Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले जयंती सूत्रसंचालन |savitribai phule jayanti sutrsanchaln

सावित्रीबाई फुले जयंती सूत्रसंचालन | savitribai phule jayanti sutrsanchaln 

3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र शासनाने बालिका दिन म्हणून हा दिवस साजरा करण्याचे ठरवले व यानंतर हा दिवस सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिन अशा अर्थाने ओळखला जाऊ लागला. बालिका दिनाच्या दिवशी शाळा महाविद्यालय कॉलेजेस ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. जयंती म्हटले की कार्यक्रम साजरा करत असताना निवेदक आलाच. थोडक्यात काय तर कुणाला तरी त्या ठिकाणी सूत्रसंचालन करून आपला कार्यक्रम पुढे घेऊन जायचं असतो. आजच्या लेखामध्ये आपण सावित्रीबाई फुले जयंती सूत्रसंचालन/बालिका दिन सूत्रसंचालन या विषयी माहिती पाहणार आहोत.

सावित्रीबाई फुले जयंती सूत्रसंचालन
सावित्रीबाई फुले जयंती सूत्रसंचालन 

सूत्रसंचालन एक कौशल्य | sutra sanchalan ek kaushlya

सूत्रसंचालन ही एक कला आहे असे म्हणण्यापेक्षा ते एक कौशल्य आहे. सूत्रसंचालनाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे, कार्यक्रम कशा पद्धतीने पुढे जाणार आहे? कार्यक्रमाला रंगतदारपणे पुढे नेण्यासाठी जी काही सर्व तयारी करावी लागते ती सर्व तयारी सूत्रसंचालकाला करावी लागते. म्हणूनच आपल्याला सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्टपणे करण्यासाठी तसेच इतरही सण उत्सव साजरे करत असताना कशा पद्धतीने आपल्याला सूत्रसंचालन करता येईल यासाठी सूत्रसंचालनाचे मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रातील नामवंत मार्गदर्शक की ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे असे आशिष देशपांडे सर यांचा प्रभावी भाषण आणि सूत्रसंचालन कोर्स आपण करू शकता.

सावित्रीबाई फुले जयंती /बालिका दिन सूत्रसंचालन | savitribai phule jayanti balika din sutrsanchalan 

आपल्याला जर 3 जानेवारी चा सावित्रीबाई फुले जयंती किंवा बालिका दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडायचा असेल तर आपण आशिष देशपांडे यांनी जो सूत्रसंचालनाचा नमुना दिलेला आहे तो नमुना जरूर पाहावा. आपल्याकडे या संदर्भात जर काही नवीन माहिती असेल तर ती माहिती देखील आपण यामध्ये आपल्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार ॲड करावी आणि अतिशय छानपणे सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावे. बालिका दिनाच्या सूत्रसंचालनाची स्क्रिफ्ट मी पुढे देत आहे.


#बालिका दिन दहा ओळींचे सोपे इंग्रजी भाषण




बालिका दिन सूत्रसंचालन पीडीएफ | balika din sutrasanchalan pdf 


आपल्याला जर सावित्रीबाई फुले जयंती पीडीएफ तसेच बालिका दिन सूत्रसंचालन  पीडीएफ हवी असेल तर खालील downlaod बटनावर क्लिक करा. 

बालिका दिन /सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम सूत्रसंचालन pdf 

                           DOWNLOAD  

आमचे बालिका दिन विशेष लेख वाचा 








इतर विषयांवरील वाचकांना आवडणारे लेख 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area