अप्रतिम दत्त भजन अभंग पीडीएफ | apratim datta bahajn abhang pdf
आजच्या लेखात आपण दत्त जयंती पर्व साजरे करत असताना आपण दत्त जयंती माहिती,दत्त पाळणा व दत्त आरती अशी सर्व माहिती पाहिली.आज आपण अप्रतिम दत्त भजन अभंग pdf पाहणार आहोत.अप्रतिम दत्त भजन अभंग पीडीएफ दत्त भजन (toc)
दत्त जयंतीच्या दिवशी दत्त भक्त मनोभावे दत्त गीते अभंग भजने म्हणत असतात.यातील एक अप्रतिम दत्त भजन आपण पाहूया.
अप्रतिम दत्त भजन अभंग पीडीएफ | apratim datta bahajn abhang pdf
आम्ही दिलेले दत्त भजन अभंग आपल्याला नक्कीच आवडेल.हे दत्त भजन आहे ब्रह्मा विष्णू सामोरी बसले मला दत्त गुरू दिसले.
@दत्त जयंती मंत्र फायदे व अर्थ
दत्त भजन अभंग | datta bhajan abhang bhajan
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर
सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले
माय उभी ही गाय होउनी
पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे
पायावर झुकले
चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनी हृदयपाखरू
स्वानंदे फिरले
तुम्हीच केली सारी किमया,
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती
औदुंबर वसले
दत्त भजन अभंग pdf | datta guru disle bhajan pdf
दत्त गुरू दिसले भजन DOWNLOAD