतील पहिल्या पेपरची अंतिम उत्तर सूची पाहण्यासाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा.
पेपर 1 इयता 5 वी स्कॉलरशिप उत्तरसूची pdf
DOWNLOAD
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेतील पेपर क्रमांक 2 पेपरची अंतिम उत्तर सूची पाहण्यासाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा.
पेपर 2 इयता 5 वी स्कॉलरशिप उत्तरसूची pdf
DOWNLOD
इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 पीडीएफ | 8th standard scholarship 2022 pdf
इयत्ता पाचवी प्रमाणे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ची देखील अंतिम उत्तर सूची जाहीर झालेली आहे या उत्तर सूचीतील मराठी माध्यमाची उत्तर सूची आपण पाहूया.
इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील पहिल्या पेपरची अंतिम उत्तर सूची पाहण्यासाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा.
पेपर 1 इयता 8 वी स्कॉलरशिप उत्तरसूची pdf DOWNLOAD
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेतील पेपर क्रमांक 2 पेपरची अंतिम उत्तर सूची पाहण्यासाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा.