Type Here to Get Search Results !

इंग्लंडची राणी एलिझाबेथ निधन माहिती | england chi rani elizabeth nidhan mahiti

 इंग्लंडची राणी एलिझाबेथ निधन माहिती| england chi rani elizabeth nidhan mahiti

आजच्या लेखामध्ये आपण इंग्लंड म्हणजेच ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्या निधना विषयीची माहिती पाहणार आहोत.

इंग्लंडची राणी एलिझाबेथ निधन माहिती
इंग्लंडची राणी एलिझाबेथ निधन माहिती

ब्रिटन राणी निधन(toc)

ब्रिटनची राणी एलिझाबेथ निधन बातमी | england chi rani elizabeth nidhan mahiti batmi

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ  यांचे वयाच्या 96 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.ब्रिटनची राणी एलिझाबेथ काही दिवसांपासून खूपच आजारी होत्या त्यांच्यावरती डॉक्टर उपचार करत होते. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु त्यांना वाचवण्या डॉक्टरांना यश आले नाही.

राणी एलिझाबेथ माहिती | rani elizabeth mahiti

राणी एलिझाबेथ आजार| elizabeth ajar

इंग्लंडची राणी एलिझाबेथ या वयोवृद्ध तर होत्याच परंतु त्यांच्यावरती एपिसोड मोबिलिटी या आजारावर उपचार सुरू होते.

राणी एलिझाबेथ यांचे वैशिष्ट्ये| elizabeth good qulity 

 क्वीन एलिझाबेथ यांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर इंग्लंडच्या गादीवर सर्वात जास्त काळ म्हणजे जवळजवळ 70 दशके याचा अर्थ 70 वर्षापेक्षा जास्त काळ राहण्याचा मान त्यांना मिळालेला आहे.

हळव्या मनाच्या एलिझाबेथ |halvya mnachi rani

बर्ड फ्लूने ब्रिटनमध्ये प्रचंड थैमान घातले होते, म्हणून जानेवारी महिन्यामध्ये ही साथ आटोक्यात आणण्यासाठी थेम्स नदीच्या काठावर असलेले 26 राजहंस मारून टाकण्यात आले. हे वृत्त ऐकून राणी एलिझाबेथ प्रचंड दुखी झाल्या होत्या यावरून त्या किती हळव्या होते आपल्याला दिसते.

ब्रिटनच्या राणीच्या निधनाच्या कोड विषयी | rani nidhan v kod

सर्व प्रसार माध्यमांवर एकच चर्चा सुरू आहे की, राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे निधन झाले याबाबत एक नामी कोड तयार करण्यात आला होता. आणि त्या कोडनुसारच राणीच्या निधनाची बातमी सर्वांना कळणार होती.यासाठी ब्रिटन सरकारने अतिशय नियोजन बद्ध अशी योजना केली होती. या निधनाच्या बातमीला ऑपरेशन लंडन ब्रिज हा कोड देण्यात आला होता हा कोड काही विशेष लोकांनाच माहीत होता. यानुसार राणीचे निधन झाल्यानंतर लंडन ब्रिज इज डाऊन यानुसार ही बातमी ब्रिटिश सरकारला कळणार होती.

एलिझाबेथ राणी निधनाची बातमी प्रसार| elizabeth nidhan batmi prsar

राणीच्या निधनाची बातमी ठरलेल्या कोड नुसार सर्वप्रथम ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांना एका फोनच्या माध्यमातून कळवण्यात आली.ही बातमी कळवत असताना राणीचे निधन झाले असे न सांगता लंडन ब्रिज इज डाऊन याप्रमाणेच कोड मध्ये ही बातमी देण्यात आली.

राणी एलिझाबेथ नंतर राजा elizabeth nantr king kon

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनचा राज्यपदाचा कारभार कोण सांभाळणार तर त्यानंतर प्रिन्स चार्लस हे आता ब्रिटनचे राजे होणार आहेत.

ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि नरेंद्र मोदी यांची भेट | elizabeth modi bhet

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे, यासंदर्भात त्यांनी त्यांची ब्रिटन दौऱ्याची 2015 आणि 2018 मध्ये जो दौरा केला होता. त्या दौऱ्याची आठवण प्रसार माध्यमांना सांगितली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ज्यावेळी मी महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली ती भेट अतिशय अविस्मरणीय अशी आहे. राणी एलिझाबेथ ह्या अतिशय प्रेमळ आणि दयाळू होत्या. या भेटीदरम्यान त्यांनी भारताविषयीची एक आठवण नरेंद्र मोदी यांच्याशी शेअर केली होती ती म्हणजे राणी एलिझाबेथ यांच्या लग्नामध्ये महात्मा गांधी यांनी त्यांना जो रुमाल भेट दिला होता. तो रुमाल त्यांनी नरेंद्र मोदी यांना राणीने दाखवला.

एलिझाबेथ निधन मोदी ट्विट | pantprdhan modi twit 

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.

इंग्लंडच्या गादीवर 70 वर्षांपेक्षा जास्त का राणी म्हणून राहणाऱ्या एलिझाबेथ यांचे वृद्धाप काळामुळे निधन झाले संपूर्ण विश्वामधून त्यांच्या दुःखाविषयी शोक व्यक्त केला जात आहे त्यांच्याविषयीची सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

आमचे हे लेख वाचा

जागतिक साक्षरता दिन माहिती व निबंध


शेतकऱ्याच्या शेतमालाला  भाव मिळवून देणारी कंपनी यवतमाळ - फोर्ब्स ने दिले पहिल्या 100 मध्ये स्थान


योगा व योगाचे प्रकार


- शिक्षक दिन बातमी लेखन 


-  सॅलरी खाते असण्याचे फायदे 


- गणेश स्थापना विधी ,उत्तरपूजा व विसर्जन


- सरकारी कर्मचाऱ्यास धमकावले तर .....ही शिक्षा होणार


- शिक्षक दिन व सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area