शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्रवेश पत्र उपलब्ध | TAIT EXAM HALL TICKET 2023 DOWNLOAD | tait exam 2023 hall tickit
पवित्र पोर्टल अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती होत असते. पवित्र पोर्टल साठी विद्यार्थ्यांचे TAIT परीक्षेत पडलेले गुण विचारात घेतले जातात. मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 साठी अर्ज केलेले आहेत. त्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 तथा TAIT EXAM HALL TICKET 2023 DOWNLOAD उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्रवेश पत्र उपलब्ध |
TAIT परीक्षा हॉल तिकीट संकेतस्थळ | TAIT EXAM HALL TICKIT WEBSITE
आपल्याला जर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 अर्थात TAIT परीक्षा 2022 हॉल तिकीट आपल्याला हवे असेल तर. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर आपल्याला जावे लागेल. या संकेतस्थळावर आपण गेल्यानंतर TAIT परिक्षा 2022 हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्या लिंक वरती आपल्याला क्लिक करावे लागेल.
TAIT परीक्षा 2022 हॉल तिकीट लिंक | TAIT EXAM ADMIT CARD LINK
महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्य पानावर गेल्यानंतर डाव्या बाजूला टेट परीक्षा हॉल तिकीट अशा प्रकारची एक लिंक दिसेल त्या लिंक वरती आपल्याला क्लिक करायचे आहे.TAIT परीक्षा हॉल तिकिट लिंक ह्या अक्षरांवर क्लिक केल्यानंतर आपण परीक्षा परिषदेच्या tait परीक्षेच्या ज्या ठिकाणी प्रवेश पत्र उपलब्ध करून दिलेली आहेत त्या साईट वर जाल.
Tait परीक्षा 2022 हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे |how to tait exam haal tickit download
उदा. जन्मतारीख ०१मार्च १९९० अशी असेल तर आपण 01031990 असा पासवर्ड टाकायचा आहे.
थोडक्यात आपल्या जन्मतारखेचा दिवस महिना आणि वर्ष या पद्धतीने पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट डाऊनलोड करून दिले जाईल.
Tait परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड होत नसल्यास | tait eaxm hall tickit download hot naslyas kay krave
Tait च्या 2022 हॉल तीकीट डाउनलोड होत नसल्यास, संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेनुसार आपण पाच मिनिटांनी पुन्हा एकदा लॉगिन करून आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा. आपण ज्या फोनवरून किंवा कम्प्युटरच्या मदतीने प्रवेश पत्र डाऊनलोड करता त्याचा इंटरनेटचा स्पीड बरोबर आहे का ते एकदा तपासून पाहावे. एवढे करूनही जर समजा आपले हॉल तिकीट येत नसेल तर आपण परीक्षा परिषदेच्या संपर्क कक्षाशी संपर्क साधू शकता.
अशा पद्धतीने tait परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्राची आनंदाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.ही माहिती आपण आपले मित्र मैत्रिणी यांना पाठवून त्यांना आनंदी करू शकता.धन्यवाद!
आमचे हे लेख वाचा
स्पर्धा परीक्षेत वारंवार येणारे वाक्प्रचार
जागतिक साक्षरता दिन मराठी माहिती निबंध
नवे शैक्षणिक धोरण संपूर्ण माहिती