Type Here to Get Search Results !

शिक्षण सेवक आरोग्य सेवक ग्रामसेवक कृषी सेवक यांच्या मानधनात होऊ शकते भरघोस वाढ? |krushi sevak gram sevak shikshan sevak aarogya sevak mandhanat bharghos vadh hou shakte!

 शिक्षण सेवक आरोग्य सेवक ग्रामसेवक कृषी सेवक यांच्या मानधनात होऊ शकते भरघोस वाढ ?|krushi sevak gram sevak shikshan sevak aarogya sevak mandhanat bharghos vadh hou shakte?

शिक्षण सेवक आरोग्य सेवक ग्रामसेवक कृषी सेवक यांच्या मानधनात होऊ शकते भरघोस वाढ ?याविषयी माहिती पाहणार आहोत.

शिक्षण सेवक आरोग्य सेवक ग्रामसेवक कृषी सेवक यांच्या मानधनात होऊ शकते भरघोस वाढ ?|

शिक्षण सेवक आरोग्य सेवक ग्रामसेवक कृषी सेवक यांच्या मानधनात होऊ शकते भरघोस वाढ ?|


आज शिक्षण सेवक,आरोग्य सेवक ,ग्रामसेवक, कृषी सेवक यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.या पदावरती काम करत असताना नवनियुक्त उमेदवारांना सुरुवातीची काही वर्षे किंवा तीन वर्षे मानधनावरती काम करावे लागते.या मानधनांमध्ये भरघोस वाढ होऊ शकते. सर्वांना हा प्रश्न पडला असेल की ही वाढ आम्हाला अचानक अशी होऊ शकते का? तर वाढणाऱ्या महागाईचा विचार करता सर्वच संघटनांकडून या मानधनांमध्ये वाढ व्हावी. अशी मागणी होत होती आणि त्या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक घ्यावी अशी मागणी होत होती .याबाबत एक महत्वपूर्ण बैठक आज मंत्रालयामध्ये होणार आहे.तसा आदेश देखील आला आहे.


मानधन वाढ बैठक | mandahn vadh baithk

राज्य शासनातर्फे 22 सप्टेंबर 2022 रोजी कृषी सेवक, ग्रामसेवक, शिक्षण सेवक ,आरोग्य सेवक अशा मानधनावरती काम करणाऱ्या नवनियुक्त उमेदवारांच्या मानधनांमध्ये वाढ व्हावी याबाबत आज मंत्रालयामध्ये एक महत्वपूर्ण बैठक अकरा वाजता पार पडणार आहे. या बैठकीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही अधिसूचना पाहण्यासाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा.


शिक्षण सेवक आरोग्य सेवक ग्रामसेवक कृषी सेवक यांच्या मानधनात वाढ याबाबत आदेश 

            DOWNLOAD


शिक्षण सेवक, आरोग्य सेवक ,ग्रामसेवक, कृषी सेवक यांच्या मानधनात वाढ गरज| krushi sevak gram sevak shikshanज sevak aarogya sevak mandhanat  vadh garaj

शिक्षण सेवक, आरोग्य सेवक ,ग्रामसेवक, कृषी सेवक यांच्या मानधनामध्ये वाढ करणे अतिशय गरजेचे आहे,कारण आज महागाई इतकी वाढलेली असताना या पदावर्ते काम करणाऱ्या व्यक्तींच्या मानधनांमध्ये मागील काही वर्षांमध्ये वाढ करण्यात आले आहे.अगदी सुरुवातीला तर या पदावरती 4000 इतके कमी मानधन मिळत होते कालांतराने त्यामध्ये काही प्रमाणात वाढ करण्यात आली, परंतु आत्ताची महागाई विचार करता या पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीचे कार्य बाहुल्य पाहता त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणे अतिशय गरजेचे होते.यासाठी अनेक संघटना आंदोलने करत होत्या वारंवार बैठकांची मागणी करत होत्या म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे सहसचिव यांनी आज मंत्रालयीन जालनामध्ये याबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

आमची शिक्षण सेवक, आरोग्य सेवक ,ग्रामसेवक, कृषी सेवक यांच्या वेतनवाडी बाबत जी महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीबाबत अतिशय ताजी माहिती आपणास कशी वाटली. हे आम्हाला नक्की कळवा साहजिकच होणाऱ्या या मंत्रालय दालनातील बैठकीमध्ये सकारात्मकच निर्णय घेतला जाऊ शकतो. तर अशा या सेवक पदावर काम करणाऱ्या व्यक्तींच्या मानधनांमध्ये वाढ व्हावी आणि दिवाळीपूर्वी त्यांना आनंदाची बातमी मिळावी या शुभेच्छासह आजच्या या मानधन वाढीच्या विशेष लेखाला विराम देतो धन्यवाद!


आमचे हे लेख वाचा







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area