दहावी बारावी बोर्ड प्रश्नपत्रिका वाटप यावर्षी पासून नवीन नियम| dahavi baravi prashnptrika vatpa babat navin niyam
दरवर्षी दहावी बारावी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आकलनासाठी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका भेटत होती.मात्र 2003 दहावी बारावी बोर्ड परीक्षेला प्रश्नपत्रिका वाटप याबाबत नवीन नियम आला आहे. बोर्डाकडून तसे परिपत्रक देखील आले आहे.चला तर मग हा नवीन नियम पाहूया.
दहावी बारावी बोर्ड प्रश्नपत्रिका वाटप 2023 यावर्षी पासून नवीन नियम |
बोर्ड परीक्षा 2023 प्रश्नपत्रिका नवीन नियम (toc)
दहावी बारावी प्रश्नपत्रिका वाटप नवीन नियम | dahavi baravi question paper distribution rule Chang in 2023 | board exam new rule niyam
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शालांत अर्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याची कार्यपद्धती बंद करण्यात आली आहे.यापूर्वी इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षार्थींना प्रश्नपत्रिकेचे आकलन होण्यासाठी परीक्षा हॉल मध्ये प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर करण्यात होते. मात्र प्रश्नपत्रिका परीक्षा सुरु होण्यापूर्वी मोबाईल,व्हॉट्स ॲप तसेच अन्य समाज माध्यमांतून प्रसारित होत असल्याच्या काही घटना निदर्शनास आल्याने मंडळाने हा निर्णय घेतल्याचं परिपत्रकात म्हटलं आहे.या निर्णयामुळे जी अभ्यासू मुले होती त्यांना मात्र ही 10 मिनिट अतिशय महत्वाची होती. त्यांचे नुकसान होऊ शकते.मुलांनी हा नियम लक्षात घेऊन आपले नियोजन करावे ही विनंती
वाचा 👉 Rte मोफत प्रवेश संभाव्य वेळापत्रक
दहावी बारावी प्रश्नपत्रिका वाटप नवीन नियम परिपत्रक पीडीएफ| dahavi baravi board exam questions papers distribution new rule pdf
प्रश्नपत्रिका वाटप नवीन नियम pdf download
आमचे हे लेख वाचा