नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023| new year best wishesh in marathi
नमस्कार मित्रांनो ! नवीन वर्ष म्हटले की, एक आगळावेगळा उत्साह प्रत्येकामध्येच दिसतो. नवीन वर्षातील जो नवीन शब्द आहे तो खूप काही सांगून जातो. झाले गेले विसरून जा.आता नव्याने सुरुवात करा. जे करत आहात.ते नव्या वर्षात अजून नेटाने करा. मागील वर्षात आपल्या जीवनामध्ये अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले असतील तर त्यांना कुरवाळात न बसता नव्या उमेदीने आता कामाला सुरुवात करा. असे सर्व नवीन वर्षाचे शुभेच्छा संदेश एकमेकांना देऊन जणू अखिल मनुष्य जातच या नवीन वर्षाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते.
या वर्षाच्या भल्या पहाटे मित्र-मैत्रिणी नातेवाईक गुरु शिष्य एकमेकांना new year best wishesh2023देतील. या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 देत असताना आम्ही आपणाला अगदी नवनवीन शुभेच्छा संदेश नववर्ष 2023 च्या स्वागतासाठी आणलेले आहेत. हे शुभेच्छा संदेश आपण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्या परिजनांना पाठवून आपला तसेच त्यांचा आनंद द्विगुणीत करू शकता. आमचे हे नवीन वर्षाचे संदेश आपण वाचल्यानंतर आपल्याला देखील एक आगळीवेगळी ऊर्जा येईल. यात शंकाच नाही. चला तर मग एक से बढकर एक new year best quotes 2023 आपण पाहूया.
नवीन वर्ष शुभेच्छा मराठी |new year best wishesh marathi
झाले गेले विसरून जाऊ,
नवीन वर्षाचे स्वागत करू.
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
गेले ते वर्ष
गेला तो वाईट काल
ले आता नवे साल
आता नका होऊ बेहाल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अपयशांना विसरून जाऊ,
आता सकारात्मकतेचे गीत गाऊ,
नववर्षाच्या स्वागतासाठी आनंदी होऊ,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
आता जुन्या वर्षाला दाखवा पाठ,
धरा नव्या वर्षाची वाट ,
नको ते नकारात्मकतेचे घाट ,
नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी
आणि भरभराटीचे जावो ,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवे वर्ष नवे संकल्प,
त्याला मनात नको ते विकल्प,
आता फक्त शुभ संकल्प,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 बॅनर
येणारे नववर्ष आपणाला
आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे जावो,
आपल्या जीवनात दुःखाचा लवलेश न राहो
आपल्या स्वागतासाठी नववर्षाला हजर राहो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सरले ते जुने वर्ष,
आता नव्या वर्षासाठी चेहऱ्यावर असू द्या हर्ष ,
कशाला घ्यायचा नकारात्मकतेचा सतत परामर्श
आता वर्ष स्वागतासाठी करूया एकच हर्ष,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
गेले ते जुने वर्ष,
सरला तो वाईट काळ,
नवी उमेद घेऊन आले,
2023 चे साल ,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश 2023
कोरोना महामारीसारखी पिडा कायमची टळू दे ,
नववर्ष म्हणजे आनंदी आनंद येऊ दे ,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
चला नवीन वर्षाचे स्वागत करूया,
जळमटलेल्या दुःखाला विसरू या,
नवी स्वप्ने पाहूया,
नवे संकल्प करूया,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची आली सुंदर लाट,
नवाच आरंभ नवा विश्वास,
हीच तर आहे खरी नव्या वर्षाची सुरुवात,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | new year best wishesh in marathi
हातामध्ये एखादे फुल यावे,
आणि देखील गाणे गावे
वर्ष आपणास सुख समृद्धीचे जावे,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
गतवर्षीच्या फुलांच्या पाकळ्या वेचून घे,
अरे झाले गेले विसरून दे,
नववर्षाच्या स्वागताला नव्याने ये ,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नव वर्ष नवी पहाट,
आता घालू शुभ संकल्पाचा घाट,
आता मणा नको घेऊ आडवाट ,
आता नववर्षात बनवायची,
आपली नवी पायवाट
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नववर्षात आपण यशाचे शिखर पादाक्रांत करो,
आपनास उत्तम आरोग्य सुख समृद्धी लाभो,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्ष पुन्हा एक नवी अशा ,
तुमच्या आयुष्याला मिळो ,
पुन्हा एकदा नवीन स्वप्ने नवीन दिशा,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
गेले ते वर्ष गेला तो काळ ,
आता नवीन आलीय सकाळ ,
या नवीन वर्षाचे स्वागत करूया.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्ष नवीन आशा,
आपल्याला मिळो योग्य दिशा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
झाले गेले विसरून जा,
नववर्षाच्या स्वागताला तयार राहा,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
संकल्प करूया साधा, सरळ,
सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा
करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
New year 2023 SMS in marathi
नव्या वर्षाच्या नव्या कल्पना,
नवनव्या भराऱ्या ,
झेप घेऊ या क्षितिजावर उंच गाठू ध्येयाची शिखरे,
गगनाला घाल गवसणी,
नववर्षाची हिच पर्वणी
नववर्षाच्या सुरवातीला घडले,
मनासारखे सारे...
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण नवीन वर्षाच्या छान छान शुभेच्छा पहिल्या खरोखरच या शुभेच्छा आपण haapy new year 2023 चे स्वागत करत असताना आपले मित्र मंडळी नातेवाईक यांना पाठवून त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन खरोखरच प्रफुल्लित करू शकता.
आम्ही आपणाला दिलेल्या संकलित स्वरूपातील नववर्षाच्या शुभेच्छा 2023 खूपच आगळ्यावेगळ्या आहेत. कोरोना सारखी महामारी अवघ्या जगावर पुन्हा एकदा चाल करताना दिसत आहे अशावेळी आपण कशा पद्धतीने नववर्षाचे स्वागत करताना तयार असले पाहिजे याबाबतही new year quotes 2023 आपल्याला नक्कीच मदत करतील. काहीजण आपल्या शुभेच्छा एसएमएसच्या स्वरूपात देतात तर काहीजण भेटवस्तू स्वरूपात देखील आपल्या शुभेच्छा देत असतात.
आमचा हा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. नवीन वर्ष 2023 साठी खूप खूप शुभेच्छा!
आमचे हे लेख वाचा
सामान्य माणूस आणि शेअर मार्केट