Type Here to Get Search Results !

बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट कधी मिळणार | hsc exam 2023 hall ticket distribution

बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट कधी येतील? किंवा मिळणार | hsc exam 2023 hall ticket | 12th board exam hall ticket update | बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकिटा संदर्भात ताजी बातमी |When will the 12th board exam 2023 hall tickets come

दहावी असो की बारावी बोर्ड परीक्षा म्हटल्यानंतर त्या परीक्षे संदर्भात विद्यार्थी तसेच पालक देखील अतिशय जागरुक असतात. दहावी तसेच बारावी चे शैक्षणिक वर्ष सुरू होते न होते.तोवर दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक कधी येणार? इथपासून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षा कधी होणार? दहावी बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांपेक्षा पालक वर्गाला जास्त उत्सुकता असते. आज शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुणांची स्पर्धा सुरू झालेली आहे.याचाच एक भाग म्हणून परीक्षा तोंडावर आल्या की, दहावी बारावी परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार?  किंवा दहावी बारावी बोर्ड परीक्षा हॉल तिकीट कधी हातात भेटतील? यासाठी पालक वारंवार विचारना करत असतात. एसएससी तथा hsc बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन याबाबतची परिपत्रके पाहत असतात. दहावी बारावीला शिकणाऱ्या विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट संदर्भात ताजी बातमी  आम्ही घेऊन आलेलो आहोत. 2023 मध्ये होणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेचे म्हणजे बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट कधी मिळणार ?याविषयी  बोर्डाच्या संकेतस्थळावरती अधिकृतपणे परिपत्रक पारित करण्यात आलेले आहे.

बारावी बोर्ड परीक्षा  2023 हॉल तिकीट कधी मिळणार
बारावी बोर्ड परीक्षा  2023 हॉल तिकीट कधी मिळणार


बारावी बोर्ड परीक्षा प्रवेशपत्र 2023(toc)

बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट | hsc exam 2023 hall ticket | 12th board exam hall ticket update | बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकिटा संदर्भात ताजी बातमी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 25 जानेवारी 2013 रोजी एक परिपत्रक काढलेले आहे.या परिपत्रकानुसार फेब्रुवारी मार्च 2023 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेश पत्रांबाबत म्हणजेच हॉल तिकीट संदर्भात ती कधी मिळतील याबाबत खुलासा केलेला आहे.


बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट कधी मिळणार ? When will get 12th board exam 2053 hall ticket? |Hsc pariksha 2023 admit card kadhi milnar?

गुरुवारी मार्च 2023 च्या सर्व उच्च माध्यमिक शाळा अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र तथा हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने www.mahahsscboard.in)बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर 27 जानेवारी 2023 पासून सकाळी अकरा वाजल्यापासून कॉलेज लॉगिन ने हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहेत.


बारावी परीक्षा 2023 हॉल तिकीट कशी डाऊनलोड करावीत? 12th board exam hall ticket Kashi download kravit?How to Download 12th Exam 2023 Hall Ticket

बारावी बोर्ड परीक्षा 2023 ची प्रवेश पत्रे अर्थात हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन कॉलेजने आपल्या लॉगिन आयडीने लॉगिन करून बारावी परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहेत.


दहावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट डाउनलोड करताना काही अडचण आल्यास काय करावे?|What to do if there is any problem while downloading the 10th Board Exam 2023 Hall Ticket? | Baravi hall ticket download kartana kahi adchan alayas kay krave ?

Hsc board exam 2023 hall ticket download isssu आल्यास काय करावे? अर्थात बारावी बोर्ड परीक्षा 2023 प्रवेश पत्र डाउनलोड करत असताना जर काही त्याचा निर्माण झाल्यास संबंधित कॉलेजने विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.


बारावी हॉल तिकीट साठी आकारले जाणारे शुल्क  | Fee to be charged for 12th hall ticket

बारावी हॉल तिकीट विद्यार्थ्यांना वाटप करत असताना कोणत्याही प्रकारचे शुल्क म्हणजेच फी घेऊ नये. अशा सूचना बोर्डाने दिल्या आहेत.

बोर्ड हॉल तिकीट हातात मिळताच विद्यार्थ्यांनी या बाबी  चेक कराव्यात ? Students should check these things as soon as they get the board hall ticket?

बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट आपल्या हातामध्ये मिळताच विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट वर असलेले आपले संपूर्ण नाव, जन्मतारीख ,परीक्षेचे माध्यम, विषय या बाबी बरोबर आहेत का ते तपासून पाहावे. वर आपला फोटो आणि स्वाक्षरी ही देखील व्यवस्थित आहे का ते तपासून पाहावे.

बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट मध्ये काही चुका असल्यास विद्यार्थ्याने  काय करावे? | What should a student do if there are any mistakes in the 12th Board Exam 2023 Hall Ticket?

विद्यार्थ्याने जर आपल्या बारावीच्या हॉल तिकीट मध्ये काही चुका असतील किंवा काही दुरुस्ती असतील तर ती बाब आपल्या वर्ग शिक्षकांच्या लक्षात आणून द्यावी. बोर्डाच्या विभागीय मंडळात जाऊन ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून घ्याव्यात.


बारावी परीक्षेचे हॉल तिकीट हरवल्यास काय करावे? | What to do if you lose your 12th exam hall ticket?

बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की शिवाय आपल्याला परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नाही. जर हॉल तिकीट हरवले तर काय होणार? त्यावेळी मात्र घाबरून जाऊ नये. आपल्या शाळेमध्ये जावे आणि संबंधित शाळेच्या प्राचार्यांना भेटून हॉल तिकीट ची दुसरी प्रत डाऊनलोड करून घ्यावी परंतु त्या प्रती वरती लाल शाईने द्वितीय प्रत डुप्लिकेट हा शेरा मारून ते हॉल तिकीट सोबत ठेवावे.


बारावीच्या हॉल तिकीट मध्ये चुकीचा फोटो आला आहे काय करावे? | What should I do if there is a wrong photo in the 12th hall ticket?

कधी कधी विद्यार्थ्यांचे असे लक्षात येते की बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीट वरती आपला फोटो नाही तर दुसऱ्याचा फोटो आलेला आहे अशावेळी काय करावे? विद्यार्थ्यांनी भयभीत आता शाळेच्या प्राचार्यांना भेटावे आणि आपल्याजवळ असलेला आपला स्वतःचा फोटो संबंधित हॉल तिकीट वर चिटकवून त्या फोटो वरती मात्र शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची सही आणि शिक्का घ्यावा.


बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट वाटप याबाबत बोर्ड परिपत्रक pdf | Baravi board pariksha hall ticket vatap board gr /paripatrak pdf

DOWNLOAD 


अशा पद्धतीने बारावी बोर्ड परीक्षा 2023 हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे? हॉल  तिकीट मध्ये मध्ये काही चुका असतील संदर्भात काही अडचणी असल्यास काय करावे? ती सर्व माहिती आम्ही आपल्याला दिली. हा बारावी हॉल तिकीट कधी मिळतील हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवा? पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!.


आमचे हे लेख वाचा 






 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area