राजमाता जिजाऊ जयंती सूत्रसंचालन &स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन | rajmata jijau ani vivekanand jayanti sutrasanchalan
नमस्कार! राजमाता जिजाऊ म्हणजेच जिजाबाई यांची जयंती 12 जानेवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. 12 जानेवारी या तारखेचे विशेष म्हणजे याच दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते. स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण भारतभर युवक दिन म्हणून साजरी केली जाते. म्हणूनच आजच्या या लेखाचा विषय राजमाता जिजाऊ जयंती सूत्रसंचालन आणि स्वामी विवेकानंद जयंती तथा युवक दिन संयुक्त कार्यक्रम सूत्रसंचालन हा आहे.
राजमाता जिजाऊ & स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन |
12 जानेवारी सुत्रसंचालन(toc)
राजमाता जिजाऊ जयंती सूत्रसंचालन आणि स्वामी विवेकानंद जयंती तथा युवक दिन सूत्रसंचालन
सूत्रसंचालन कौशल्य | sutrasanchalan kaushlya
आपण आपल्या इतर लेखांमध्ये देखील पाहिले की सूत्रसंचालन ही एक कला आहे. तसेच ते कौशल्य देखील आहे. हे सूत्रसंचालनाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला या क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या मार्गदर्शकाची मदत घ्यावीच लागते. सूत्रसंचालन करीत असताना सूत्रसंचालन पूर्वतयारी आपल्याला करावी लागते. सूत्रसंचालक म्हणून आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी लागणारी सर्व माहिती आपल्याला जुळवून जुळवाजुळव करावी लागते.
राजमाता जिजाऊ दहा ओळींचे मराठी भाषण व निबंध
राजमाता जिजाऊ सूत्रसंचालन विवेकानंद जयंती सूत्रसंचालन आराखडा | rajmata jijau sutrasanchalan ,vivekanand sutrasanchalan aarkhada
आपल्याला सूत्रसंचालन नव्हे तर कोणताही छोटा मोठा कार्यक्रम जरी असला तरी त्याचा एक आराखडा निवेदक किंवा सूत्रसंचालक याच्याकडे हवा. उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्याला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करायचा आहे तर सूत्रसंचालकाने गुरु पौर्णिमेची बारीक-सारीक तपशील गोळा केले पाहिजेत. आपला कार्यक्रम पुढे नेत असताना प्रेक्षकांना आवडतील अशी शब्द फेक माहिती सादर केल्यानंतर तो कार्यक्रम रंगतदार बनतो.
@@स्वामी विवेकानंद जयंती अप्रतिम शुभेच्छा
आपल्याला राजमाता जिजाऊ जयंती सूत्रसंचालन करीत असताना किंवा संयुक्तिकरित्या राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती असा एकत्रित कार्यक्रम होणार असेल तर त्याला आपण 12 जानेवारी कार्यक्रम सूत्रसंचालन देखील म्हणू शकतो. या एकाच दिवशी दोन व्यक्तींच्या जयंती असल्यामुळे आपल्याला कार्यक्रम तर एकच साजरा करायचा आहे अशावेळी दोघांचीही माहिती सूत्रसंचालक म्हणून मिळवावी लागेल.
राजमाता जिजाबाई सूत्रसंचालन स्वामी विवेकानंद जयंती सूत्रसंचालन | rajmata jijabai, swami vivekanand jayanti sutrasanchalan
आपल्याला राजमाता जिजाबाई जयंती कशा पद्धतीने साजरी करावयाचे आहे याबाबत आयोजकांनी माहिती दिल्यानंतर सूत्रसंचालकाने त्याबाबत मनामध्ये सर्व कार्यक्रमाची आखणी करून सूत्रसंचालनाची स्क्रिप्ट तयार करावी. आपल्याला नमुना वजा राजमाता जिजाऊ जयंती सूत्रसंचालन स्क्रिप्ट देत आहोत. ही स्क्रिप्ट आपल्याला बऱ्यापैकी मदत करेल. या सूत्रसंचालनाच्या नमुन्यामध्ये आपण आपल्या कार्यक्रमाचे नेमके स्वरूप कसे आहे हे पाहून आवश्यक ते बदल करू शकता. चला तर मग या सूत्रसंचालनाची स्क्रिप्ट पाहूया.