2023 च्या शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर | 2023 chya shashkiy suttyanchi yadi jahir
आजच्या लेखामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे वर्ष म्हटले की आपल्याला नवीन वर्षामध्ये किती शासकीय सुट्ट्या भेटणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. म्हणूनच शासनामार्फत दोन डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आलेल्या 2023 च्या शासकीय सुट्ट्यांची यादी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.
2023 च्या शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर |
2023 च्या शासकीय सुट्ट्यांची यादी |2023 chya shashkiy suttyanchi yadi
वर्ष 2023 मध्ये आपल्याला किती शासकीय सुट्टी असणार आहेत , याबाबत जोपर्यंत शासन आदेश निघत नाही तोपर्यंत कोणालाच काही कल्पना नसते त्या म्हणजे शासकीय सुट्टया होय. शासनाने दोन डिसेंबर 2022 रोजी प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित 2023 मधील सुट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेकी आहे. आपल्याला सुट्ट्यांची यादी पाहिजे असल्यास त्याची पीडीएफ आम्ही आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत ती आपण पाहू शकता.
2023 मधील शासकीय सुट्ट्यांची माहिती | 2023 shashkiy suttyanchi mahiti
आपल्याला 2023 या इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे किती शासकीय सुट्टी मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देत आहोत की पाहण्यासाठी खालील परिपत्रकाचा आधार घ्या.
2023 शासकीय सुट्ट्यांचा आदेश
शासकीय सुट्टया आदेश 2023 pdf | 2023 madhil shashkiy suttyanchi yadi pdf
2023 मधील शासकीय सुट्ट्याची यादी pdf
FAQ
1.2023 मध्ये किती शासकीय सुट्ट्या आहेत?
24
2. 2023 मध्य गुढीपाडव्याची सुट्टी किती तारखेला आहे?
22 मार्च
3. 202 30 मध्य दसरा किती तारखेला आहे?
24 ऑक्टोबर
आमचे हे लेख वाचा