Type Here to Get Search Results !

श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2022-23 | shriman balasaheb thakare balchitrkala sprdha 2022 23

श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2022-23|shriman balasaheb thakare balchitrkala sprdha 2022 23 

आजच्या लेखात 2022 23 आयोजित मुंबई महापौर चित्रकला स्पर्धेविषयी माहिती पाहणार आहोत.मान. महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2022-23’ यावर्षी कशी होणार आहे याची माहिती पुढील प्रमाणे 

श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2022-23
श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2022-23

बालचित्रकला स्पर्धा 2022-23(toc)


श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2022-23 | shriman balasaheb thakare balchitrkala sprdha 2022 23

  बृहन्मुंबई क्षेत्रातील महानगरपालिकेतर्फे दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुस-या रविवारी मान. महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित‘ जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन मुंबईतील विविध 45 उद्याने/मैदानांवर केले जाते.या वर्षी देखील केली जाणार आहे.यावर्षी ही स्पर्धा  श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2022-23 ही स्पर्धा प्रत्यक्ष उद्याने/मैदानांवर होणार आहे.

श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला  स्पर्धा 2022 23 वेळापत्रक 

 रविवार, दि.08.01.2023 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत आयोजित केली जाणार आहे.


बलचीत्रकला स्पर्धेसाठीचे गट व विषय:- (कोणत्याही एका विषयावर चित्र काढणे)

गट क्र. 1 – इ. 1 ली व 2 री


      1) मी आणि माझा फॅन्सी ड्रेस 

      2) मी आणि माझी आई

    3) मी व फुलपाखरू


गट क्र. 2 – इ. 3 री ते 5 वी


       1) माझ्या बाहुलीचे लग्न

       2) मी मेकअप करतो/ करते

       3) मी व माझा आवडता प्राणी.


गट क्र. 3 – इ. 6 वी ते 8 वी

     1) आम्ही व्यायाम करतो/करते

     2) आम्ही वर्ग/शाळा सजावट करतो.

     3) आम्ही बागेत खेळतो.


गट क्र. 4 – इ. 9 वी व 10 वी


     1) माझ्या स्वप्नातील मुंबई

     2) देशाच्या प्रगतीत महिलांचे मोलाचे योगदान

     3) सांघिक खेळातील जिंकण्याची जिद्द


स्पर्धेचे नियोजन | soardheche niyojan

 दि. 02 जानेवारी 2023 ते दि. 07 जानेवारी 2023 पर्यंत www.balchitrakala.com या संकेतस्थळावर

                        किंवा 

 https://forms.gle/f5Wv5Hi43thuJ29X9 

 या लिंक वर शाळांनी स्पर्धेत सहभागी होणा-या विद्यार्थ्यांची संख्या अपलोड करावयाची आहे.

 

बाल चित्रकला स्पर्धा 2022 पारितोषिके 

1प्रथम पारितोषिके    गट 4 X रु. 25,000/- रु.1,00,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र


2.द्वितीय पारितोषिके    गट 4 X रु. 20,000/- रु.80,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र


3.तृतीय पारितोषिके    गट 4 X रु. 15,000/-रु.60,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र


4. उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रती गट 10 X 4X रु.5,000/-) रु.2,00,000/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र


तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात 5 याप्रमाणे चार गटात 20 याप्रमाणे एकूण 25 वॉर्डमध्ये 500 उत्तम चित्रांना प्रत्येकी रु. 500 याप्रमाणे रु. 2,50,000/- ची रोख पारितोषिके अशी एकूण रोख पारितोषिकांची रक्कम  रु. 6,90,000/- आहे.

अशी भव्य दिव्य स्पर्धा होणार आहे. तरी अधिक अधिक मुंबई क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. 

काही अडचण असल्यास कमेंट करा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. 


श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा 2022-23 पीडीएफ | balchitrkala spardha 2022 23 pdf


                   DOWNLOAD



आमचे हे लेख वाचा 







टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. उपक्रम छान आहे पण एक त्रुटी आहे की प्रशासनाने पिन कोड प्रमाणे शाळा निवडल्या असत्या तर मुलांना आणि पालकांना सोयीस्कर झाले असते एकाच शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यामुळे मुलांना आणि पालकांना काहीसा त्रास होतो.
    कुपया पुढील वेळी आपण यौग्य नियोजन कराल अशी आशा व्यक्त करतो
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. Namskar kal hi competition ghetali location hot Andheri Pump House Chhatrpati shivaji sankul VAstu complex yethe ghenyat ale. niyojan ekdam third class hot. no co-ordination, not support. mikecha avaj pohchatch navta, security front gate only no back side. studnet harvnyache praman khup hote . please ek reuqest ahe open ground comeptition thu naka . v thevlat tar please nit ayojan kara . experience khup worst hota. BMC ne dhakhhaun dil ki kaharch te kamache nahi ahet. BMC chya school madhe ghya ethe open ground khup risky hot. Please parat ase competiton theu naka . Bekar & worst experience the Bachitrakal comeption

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area