Type Here to Get Search Results !

एम पी एस सी मेगा भरती 2023 | mpsc recruitment 2023

एम पी एस सी मेगा भरती 2023 | mpsc recruitment 2023 |एमपीएससी कडून तब्बल आठ हजार जागांची भरती |mpsc mega bharti 2023|mpsc latest bharti 2023|mpsc 8000 jaganchi bhavya bharti mahiti| mpsc bhartichi latest jahirat pdf

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध शासकीय पदे भरली जातात. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी खडबडून जागे होतात.मागील दोन वर्षात कोरोना महामारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात एमपीएससी मार्फत भरती निघालेली नव्हती. परंतु आजच एमपीएससी कडून तब्बल आठ हजार जागा भरण्याबाबत घोषणा करण्यात आली. विद्यार्थ्यांना या भरतीबाबत अर्थात एमपीएससी मेगा भरती 2023 बाबत माहिती देण्यासाठी आम्ही हा लेख लिहित आहोत. एमपीएससी कडून तब्बल आठ हजार जागांची भरती 2023 मध्ये होणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ही mpsc mega bharti 2023 सर्वात मोठी भरती प्रक्रिया ठरणार आहे. एमपीएससी भरती परीक्षेची लेटेस्ट माहिती आम्ही आपणापर्यंत पोहचवत आहोत. मला सर्व तपशील एका ठिकाणी पाहता यावा यासाठी mpsc bhartichi latest jahirat advertisment pdf आपल्यासाठी देत आहोत. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपल्याला 2023 च्या मेगा भरतीतील सर्व पदांचा तपशील वगैरे आम्ही सविस्तर देत आहोत.

एम पी एस सी मेगा भरती 2023
एम पी एस सी मेगा भरती 2023


MPSC bharti 2023 (toc)

एम पी एस सी मेगा भरती 2023 | mpsc recruitment 2023 |एमपीएससी कडून तब्बल आठ हजार जागांची भरती|mpsc mega bharti 2023|mpsc latest bharti 2023|mpsc 8000 jaganchi bhavya bharti mahiti| mpsc bhartichi latest jahirat pdf 


2023 मध्ये होणाऱ्या एम पी एस सी मेगा भरती मध्ये विविध साठी तब्बल आठ हजार जागा निघालेले आहेत.या 8000 जागा नेमक्या कोणत्या पदासाठी आहेत या वरती एक नजर टाकूया.

 

एमपीएससी मेगा भरती 2023 जागांचा तपशील| mpsc mega bharti 2023 post detail information 


अनु क्रमांक पद संख्या
1 लिपिक 7034
2 कर सहाय्यक 468
3 तांत्रिक सहाय्यक 1
4 दुय्यम निरीक्षक 6
5 दुय्यम निबंधक 49
6 पोलीस उपनिरीक्षक/PSI 374
7 राज्य कर निरीक्षक 159
8 सहाय्यक कक्ष अधिकारी 78
एकूण पदांची संख्या 8169
  

एमपीएससी मेगा भरती 2023 शैक्षणिक पात्रता | mpsc bharti educational qualification

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल आठ हजार जागांची मेगा भरती निघालेली आहे. या मेगा भरतीसाठी जागांचा तकशी तपशील आपण वरती दिलेलाच आहे. एमपीएससी मेगा भरती 2023 मध्ये लिपिक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक राज्य कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी अशा विविध जागा निघालेल्या आहेत प्रत्येक पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता वेगवेगळे आहे त्यांच्या पण थोडक्यात माहिती पाहूया.

वरील पदांपैकी बऱ्याच पदांना मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त ज्या काही पात्रता आहेत. आपण थोडक्यात माहिती पाहूया.

१. लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता | mpsc clerak bharti educational qualification 

एमपीएससी मार्फत जवळजवळ सात हजार म्हणजे सर्वाधिक जागा या लिपिक पदासाठी आहेत. या लिपिक तथा टंकलेखक पदासाठी पात्र होण्यासाठी 
  1. १.उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा.
  2. २. मराठी भाषेचे ज्ञान असावे.
  3. ३. मराठी टंकलेखन म्हणजेच टायपिंगचा वेग हा प्रति मिनिट शब्द इंग्रजी टंकलेखनाचा वेग प्रति मिनिट चाळीस मिनिटे या परीक्षा पास असलेले शासकीय मंडळांनी दिलेले प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे.

२. कर सहाय्यक पदासाठी शैक्षणिक अर्हता | kar sahayak pdasathi patrata

एमपीएससी मार्फत आठ हजार जागांच्या मेगा भरती मध्येर सहाय्यक या पदासाठी करणारा उमेदवार हा पदवी धारण केलेला असावा. कला,विज्ञान व वाणिज्य शाखेचा पदवीधर हा कर सहाय्यक पदासाठी अर्ज करू शकतो.

३. पोलीस उपनिरीक्षक |police upnirikshak patrata 

पोलीस निरीक्षक पदासाठी देखील व्यक्ती कोणत्याही शाखेचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. मराठी भाषेचे ज्ञान असावे.

४. राज्यकर कर निरीक्षक | rajyakar nitikashk patrata

राज्यकर निरीक्षकांमध्ये उद्योग निरीक्षक गट क संवर्ग या वर्गासाठी अभियांत्रिकी मधील पदवी असणे अनिवार्य आहे.
मात्र राज्य कर निरीक्षक यासारख्या समतोल्य पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठांची पदवी असणे बंधनकारक आहे.
अशा पद्धतीने बऱ्याचशा जागांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठांची पदवी असणे अनिवार्य आहे. यासाठी आपण संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक ती सखोल माहिती मिळवू शकता.

एमपीएससी मेगा भरती साठी अर्ज कसा करावा |mpsc mega bharati sathi online application details 

2023 मध्ये होणाऱ्या एमपीएससी मेगा भरतीसाठी जर अर्ज करायचा असेल तर, तो अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने एमपीएससीच्या संकेतस्थळावरती जाऊन करावा लागेल.

एमपीएससी मेगा भरती 2023 अर्ज भरण्याला सुरुवात

आपल्याला जर 8000 जागांच्या एमपीएससी भरतीच्या विविध पदांसाठी आपला अर्ज करायचा असेल तर आपल्याला 25 जानेवारीपासून एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे.त्यावेळी अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

mpsc recruitment 2023 साठी जर आपण अर्ज करत असाल तर आपण हे पाहिले की 25 जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2023 असणार आहे. आपण अधिकच्या माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देऊन जाहिरात व्यवस्थित वाचावी जेणेकरून आपले कोणत्या प्रकारचे नुकसान होणार नाही.

एमपीएससी मेगा भरती परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत 

एमपीएससी मेगा भरती 2023 साठी जर आपण अर्ज करणार असाल तर हे लक्षात ठेवा या परीक्षेसाठी आपल्याला जे परीक्षा शुल्क भरायचे आहे.ते शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने स्टेट बँकेच्या चलनाद्वारे भरावायचे आहे. त्यांच्यानाद्वारे शुल्क जमा करण्याची तारीख 16 फेब्रुवारी 2023 रात्री 12 वाजेपर्यंत चलनाची  प्रत आपल्या ताब्यात घ्यावी आहे. आपल्याला प्राप्त झालेले चलन त्यांनी नजीकच्या बँकेमध्ये जाऊन 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये थोडक्यात चलन जनरेट होण्याची आणि पैसे भरण्याची तारीख वेगवेगळे आहे यासाठी आपण जाहिरात बारकाव्याने वाचावी.
विद्यार्थ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता विहित वेळेमध्येच आपले अर्ज भरावेत.

एमपीएससी  मेगा भरती अधिकृत संकेतस्थळ 

एमपीएससी मेगा भरती साठी आपल्याला शासनामार्फत सांगितलेल्या सूचनानुसार एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरती आपल्याला अर्ज करायचा आहे. MPSC.GOV.IN या संकेतस्थळावरती आपल्याला लॉगिन करावयाचे आहे आणि आपली संपूर्ण अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

  एमपीएससी संकेतस्थळ /MPSC अर्ज करण्यासाठी वेबसाईट 

                              MPSC संकेतस्थळ 

एम पी एस सी मेगा भरती 2023 जाहिरात पीडीएफ | mpsc recruitment 2023 advertisment pdf |एमपीएससी कडून तब्बल आठ हजार जागांची भरती जाहिरात पीडीएफ |mpsc mega bharti 2023 pdf|mpsc latest bharti 2023 pdf|mpsc 8000 jaganchi bhavya bharti mahiti pdf| mpsc bhartichi latest jahirat pdf

एमपीएससी मेगा भरती 2023 याबाबत अधिकृत संकेतस्थळावर तिचे जाहिरातीचे पीडीएफ आलेले आहे ते पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटणावर क्लिक करा आणि एमपीएससी भरतीचे सर्व अपडेट बारकाव्याने वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

MPSC भरती 2023 जाहिरात pdf 

DOWNLOAD  


MPSC भरती 2023 व्हिडिओ | mpsc recruitment 2023 video 




अशा पद्धतीने आपण आजच्या लेखातून एमपीएससी मेगा भरती 2023 याविषयी सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. आमची एमपीएससी मेगा भरती माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद.

आमचे हे लेख वाचा 













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area