नाताळाच्या शुभेच्छा | christmas wishesh message quotes in marathi
नाताळ सण म्हटले की सर्वत्र आनंदी आनंद असतो. 25 डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आपण हा आपण नाताळ म्हणून साजरा करतो. येशू ख्रिस्तांचा जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याला ख्रिसमस म्हणून देखील ओळखले जाते. ख्रिस्ती बांधवांसाठी तर हा अतिशय पवित्र दिवस कारण याच दिवशी परमेश्वराने मानव रूप धारण केले आणि लोकांना कल्याणकारी मार्ग दाखवला. अशा या नाताळाच्या पवित्र दिनी लोक एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देतात, छान छान मेसेज करतात. म्हणूनच आज आपण नाताळाच्या शुभेच्छा, christmas wishesh message quotes in marathi मध्ये पाहणार आहोत. या शुभेच्छा आपण एकमेकांना पाठवून अगदी आनंदात ख्रिसमस सण साजरा करू शकता.
नाताळ शुभेच्छा संदेश मराठी | christmas quotes sms in marathi
नाताळ सणाला माझ्या येशूचा जन्म झाला,
घराघरांमध्ये आनंदी आनंद झाला,
नाताळ सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
नाताळाच्या शुभेच्छा | christmas wishesh message quotes in marathi
आनंदी आनंद झाला,
नाताळाचा सण जवळ आला ,
नाताळ सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
सारे रोजचेच भासे,
परि हा दिन काही खास असे ,
सगळीकडे आनंदी आनंद दिसे.
नाताळ सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
नाताळाच्या शुभेच्छा | christmas wishesh message quotes in marathi
नाताळ म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव,
या पवित्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
या पवित्र दिनी आपल्याला मेरी क्रिसमस !
नाताळ शुभेच्छा संदेश मराठी | christmas quotes sms in marathi
नाताळाच्या शुभ क्षणी,
आपली सर्व स्वप्न साकार व्हावी,
आपल्या जीवनात आनंदाची बहार यावी.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!
या नाताळाला सांता आपल्याला आवर्जून भेटो,
सुखाची ओंजळ कधी न आटो ,
अशा या पवित्र नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा !
नाताळ शुभेच्छा संदेश मराठी | christmas quotes sms in marathi
चला चला लगबग झाली,
माझ्या येशूच्या जन्माची वेळ झाली,
आता ती घटिका आली ,
सर्वांच्या चेहऱ्यावर आली लाली,
मेरी ख्रिसमस मेरी ख्रिसमस,
नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
अंधारामध्ये चालायला दिवा हवा,
येशू तुमचा जन्मदिवस रोज रोज हवा,
प्रभू येशूच्या जन्मदिवसाच्या म्हणजे नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा!
नाताळाला आनंदी आनंद झाला सगळीकडे ,
आपल्या चुकांची माफी मागूया प्रभू येशूंकडे,
सर्वांना सुखी आणि समाधानी ठेव,
प्रभू तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायम ठेव
नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा!
नाताळाचा दिवस आहे आमच्या येशूंच्या जन्माचा ,
आज आनंदाने प्रभू चे गीत गाण्याचा,
मनातील सर्व वाईट विचार विसरून एकत्र येण्याचा,
प्रभू येशूची प्रेम आणि शांतीची शिकवण एकमेकांना देण्याचा ,
नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा !
ना गुलाब पाठवत आहे ना,
ना कार्ड पाठवत आहे,
पण अगदी हृदयापासून,
नाताळाच्या शुभेच्छा पाठवत आहे.
मेरी क्रिसमस ! मेरी क्रिसमस!
नाताळाच्या दिनी सांता अगदी ,
पहिल्यांदाच आपल्या घरी येवो,
आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो. नाताळाच्या खूप खूप खूप शुभेच्छा!
नाताळाच्या दिनी सांता येईल,
सर्वांना छान छान गिफ्ट देईल,
ही वेळ येईल तेव्हा येईल,
एक दिवस मीच सांता होईल,
आणि गोरगरिबांना आनंद देईन.
नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा!
नाताळ सण घेऊन येतो आनंद क्षणाक्षणांचा
नका विसर पडू देऊ प्रभूच्या नामाचा,
प्रेमळ येशूच्या शिकवणीचा.
नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा!
नाताळ करू उत्साहात,
अहो केवळ सुख नाही,
तर बरसात होईल,
प्रेम दया आणि शांती यांची.
नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा!
आमचा आजचा नाताळ विशेष लेख नाताळाच्या शुभेच्छा, best wishesh in natal quotes in marathi ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आमच्या वाचक वर्गांना व ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद !
आमचे हे लेख नक्की वाचा
नाताळ सणाची माहिती
सरकारी कर्मचारी यांना धमकावणे पडेल महागात