पोलीस भरती 2022 अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ|police bharti 2022 arj karnyasathi pandhra divsanchi mudat vadh
पोलीस भरती 2022 साठी अर्ज भरण्याची म्हणजेच आवेदन पत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पोलीस भरती साठी अर्ज करत असताना अनेक अडचणी येत होत्या म्हणूनच पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे याविषयी सविस्तर माहिती पाहूया.पोलीस भरती 2022 अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ |
पोलीस भरती 2022अर्ज करण्यासाठी मुदत वाढ|police bharti 2022 arj karnyasathi mudat vadh
पोलीस भरती 2022 साठी अर्ज करत असताना आज मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केली.त्यामुळे विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची आवेदनपत्रे भरण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी हा वाढवून देण्यात आलेला आहे.पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम
पोलीस भरतीसाठी मुदत वाढ देण्याची कारणे|police bharti mudat vadh karnyachi karane
पोलीस भरती करण्यासाठी पंधरा दिवसांची मदत वाढ करण्यात आलेली आहे कारण फॉर्म भरत असताना अनेक विद्यार्थी त्यामधून लॉग आऊट होणे,पैसे न भरले जाणे अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येत होत्या. त्याच बरोबर सर्वर देखील हँग होत होता.म्हणूनच पोलीस भरती 2022 या भरतीसाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आलेली आहे.उमेदवारांना जरी पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात असली तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवेदनपत्रे तात्काळ भरावीत. जेणेकरून पुन्हा अशा तांत्रिक अडचणीचा सामना विद्यार्थ्यांना करायला लागू नये.विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता पंधरा दिवसांचा वाढीव कालावधी मिळालेला आहे तरी विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीच्या आवेदन पत्रा बाबत चिंता न करता उर्वरित पंधरा दिवसांमध्ये सुव्यवस्थित आणि परिपूर्ण फॉर्म भरून भरती प्रक्रियेतील आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. आपल्या अर्जातील माहिती अचूक आहे की नाही तपासून पाहावे. कारण भरती प्रक्रियेमध्ये नंतर कोणत्याही पातळीवर माहितीमध्ये तफावत आढळल्यास आपल्याला भरती प्रक्रियेमधून डावलले जाऊ शकते.
अशा पद्धतीने पोलीस भरती बाबत अशी विविध अपडेट देणार आहोत यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आपण जॉईन व्हा.
आमचे हे लेख वाचा