सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी कोटस | savitribai phule jayanti shubhecha sandesh charoli sms quotes
सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या बालिका दिनाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा होत असतात. त्याचबरोबर अनेक छोटे-मोठे कार्यक्रम होत असतात हे छोटे मोठे कार्यक्रम पार पाडण्यासाठी महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे सूत्रसंचालक आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बालिका दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा व्हावा म्हणून मागील लेखामध्ये आपण सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिन सूत्रसंचालन पाहिले. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी पाहणार आहोत.
सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी |
सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी | savitribai phule jayanti shubhecha sandesh charoli sms |बालिका जयंती शुभेच्छा संदेश चारोळी |balika din shubhecha sandesh charoli sms
सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत असताना शाळकरी मुले त्याचबरोबर शिक्षक, सुजान नागरिक तसेच संपूर्ण महिलावर्ग तर या दिवसाची आवर्जून वाट पाहत असतो या बालिका दिनाच्या दिवशी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा संदेश देत असतात. काहीजण चारोळीच्या कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात. म्हणूनच आजच्या या लेखातून सावित्रीबाई फुले जयंती विशेष शुभेच्छा संदेश आणि चारोळी यांची एकत्रित अशी माहिती आपल्याला देत आहोत ही माहिती आपल्याला नक्कीच आवडेल.
सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा | savitribai phule jayanti shubhecha
या पुरोगामी व्यवस्थेच्या विरोधात
सावित्रीबाई कणखरपणे उभी राहिली
त्यामुळे सज्ञान झाली माता माऊली
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुलगा मुलगी एक समान
दोघे वाढवतील घराची शान
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुलगी म्हणजे नुसता भार
अहो असे बिलकुल नाही
काळ बदलत चाललाय
मुलगीच खरा आई-वडिलांच्या जीवनाचा आधार
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुलगा मुलगी भेद जुना
अशा जुनाट विचारांना लावा चुना
यामध्ये नेहमी समानतेचा विचारांना आणा
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपल्याला आई हवी आहे,
मग तुला मुलगी का नको?
वेड्या हे सगळ हवे तर मग मुलगी हवी.
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आजकाल मुलीच सर्व क्षेत्रात आघाडीवर
मग आपण का अजून बुरस्टल्या विचारांवर
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
अहो मुलापेक्षा मुलगी बरी
सासर माहेरचा उद्धार करी
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
एक दोन तीन चार
आता करू महिला शक्तीचा जयजयकार
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी | savitribai phule sandesh sms charoli quotes
मरगळलेल्या मनामनांना आता येइल उभारी
आभाळाला कवेत घेण्या मारा पंख भरारी
क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करुयात साकार
सावित्रीचा वसा - वारसा आम्ही पुढे नेणार
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आम्ही सावित्रीच्या लेकी
कायमच वागतो विवेकी
आकाश चिडू आमच्यावर एकाएकी
आम्हीच बनतो की तुमच्यासाठी कायम सखी
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
भारतातील पहिल्या शिक्षिका
एवढेच नव्हे तर पहिल्या मुख्याध्यापिका
आघडिच्या महिला समाज सुधारक,
यांचा आज आहे जन्मदिवस
त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
बालिका दिन चारोळी quotes |balika din charoli | savitribai phule jaynti quotes charoli | girls day balika din quotes wishesh message in marathi
ती आई आहे
ती मैत्रीण देखील आहे
ती मुलगी आहे
ती जीवनाची सुरुवात आहे
ती पत्नी आहे
तिच्या शिवाय सर्व व्यर्थ आहे
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
लेक म्हणजे देवाचं देणं
लेकीच्याच पावलाने सुखी होते
आई वडिलांचे जिने
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
लेक वाचवा
लेक शिकवा
लेक घडवा
देशाचा स्वाभिमान वाढवा
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुझ्या येण्याने जग हे झंकारले
या संस्काराने जग हे तरले
हे सारे विश्व तुझ्या मुळे बहरले
तूच आहे आदी आणि अंत
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुलगी असते भाग्याची
गौरव असते आपल्या घराची
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
भारताला उज्वल भविष्य देव पाहणाऱ्या
व भारताला एका उंचीवर नेण्यामध्ये हातभार लावणाऱ्या
सर्व कन्यारत्नांना सलाम
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मनामध्ये दुःखांना जागा असावी
दुःखांना वाट करून देण्यासाठी
एक तरी मुलगी असावी
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुलगा मुलगी एक समान
हाच आहे विश्वाच्या कल्याणाचा राजमार्ग
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे कन्यारत्न
परंतु त्यांनाच मिळत आहेत सध्या खूप यत्न
आपण सर्वांनी मी मिळून करूया थोडे प्रयत्न
स्त्री उद्धारासाठी बनवूया थोडे दक्ष
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी skript
सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी | savitribai phule jayanti shubhecha sandesh charoli sms
आमचे बालिका दिन /सावित्रीबाई फुले जयंती विशेष लेख