Type Here to Get Search Results !

2017 ते 2022 या कालावधीत संगणकीय प्रणालीद्वारे बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करणे बाबत शासन निर्णय | 2017 te 2022 kalvdhit online badli zalelya shikshkana karymukt karnyababt shashn nirnay

2017 ते 2022 या कालावधीत संगणकीय प्रणालीद्वारे बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करणे बाबत शासन निर्णय | 2017 te 2022 kalvadhit online badali zalelya shikshkana karymukt karnyababt shashn nirnay 

आजच्या लेखामध्ये आपण शासनाने निर्गमित केलेल्या एका महत्त्वाच्या शासन निर्णय विषयी माहिती पाहणार आहोत.तो शासन निर्णय म्हणजे 2017 ते 2022 या कालावधीत संगणकीय प्रणालीद्वारे बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करणे बाबत होय.शासन निर्णय 2 डिसेंबर 2022 रोजी ग्रामविकास मंत्रालयामार्फत पारित करण्यात आलेला आहे त्याविषयी माहिती पाहूया.
2017 ते 2022 या कालावधीत संगणकीय प्रणालीद्वारे बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करणे बाबत शासन निर्णय

2017 ते 2022 या कालावधीत संगणकीय प्रणालीद्वारे बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करणे बाबत शासन निर्णय 


2017 ते 2022 या कालावधीत संगणकीय प्रणालीद्वारे बदली |2017 te 2022 kalvadhit online badali 

2017 ते 2022 या कालावधीमध्ये शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने पार पडत होत्या. या ऑनलाईन बदल्या करत असताना साधारणपणे 10 टक्के बदल्या करणे अपेक्षित होते. त्याबाबत शासन निर्णय देखील आलेला होता. 2017 ते 2022 या कालावधीमध्ये ऑनलाईन बदली यादीमध्ये नाव असून देखील अनेक शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलेले नव्हते त्यामुळे पवित्र पोर्टलमार्फत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कर्मचारी कार्यरत आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा किती आहेत याचा मेळ शासनाला लावता येत नव्हता. यावर उपाय म्हणूनच या कालावधीमध्ये जेवढ्या बदल्या जाहीर झालेल्या होत्या.त्या सर्वांना कार्यमुक्त करण्याबाबत दोन डिसेंबर रोजी शासन निर्णय देण्यात आलेला आहे.
2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय प्रणाली म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या होणार होत्या. त्या सर्व शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे व आपल्या प्रणालीमध्ये सदर जागा रिक्त दाखवाव्यात, त्याचबरोबर संबंधित जिल्ह्यामध्ये शिक्षक कार्यरत झाल्यानंतर आपल्या रिक्त जागांमधील जागांची संख्या कमी करावी जेणेकरून पवित्र प्रणाली मार्फत शिक्षकांची भरती करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा| aanatrjilha badlicha marg mokla

संगणकीय प्रणाली द्वारे ज्या शिक्षकांना 2017 ते 2022 या कालावधीमध्ये बदली मिळून देखील त्यांना संबंधित जिल्ह्यामध्ये हजर होत आले नव्हते. त्या शिक्षकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे त्यामुळे त्यांचा आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा झालेला आहे. यामध्ये अट एवढीच आहे की संगणकीय बदली प्रणालीमध्ये आपली बदली झालेल्या असावी असे शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत आता संबंधित अधिकाऱ्यांना कोणत्याही कारणास्तव शिक्षकांना अडवता येणार नाही त्यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करावे लागणार आहे.
अनेक वर्षे ताटकळत असणाऱ्या असणाऱ्या शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आमचा हा लेख आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.
2017 ते 2022 शिक्षक  ऑनलाइन शिक्षक बदली कार्यमुक्त करण्या बाबत आदेश शासन निर्णय पिडिएफ | 2017 te 2022 shikshak online badli tatkal karymukti aadesh pdf 


आमचे हे लेख वाचा 







 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area