एसएससी परीक्षा मार्च 2023 आवेदन पत्रे भरण्याच्या तारखा जाहीर| ssc board exam application March 2023 date details
महाराष्ट्र राज्य एसएससी बोर्डाकडून इयत्ता दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी आवेदन पत्र भरण्याबाबत ज्या एसएससी परीक्षा मार्च 2023 आवेदन पत्रे भरण्याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत याचा तपशील म्हणजेच ssc board exam application March 2023 date details आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.एसएससी परीक्षा मार्च 2023 आवेदन पत्रे भरण्याच्या तारखा जाहीर |
एसएससी परीक्षा मार्च 2023 आवेदन पत्र भरण्याच्या तारखा|Ssc exam March 2023 application dates details
शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाचे मार्च 2023 परीक्षेची आवेदन पत्रे भरावयाचे आहेत. ही आवेदन पत्रे भरण्याबाबतचे परिपत्रक आज 17 ऑक्टोबर 2023 रोजी बोर्डाकडून जाहीर झालेले आहे.यात दिलेल्या परिपत्रकातील सूचनानुसार एसएससी परीक्षा मार्च 2023 याबाबतच्या तारखा सर्वांनी नोंद करून त्या पद्धतीने कार्यवाही करावी. एसएससी बोर्डाकडून जाहीर झालेल्या तारखा या नियमित शुल्कासह आहेत त्यांचा तपशील पुढील प्रमाणे.एसएससी नियमित शुल्कासह तारखा | ssc reguler fee application details
एसएससी परीक्षा मार्च 2023 या परीक्षेचे एप्लीकेशन फॉर्म म्हणजेच आवेदन पत्र दिनांक 19 ऑक्टोबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये एसएससी बोर्डाकडून ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्क हे नियमित शुल्क असणार आहे कुठल्या प्रकारचा अतिरिक्त आकार यामध्ये आकारला जाणार नाही म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की विद्यार्थ्यांनी आपला एसएससी परीक्षा मार्च 2023 चा एप्लीकेशन फॉर्म म्हणजे आवेदन पत्र विहित वेळेत भरावेत.एसी आवेदन पत्र भरण्याबाबत बोर्डाचे परिपत्रक पीडीएफ| ssc exam March 2023 applications form dates board gr pdf
एस एस सी परीक्षा मार्च 2023 याबाबत आवेदन पत्र भरण्याबाबत जो तपशील आलेला आहे त्या तपशिलाबाबत आपल्याला पीडीएफ हवी असल्यास खालील डाऊनलोड बटणावरती क्लिक करा आणि ती पीडीएफ आपल्या संग्रही ठेवा.एसएससी आवेदन पत्र मार्च 2023 pdf|ssc aaplcation form dates details PDF.
DOWNLOAD
विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षा मार्च 2023 आपली आवेदन पत्रे भरत असताना विहीत वेळेत का भरावीत कारण बऱ्याचदा सर्वच विद्यार्थी एकावेळी फॉर्म भरत असल्यामुळे सर्वरचे प्रॉब्लेम होऊ शकतात त्याचबरोबर आपल्या अर्जातील व्यवस्थित तपासणी होण्यासाठी विविध फॉर्म भरला तर आपल्याला तो नीट पाहता येईल. विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना आपली वैयक्तिक माहिती ती व्यवस्थित रित्या तपासून घ्यावी त्याबाबत सविस्तर अशी माहिती नंतर दिली जाईल तूर्तास आवेदन पत्र भरण्याच्या तारखा जाहीर झालेले आहेत याची नोंद घ्यावी आणि विहित ध फॉर्म भरावेत.SSC मार्गदर्शन ग्रुप
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएससी परीक्षेचे फॉर्म भरत असताना बऱ्याचशा बाबींची माहिती नसते.विद्यार्थी सरसकट फॉर्म भरतात आणि नंतर अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडतो म्हणूनच अशा विद्यार्थ्यांना वेळीच मार्गदर्शन व्हावे. त्याचबरोबर इयत्ता दहावी मध्ये अभ्यास करत असताना कमी कालावधीमध्ये कसा जास्त अभ्यास करावा आपली मानसिकता कशा पद्धतीने सांभाळावी तसेच एसएससी परीक्षेचा फॉर्म भरताना कोणती खबरदारी घ्यावी.त्याचबरोबर अकरावी ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.या व अशा संदर्भात अगदी परिपूर्ण माहिती आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो गेल्या वर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या वेळी ज्या विद्यार्थ्यांनी आम्ही सांगितलेल्या सूचनांचे पालन केले त्या विद्यार्थ्यांना पहिल्याच यादीमध्ये प्रवेश मिळाला हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. तेव्हा मी विद्यार्थी शिक्षकांनी पालक यांना या पोस्टच्या माध्यमातून आव्हान करतो की त्यांनी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊन या सुवर्णसंधीचे सोने करावे. त्याचबरोबर ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पद्धतीने जाईल यासाठी देखील प्रयत्न करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये मार्गदर्शन होईल त्याचबरोबर अकरावी ऑनलाइन प्रवेशांमध्ये देखील माहिती मिळेल.आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.