डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 2023|dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023
14 एप्रिलला आपण सर्वजण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव ,दलितांचे कैवारी ,महान अर्थशास्त्रज्ञ,इतिहासकार अशा कितीतरी ज्यांना उपाध्या लावल्या जातात असे थोर समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो. या दिवशी संपूर्ण भारतभरअतिशय उत्साहाचे वातावरण असते. आंबेडकर जयंतीला शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील विविध कार्यक्रमांची मेजवानी असते. वक्तृत्व स्पर्धा,भाषण स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. ठिकठिकाणी भीम गीतांच्या मैफिली सुरू असतात यातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला जातो. भाषण स्पर्धा असो की वक्तृत्व स्पर्धा असो तसेच भीम गायन कार्यक्रम असो या सगळ्यांना जर आपल्याला रंगत आणायची असेल तर कुठेतरी अलीकडे नव्याने ट्रेड होत असलेला प्रकार म्हणजे मराठी शायरी ही जी लोकांना खूप आवडते. म्हणूनच आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी शायरी घेऊन आलेलो आहोत या शायरी मध्ये 2023 मध्ये नव्याने आलेल्या शाब्दिक अदाकारी सादर करीतआहोत.ज्या आपल्याला नक्कीच आवडतील.dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023 ही आपले मित्र, नातेवाईक यांना व्हाट्सअप, फेसबुक इंस्टाग्राम,युट्युब यांच्या साह्याने आपण पाठवून एक प्रकारे आंबेडकरांच्या विचारांचा तो प्रसारच असेल. आंबेडकर जयंतीच्या मराठमोळ्या शायरीचा त्यांना देखील आनंद देऊ शकता. तर मग नव्याने आकारास येत असलेला काव्यप्रकार किंवा साहित्यप्रकार आंबेडकरी मराठी शायरी आपण पाहूया. त्या अगोदर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023 |
आंबेडकर जयंती मराठी शायरी (toc)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 2023|dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023
सजली सारी नगरी
तुमची पाहण्या कीर्ती
आज आहे बाबासाहेब तुमची जयंती
आमच्या नसा नसात भरली स्फूर्ती
कोणालाही जमणार नाही
अशी क्रांती करणारे बाबासाहेब होते
विषमतावादी व्यवस्थेला हात टेकायला
लावणारे बाबासाहेब होते
मानवतेसाठी संघर्ष करणारे
आमचे सर्वांचे लाडके बाबासाहेब होते
बुद्ध ने हमे बुद्धी दी
कबीर ने हमे ज्ञान दिया
जोतिबा ने दी विद्या
बाबासाहेब ने हमे सन्मान
और संविधान दिया
आंबेडकर जयंती मराठमोळी शायरी 2023 dr babasaheb ambedkar jayanti wishesh in marathi
तुम्ही चालत राहताय याला काहीच अर्थ नाही
कोणत्या दिशेने चालत आहात
याचे महत्व जाणणारे बाबासाहेब होते
अहो सागराचे पाणी
कधी आटणार नाही
आम्ही हजारो जन्म घेतले
तरी तुमचे उपकार कधी फिटणार नाहीत
@@आंबेडकर जयंती कविता चारोळ्या 👈 KLIK
मी फक्त मानवतेला मानतो
धर्म कोणता याला मी महत्त्व देत नाही
असे ठणकाऊन सांगणारे बाबासाहेब होते
आंबेडकर जयंती बहारदार स्टेटस मराठी मध्ये dr babasaheb ambedkar jayanti status in marathi
आपल्याला जर एका विशिष्ट उंचीवर जायचे
तर परिश्रम आणि कर्तुत्व यांनाच जीवनात थारा द्या
बबाबासाहेब आंबेडकर .
अहो जगात गरिबी कुठे आहे
ज्या ठिकाणी शिक्षण नाही
त्या ठिकाणी गरीबी आहे
पोटाला अर्धी भाकरी खा
पण लेकरांना चांगले शिकवा
शिकवण देणारे आपले बाबासाहेब
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शायरी मराठी 2023 |dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023
पोशाखात काय दडलय
अस अजिबात समजू नका
बाबासाहेब सांगतात आपल्याला कमीपणा येईल
असा पोशाख कधी करू नका
अस्पृश्यतेच्या उडवल्या ज्यांनी चिंधड्या
त्या माझ्या भिमाच्या निधड्या छातीला
माझा निळा सलाम
निळा सलाम निळा सलाम
संविधान केवल वकीलो का
दस्ताऐवज नही
वह जीवन जीने का एक माध्यम है
14 एप्रिल मराठी शायरी 2023 dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023 14 april marathi new shayri
जीवन जिते समय भाग्य पर नही
अपने शक्ती पर विश्वास रखो
नींद अपनी खोकर जगाया हमको
आसू अपने गिराकर हसाया हमको
जो झुक सकता है
वो एक दिन सबको
झुका भी सकता है
बाबासाहेब आंबेडकर
धर्म जन्माने श्रेष्ठ आणि कनिष्ठ
असा भेदभाव करतो
अशा धर्माला मी मानत नाही
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आपण जर वाघासारखे बनलो
तर आपल्या वाट्याला कोणी जाणार नाही
आंबेडकर जयंती शायरी पहा dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023vidio
आंबेडकर जयंतीची मराठी शायरी आपल्याला नक्की आवडेल. आपण ही माहिती इतराना देखील पाठवून त्यांना ambedkar jayanti shayari in marathi चा आनंद नक्की देऊ शकता. धन्यवाद! जाता जाता नि लेखणीला विराम देता देता नमन त्या महामानवाला.
आमचे अप्रतिम लेख
आंबेडकर जयंती दहा ओळींचे अप्रतिम भाषण
सावरकरांचा जन्मदिन गौरव दिन म्हणून होणार साजरा
सातारा या ठिकाणी कर्मवीर विद्यापीठाची स्थापना
माझे आवडते बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
सावरकरांनी दलितांसाठी केलेले अनमोल कार्य