प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | republic day best wishesh in marathi |republic day quotes in marathi 2023| प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश मराठी|happy republic day wishes in Marathi 2023|प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस |republic days status in Marathi
शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेक राष्ट्रीय सण,उत्सव साजरे केले जातात. यापैकीच एक राष्ट्रीय उत्सव म्हणजे प्रजासत्ताक दिन तथा 26 जानेवारी. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली. या दिवसाची आठवण म्हणून आपण संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन 26जानेवारीला साजरा केला जातो. भारताला संविधान लागू झाल्यामुळेच...... कायद्यापुढे सर्व समान.याची बजावणी करणे शक्य झाले. स्वातंत्र्य३, समता बंधुता,लोकशाही या बाबी आपल्याला सहज पणाने मिळत आहेत.यामागे आपली राज्यघटना आहे. राज्यघटना ज्या दिवसापासून अमलात आली. तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. यावर्षी 2023 मध्ये आपण 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.म्हणूनच आपल्याला या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वांना 26 जानेवारीच्या शुभेच्छा देता याव्यात. यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 संदेश यासाठी घेऊन आलो आहोत. आमचे हे प्रजासत्ताक दिन मेसेज आपल्याला नक्की आवडतील.चला तर मग आपल्या republic day best wishesh in marathi या आगळ्यावेगळ्या लेखाला सुरुवात करूया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 |
26जानेवारी हार्दिक शुभेच्छा मराठी (toc)
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | republic day best wishesh in marathi 2053|republic day status in marathi|26 जानेवारी मराठी शुभेच्छा संदेश 2023
या भारत मातेला,
प्रजासत्ताक दिनी कोटी कोटी करू वंदन ,
लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वतःवर घेऊ बंधन,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आपला तिरंगासदा उंच उंच फडकत राहो ,
स्वातंत्र्य समता बंधुता इथे कायम नांदत राहो,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
26 जानेवारी मराठी sms स्टेटस संदेश
74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या,
सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!
एक व्यक्ती,
एक मूल्य ,
एक मन.
एकसंघ समाज ,
एक राष्ट्र ,
हे सर्व शक्य झाले आपल्या संविधानामुळे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | republic day best wishesh in marathi |republic day quotes in marathi 2023| प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश मराठी|happy republic day wishes in Marathi 2023|प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस |republic days status in Marathi
ज्यांनी देशासाठी रक्त सांडले,
अशा स्वातंत्र्यवीरांना करूया आज वंदन,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आपला भारत देश विविध जाती-धर्मांचा,
भारत आगळ्यावेगळ्या ढंगाचा,
विविधतेत एकता जपणाऱ्या,
भारत मातेला करूया वंदन.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
Also read /हे पण पहा
प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण
Happy republic day wishes quotes in Marathi 2023
उत्सव तीन रंगांचा ,
आभाळी आज सजला ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
भारत मातेने आपल्यासाठी काय केले?
प्रजासत्ताक दिनी असा प्रश्न न विचारता,
आपण आपल्या भारत मातेसाठी काय केले याचे चिंतन करूया.
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Republic day quotes in Marathi
गर्व से बोलो हम भारतीय है ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
भारत मातेच्या सीमेवर,
देशाच्या रक्षणासाठी लढत आहेत सैनिक,
आपण संविधानाच्या रक्षणासाठी करूया एकजूट,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा 2023
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
करायची आपल्याला लोकशाही बळकट,
तर प्रजासत्ताक दिनी आणुया समानता,
.प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
26 january 2023 quotes in marathi
भारत मातेसाठी केले अनेकांनी बलिदान,
प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी,
करूया त्यांचे गुणगान,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनाचे व्हॉटस् ॲप स्टेटस | prajasattak din whats app status | republic day status in marathi
एकमेकांच्या भावना जपुया ,
भारतीय संविधानाचे पाईक बनवूया,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! .
Happy republic day 2023
हा तिरंगा आसमंतात,
कायम लहर
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
संपूर्ण विश्वातील सर्वात मोठे लिखित संविधान आपुले ,
आज प्रजासत्ताक दिनी आमचे उर भरून आले,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
Happy republic day 2023 images
देशात हवी समानता ,
तर मग संविधानाप्रती हवी एकतानता,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
गांधीजींचे स्वप्न सत्यात उतरवूया,
भारतीय संविधानाचे पालन करूया ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
एक दोन तीन चार,
भारतीय संविधानाचा जयजयकार ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
Prjasattak dinachya hardik shubechha 2023
एखाद्यावेळी दोन वेळेचे खाणे विसरा,
परंतु देशा अभिमान विसरू नका,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिन बॅनर फोटो | republic day banner photo
15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला,
परंतु 26 जानेवारी या दिवशी हा भारत सर्वांचा झाला ,
समानतेचा पर्वाचा सूर्य मध्यावरी आला ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
विविधतेत एकता हीच आमची शान,
म्हणूनच आमचा भारत महान ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
26 जानेवारी या दिवशी ,
प्रजासत्ताक दिनाची झाली सुरुवात ,
भेदभाव या शब्दाची संपली ,
कायमची गुणगाठ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
या रे या सारे या,
प्रजासत्ताक दिनाचा उत्सव,
जोरदार साजरा करूया,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आमचा आजचा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद.
@@@
आमचे हे लेख वाचा
२६ जानेवारी दहा ओळींचे इंग्रजी भाषण
२६ जानेवारी अप्रतिम फक्त दहा ओळींचे भाषण