Type Here to Get Search Results !

1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 | 1 may maharashtra din quotes in marathi 2023

1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  मराठी 2023 | 1 may maharashtra din quotes in marathi 2023 

एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली या अजरामर दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर 1 मे ला महाराष्ट्र दिन साजरा करतात. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ज्या महान 105  हुतात्म्यांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी आपल्या प्राण्यांचे आहुती दिली त्यांना आदरांची देखील वाहिली  जाते. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय या दिवशी बंद असतात.1 मे हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा  दिवस असल्यामुळे लोक एकमेकांना फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम अशा विविध माध्यमांच्या द्वारे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एकमेकांना देत असतात. या शुभेच्छांच्या माध्यमातून एक प्रकारे महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा  दर्जा मिळवून देण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या कार्याला सलाम केला जातो.आजच्या लेखाच्या माध्यमातून (1 may maharashtra din quotes in marathi 2023)आज  महाराष्ट्र दिनाचे शुभेच्छा संदेश मराठी  आपल्याला देत आहोत. यातून नक्कीच आपल्याला महाराष्ट्र दिनाचे महत्व समजेल.

1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  मराठी 2023
1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  मराठी 2023 


महारष्ट्र दिन शुभेच्छा (toc)


महाराष्ट्र दिनाचे शुभेच्छा संदेश मराठी 2023 | maharashtra day wishesh marathi 2023


माझा महाराष्ट्र माझा अभिमान

 माझा महाराष्ट्र माझा स्वाभिमान

 माझा महाराष्ट्र माझा प्राण

 माझा महाराष्ट्र माझा श्वास

 असा माझा प्रिय महाराष्ट्र

 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!



 भाव भक्तीच्या देशा

 पराक्रमी आणि वीरांच्या देशा 

 कामकरी लोकांच्या देशा

 कष्टकऱ्यांच्या देशा

 जय जय महाराष्ट्र देशा

 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 


                         @@महाराष्ट्र दिनाच्या अप्रतिम कविता  👈


पुन्हा जन्म मिळाला तर देवा

 महाराष्ट्रातच मिळूदे 

  दगड म्हणून जन्माला आलो तर 

 सह्याद्रीचा कडा बनव 

माती म्हणून जन्माला आलो तर 

महारष्ट्र भूमी  मिळू दे 

 पुढे  माणसाचा जन्म मिळाला तर

 महाराष्ट्रीयन म्हणूनच जन्म दे

 महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


महाराष्ट्र दिनाचे मराठी संदेश 2023  | maharashtra din text message whats up status in marathi 2023 


बहू असतो सुंदर की संपन्न महान 

प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा

 महाराष्ट्र दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 



गर्जा महाराष्ट्र माझा 

गर्जा महाराष्ट्र माझा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 


महाराष्ट्र राज्याचा विकास करूया

 महाराष्ट्र राज्याला एका उंचीवर नेऊया 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 



आम्ही मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे 

आम्ही महाराष्ट्रीयन असल्याचा आम्हाला गर्व आहे

 आम्हाला आमची मराठी आणि आमचा महाराष्ट्र प्रिय आहे 

महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!



 एक दोन तीन चार

 महाराष्ट्र दिनी  करू महाराष्ट्राचा जयजयकार!

 महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!



दरी खोऱ्यातून नाद गुंजला 

महाराष्ट्र माझा  महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा 

गर्जा महाराष्ट्र माझा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 



आमच्या महाराष्ट्रात जन्मल्या 

त्या  जिजाऊ माऊली  

त्यांच्या पोटी शिवराय जन्मले 

त्यांनी आमच्यासाठी स्वराज्य घडविले

 असा आहे आमचा महाराष्ट्र 

महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!



राज्य आमचे महाराष्ट्र

 भाषा आमची  मराठी

 महान आमची संस्कृती 

आज  महाराष्ट्र दिन म्हणूनी  

सर्व मराठी बांधवांना

 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

 जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी 

अशी आमची मायबोली मराठी

आणि आमचे राज्य महान असे राष्ट्र महाराष्ट्र

 आज त्याचा निर्मिती दिन म्हणून

 महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रीयन  जनतेला खूप खूप शुभेच्छा!



महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  संदेश मराठी | 2023 maharashtra dinchya hardik shubhechha in marathi 2023 


मी लहानाचा मोठा झालो 

याच माय भूमीत

 माझे शिक्षण झाले ते देखील 

याच माझ्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेत 

महाराष्ट्राची संस्कृती सर्वपरिचित आहे 

आज आहे एक मे महाराष्ट्र दिन

 या 2023 च्या महाराष्ट्र दिनाच्या

 सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!



आज कपाळी केशरी गंध लावतो 

महाराष्ट्र देशा तुला नमन करितो 

आज तुला वंदन करतो

 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!



विज्ञानाच्या देशा 

प्रगतीपथावर असणाऱ्या देशा 

संतांच्या देशा 

आमच्या महाराष्ट्र देशा 

आज 1 मे 2023 आम्ही साजरा

 करतोय महाराष्ट्र दिन

 महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!


आमचे हे लेख वाचा 

महाराष्ट्र दिनाचा इतिहास 

मराठी पाठ्यपुस्तक दहावी पाठ परिचय 

दहावी  विषय इतिहास व राज्यशास्त्र उजळणी 

दहावी मराठी पुस्तक परिचय पद्य व स्थूलवाचन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area