Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिन रांगोळी |republic day rangoli

प्रजासत्ताक दिन रांगोळी |republic day rangoli|26 जानेवारी रांगोळी | 26 january rangoli image 

आपण भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन यावर्षी 26 जानेवारीला साजरा करणार आहोत.या राष्ट्रीय कार्यक्रमाची शानच काही औरच असते.भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी होणारा कार्यक्रम तर अगदी अप्रतिम असतो.शाळा ,महाविद्यालये यामध्ये देखील या दिवशी समूह गीत,देशभक्ती गीत,वाद विवाद स्पर्धा,निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा होत असतात.ह्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला आपले लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे मुख्य प्रवेश द्वारासमोर काढलेली रांगोळी तथा तिरंगा ज्या ठिकाणी अभिमानाने फडकत असतो.त्या ठिकाणी काढलेली रांगोळी खरोखर आपल्याला भुरळ पाडते.म्हणूनच आजच्या लेखात आपण प्रजासत्ताक दिन रांगोळी याविषयी माहिती पाहणार आहोत.या republic day rangoli पाहिल्या नंतर आपल्याला देखील आपल्या शाळा महाविद्यालये यामध्ये 26 जानेवारी रांगोळी काढण्याचा मोह आवरणार नाही.या सर्व रांगोळ्या संग्रही स्वरूपात देत आहोत.ज्या कलाकारांनी त्या काढल्या आहेत त्यांचे आभार. 

प्रजासत्ताक दिन रांगोळी
प्रजासत्ताक दिन रांगोळी 


26 जानेवारी रांगोळी(toc)


रांगोळी काढणे एक कौशल्य | rangoli kadhne ek kaushlya 

प्रजासत्ताक दिन रांगोळ्या पाहण्या अगोदर रांगोळीच्या क्षेत्रात जे नवीन आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की रांगोळी काढणे हे एक कौशल्य आहे सुरुवातीला आपल्याला रांगोळी काढायला जमणार नाही परंतु आपण जर सतत सराव करून अगोदर सोप्या सोप्या रांगोळ्या काढल्या तर आपण देखील अप्रतिम रांगोळ्या काढू शकता. आम्ही दिलेल्या प्रजासत्ताक दिन रांगोळ्यांच्या डिझाईन /republic day rangoli design या मिक्स स्वरूपात आहेत आपण जर पहिल्यांदा रांगोळी काढत असाल तर यातील सोप्या डिझाईन पासून सुरुवात करावी.


प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम दहा ओळींचे मराठी भाषण 


REPUBLIC DAY प्रजासत्ताक दिन दहा ओळींचे सोपे इंग्रजी भाषण


      @@२६ जानेवारी अप्रतिम फलक लेखन 


रांगोळी आणि रंगसंगती | rangoli ani rang sangati 

आपण रांगोळी कोणती असो आपल्याकडे उपलब्ध रंग नी आपल्याला काढावयाची रांगोळी यात एक छान रंग संगती ठेवावी.जेणेकरून आपली रांगोळी उठून दिसेल.चला तर २६ जानेवरीसाठी अप्रतिम रांगोळ्या काढूया.


प्रजासत्ताक दिन रांगोळी पीडीएफ|republic day rangoli pdf|26 जानेवारी रांगोळी पीडीएफ | 26 january rangoli image pdf 

आमच्याकडे प्रजासत्ताक दिनाच्या अप्रतिम रांगोळी डिझाईन आपल्याकडे राहव्यात म्हणून या pdf स्वरूपात देत आहेत.republic day rangoli काढत असताना ही pdf आपल्या समोर असेल तर आपल्याला रांगोळी काढताना अडचण येणार नाही. आमचा २६ जानेवारी रांगोळी संग्रह आपल्याकडे देखील कायम संग्रही राहवा यासाठी ही pdf det आहोत.


प्रजासत्ताक दिन रांगोळी pdf 

DOWNLOAD  


प्रजासत्ताक दिन रांगोळी pdf नमूना २ 

 

प्रजासत्ताक दिन रांगोळी व्हिडिओ |republic day rangoli design vedeo 





आमचा आजचा प्रजासत्ताक दिन रांगोळी/26 जानेवारी रांगोळी हा लेख कसा वाटला नक्की कळवा.

आमचे हे लेख नक्की वाचा 

प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिन अप्रतिम घोषणा  


लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी विचार 











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area