Type Here to Get Search Results !

आरटीई प्रवेश अर्ज 2023 24 कसा भरावा | rte online application 2023 24 kase krave

आरटीई प्रवेश अर्ज 2023 24 कसा भरावा | rte online application kase krave|How to fill RTE Admission Form 2023 24

साधारणपणे दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दरम्यान या rte प्रवेशबाबतच्या अधिसूचना, वेळापत्रक किंवा त्याबाबत वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील येत असतात. अनेक जणांना आरटीई अर्थात काही खाजगी शाळांमध्ये मिळणारा मोफत प्रवेश याविषयी  माहिती नसते. म्हणूनच आजच्या लेखाच्या माध्यमातून Rte 25 टक्के मोफत प्रवेश म्हणजे काय ? आरटीई प्रवेश अर्ज कसा भरावा? याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत.यातून How to fill RTE Admission Form 2023 24 आपल्याला सर्व कल्पना येईल.

आरटीई प्रवेश अर्ज 2023 24 कसा भरावा
आरटीई प्रवेश अर्ज 2023 24 कसा भरावा


Rte ऑनलाइन प्रवेश महिती (toc)


Rte 25 टक्के मोफत प्रवेश म्हणजे काय ? | What is meaning of rte 25 % admission ? | Rte mofat pravesh yavishyi mahiti

Rte ऑनलाइन अर्ज कसा भरावा? हे पाहण्या अगोदर आपण आरटीई अंतर्गत 25% मोफत प्रवेश का दिले जातात? किंवा आरटीई(rte) 25% मोफत प्रवेश म्हणजे नेमके काय? हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. आपण जर शिक्षण हक्क अधिनियम 2009 की ज्याला शिक्षणाचा हक्क असे देखील आपण म्हणतो. बालकांना मिळालेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार सरकारी शाळांमध्ये तर मुलांना मोफत प्रवेश मिळतोच परंतु खाजगी व्यवस्थापनाच्या याचबरोबर नवोदय विद्यालय,केंद्रीय शाळा यामध्ये देखील गोरगरीब मुलांना शिक्षण घेता यावे? यासाठी आर्थिक आणि सामाजिक निकषांच्या आधारावर 25% जागांवरती मोफत प्रवेश विद्यार्थ्यांना दिला जातो. परंतु प्रवेश देत असताना त्यासाठी शासनाकडून अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळा मिळत असतात. परंतु अनेकांना याबाबत माहितीच नाही. Rte प्रवेशाबाबत जाणीव जागृती देखील झालेली दिसत नाही.आम्ही या लेखाच्या माध्यमातून याविषयी जरा जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आरटीई प्रवेश अर्ज 2023 24 कसा भरावा? लेखाच्या माध्यमातून आरटी 25% प्रवेशासाठी ऑनलाइन एप्लीकेशन कसे करावे ? याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. 


Rte25% प्रवेशासाठी असा करा ऑनलाईन अर्ज |how to rte 25% online application.| Rte praveshasathi online nondni Kashi karavi? | Rte प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी? 

बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार, खाजगी शाळा महाविद्यालयांमध्ये देखील प्रवेश मिळत असतात. यासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. तो अर्ज करत असताना नेमकी कोणती प्रक्रिया करावयाची आहे.ती आपण थोडक्यात पाहूया.

Rte साठी अर्ज भरा पण 

RTE प्रवेशासाठी ही कागदपत्रे हवीतच 

Rte ऑनलाइन अर्ज संकेतस्थळ | rte online araj karnyasathi website |rte online admission website name

rte अंतर्गत जर आपल्या पाल्याला पंचवीस टक्के आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आरटीई प्रवेशाच्या अधिकृत संकेस्थळावर  भेट द्यावी लागते. आरती प्रवेशासाठी महाराष्ट्र gov.in ya site वर जावे. https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळाला भेट द्यावी.या साइटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Rte प्रवेश संकेतस्थळ | rte admission website 

वरील आर टी ई प्रवेशाच्या संकेतस्थळावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो येईल त्या विंडोवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आर टी 25% पोर्टल (rte25%portal) यावर क्लिक करा.या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण आर टी ई प्रवेशासाठी असणाऱ्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावरती जाल.तिथे गेल्यानंतर खालील प्रमाणे कृती करा.


Rte ऑनलाइन अर्ज करण्याच्या पायऱ्या| Rte online registration step 

Rteऑनलाईन ॲप्लिकेशन क्लिक | online application click 

आपण rte प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करत असताना school education and sport department च्या अधिकृत संकेतस्थळावरतीच आर टी ई 25 टक्के आरक्षणाचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर यासाठी सर्व प्रथम आपण rte प्रवेशाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्यासमोर ऍडमिन लॉगिन आणि ऑनलाइन एप्लीकेशन असे दोन पर्याय दिसतील यापैकी आपण ऑनलाइन एप्लीकेशन (online application) यावरती क्लिक करा.


Rte प्रवेश न्यू रजिस्ट्रेशन | rte new registration 

आपण आरती प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावरती गेल्यानंतर ऑनलाइन एप्लीकेशन या भागावर क्लिक केल्यानंतर आपणांसमोर न्यू रजिस्ट्रेशन विंडो येईल त्यावरती क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर खालील माहिती अचूक भरा.आणि आरटीई प्रवेशासाठी  ऑनलाइन नोंदणी करा.


विद्यार्थ्याचे नाव जन्म दिनांक जिल्हा ईमेल आयडी अचूक भरा| student name birth date, district and email fill proper

Rte प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करत असताना आपल्यासमोर न्यू रजिस्ट्रेशन मध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्मदिनांक, कोणत्या जिल्ह्यासाठी,ऑनलाईन अर्ज करायचा आहे? ची सर्व माहिती अचूक भरा. Rte प्रवेशाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर दहावी आपल्याला अधिक स्पष्ट होतील. सर्व माहिती भरल्यानंतर रजिस्टर बटणावर क्लिक करा.


मोबाईलवर  आलेला युजर नेम पासवर्ड ने लॉग इन करा | rte online log in first time 

Rte प्रवेशासाठी आपण ऑनलाइन रजिस्ट्रेशन करत असताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबर वरती आपल्याला एक एसएमएस येईल. एसएमएस मध्ये आपल्याला एप्लीकेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल तो प्राप्त झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक्सायटिंग युजर लॉगिन exisiting user log in यावर क्लिक करून आपल्याला मोबाईल वरती आलेला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.


आर टी ई प्रवेशाचा पासवर्ड बदलणे | rte pravesh log in password change 

प्रवेशासाठी आपण आवेदन पत्र सादर करत असताना आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात आलेला युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो येईल त्यानुसार आपण आपला पासवर्ड बदलू शकता जर आपल्याला तोच पासवर्ड ठेवायचा असेल तरीदेखील आपण पासवर्ड ठेवू शकता. पुन्हा परत एकदा नवीन पासवर्ड च्या मदतीने लॉगिन भरावे आणि आता इथून पुढे आपल्याला खऱ्या अर्थाने rte प्रवेशाची सर्व माहिती अतिशय अचूक भरायची आहे.


Rte प्रवेश ऑनलाइन अर्ज माहिती | rte online application detail information filled 

आपण एकदा आपल्याला मिळालेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तसेच नव्याने लॉगीन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने आर टी प्रवेशाच्या संकेतस्थळावरती नव्याने लॉगिन केल्यानंतर आपल्याला आता मुख्य ऑनलाईन अर्ज भरवायचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम चाइल्ड (child)हा ऑप्शन आपल्यासमोर येईल. तो कसा भरावा ते आपण  पाहूया.


१.पहिला विभाग | first head child 

ऑनलाइन अर्ज करत असताना पहिल्या पायरीमध्ये आपल्याला चाइल्ड या कॉलम मध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव इंग्रजी आणि मराठी मध्ये भरावयाचे आहे. विद्यार्थ्यांच्या नावानंतर आईचे संपूर्ण नाव तसेच वडिलांचे देखील संपूर्ण नाव भरायचे आहे. शक्यतो आपल्या आधार कार्डवर असणारी माहिती किंवा विद्यार्थ्यांच्या जन्म दाखला वरती असणारी माहिती यांचा आधार घेऊन ही माहिती भरा. Child भागामध्ये मुलाची वैयक्तिक माहिती डिटेल मध्ये भरल्यानंतर त्याची जन्मतारीख टाका.त्याचबरोबर त्याचे जन्मस्थळ देखील आपल्याला टाकायचे आहे आणि त्याचा सध्याचा पत्ता तो आपल्याला तिकडे अचूकपणे भरावायचा आहे. आपला पत्ता हा गुगलच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी भरयचा असल्यामुळे तो अचूक भरावा.


Rte प्रवेशासाठी अचूक पत्ता | rte admission address 

आपण आरती प्रवेशासाठी अर्ज करत असताना आपला पत्ता हा व्यवस्थित भरावा.Google location पत्ता पण नीट भरा.


2. एप्लीकेशन विभाग | application section 

या सेक्शन मध्ये आपल्याला खालील माहिती भरायचे आहे.

Rte प्रवेशाची इयत्ता | rte admission standard 

या कॉलम मध्ये आरटी 25% आरक्षणा नुसार आपल्याला कोणत्या येते मध्ये प्रवेश घ्यायचा आहे इयत्ता व्यवस्थित सिलेक्ट करा.


शाळेचे माध्यम | school medium 

आपल्याला कोणत्या इयत्तेत प्रवेश घ्यायचा आहे अचूक भरल्यानंतर कोणत्या माध्यमासाठी प्रवेश घ्यायचा आहे याबाबत देखील माहिती अचूकपणे भरा.


दीव्यांग बालक तपशील | cswn child detail 

यामध्ये आपल्याला जर बालक अपंग असेल तर yes यावरती क्लिक करा नसेल तर no यावर क्लिक करा. अपंगत्वाचा प्रकार देखील आपल्याला जर बालक अपंग असेल तर त्या ठिकाणी नोंदवायचा आहे.


rte admission साठी लागणाऱ्या कागदपत्रांचे पुरावे | documents proof in rte admission 2023 24

आपण आरटीई प्रवेशासाठी जन्मतारीख, पत्ता cast  सर्टिफिकेट उत्पन्न  पुरावे(लागू आहे त्यांना)  पुरावे सादर केले असतील ते आपल्याकडे उपलब्ध आहेत का? यासाठी YES NO कॉलम वरती व्यवस्थित क्लिक करा. ही माहिती अतिशय अचूक भरा. कारण प्रवेशाच्या वेळी ही सर्व माहिती तपासली जाते.


धर्म | religion 

यामध्ये आपण कोणत्या धर्माचे आहोत याविषयी सविस्तर माहिती द्यावी.


जात प्रवर्ग | select category

यामध्ये उमेदवाराला त्याची जात लिहायची आहे. पण सामाजिक आरक्षणाचा लाभ घेत असाल तर आपल्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे.


स्कूल सेक्शन | school section

25% ऑनलाइन आवेदन पत्र सादर करीत असताना स्कूल शिक्षण मध्ये आपल्याला शाळांचे माध्यमे पाहून तसेच एक किलोमीटरच्या परिसरातील एक ते तीन किलोमीटरच्या परिसरातील आणि तीन किलोमीटर पेक्षा लांब या शाळा आपल्या परिसराचा अभ्यास करून निवडाव्यात. आपण आपला परिसर निवडल्यानंतर संबंधित शाळांची यादी येते ती यादी व्यवस्थित पाहून शाळा निवडाव्यात.


समरी सेक्शन | summary section 

आपण शाळा किंवा स्कूल शिक्षण भरल्यानंतर समाधी शिक्षण मध्ये आपण दिलेली सर्व माहिती व्यवस्थित तपासून पहावी. वैयक्तिक माहिती रहिवासाबाबत दिलेला गुगल पत्ता अक्षांश रेखांश मोबाईल नंबर, ई-मेल, आपण निवडलेल्या शाळा ही सर्व माहिती तपासून भावी आणि मी दिलेली माहिती बरोबर आहे. यास माझा प्रवेश रद्द होईल याची मला कल्पना आहे हे आम्ही पत्रावर क्लिक करावे. आई बद्दल हवे असतील तर बदल देखील करता येतील.

कन्फर्म करत असताना आपण दिलेली माहिती बरोबर आहे का हे बघा कारण त्यानंतर मात्र माहिती मध्ये बदल करता येत येणार नाही.


Rteपूर्ण भरलेला फॉर्म|rte full fill rte form 

 सर्वात शेवटी आपण भरलेला पूर्ण फॉर्म वरती दिसेल. सर्व माहिती बरोबर आहे का ते पाहावे. कडे काढून ठेवावी.

माहिती चुकलेली असल्यास आणि आपण फॉर्म कन्फर्म केलेला असल्यास डिलीट एप्लीकेशन या बटनावर क्लिक करून नव्याने अर्ज भरावा.

२०२३२४ ची आर टी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आम्ही दिलेला माहितीमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. परंतु बऱ्याच बाबी त्याच राहतात.काही बदल असल्यास त्या पद्धतीने सांगितले जाईल 

अशा पद्धतीने आजच्या लेखात आपण आरटीई प्रवेश अर्ज कसा भरावा ? याविषयी संपूर्ण माहिती पाहिली.


आमचे हे लेख वाचा 


बारावी बोर्ड परीक्षा हॉल तिकिटे 


अस्सल मराठी विनोद 

90% पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी कसा करतात अभ्यास

दहावी जेमतेम पास आज आहेत कलेक्टर 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area