बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 कसा पहावा | How to Check 12th Board Exam 2023
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो !आज म्हणजे 25 मे ला दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल लागणार म्हटल्यानंतर सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले असणार. बारावी निकालाची तारीख व वेळ याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात बोर्ड मार्फत केल्यानंतर इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल कसा पाहावा आणि कोठे पहावा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल म्हणूनच आम्ही आज आपल्यासाठी या संदर्भात एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेले आहोत ही माहिती आपल्याला hsc exam 2023 result पाहण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
बारावी बोर्ड परीक्षा 2023 कसा पहावा |
बारावी परीक्षेचा निकाल (toc)
💥तुम्हाला पेपर सोपा जाऊन कमी गुण मिळलेत 😌मग तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांडून उत्तरपत्रिका तपासून घ्या सविस्तर माहितीसाठी क्लिक करा 👈
बारावी निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेत स्थळांना भेट द्या
आपल्याला बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला सर्वप्रथम भेट द्यावी लागेल किंवा तुम्ही सर्वप्रथम
1. google वर जाणे
आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये जो किंवा क्रोम ब्राउजर असेल त्यावरती Maharashtra SSC result असे टाकून search करा.
💥एका सेकंदात इथे क्लिक करून पहा बारावीचा निकाल 👈
2.अधिकृत लिंकवर क्लिक
जर आपल्याला थेट बोर्डाच्या संकेतस्थळावर जायचे असेल तर मात्र आपल्याला खाली ज्या पाच लिंक दिलेल्या आहेत यापैकी कोणत्या एका लिंक वर क्लिक करा या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बारावीच्या बोर्डाच्या निकालाची वेबसाईट येईल.
💥2023चा बारावी बोर्डाचा निकाल चिंताजनक ! 👈 क्लिक केवळ 91टक्के निकाल
या वर्षी 3 टक्के निकाल कमी का लागला ? तसेच यावर्षीच्या निकालाची वैशिष्टे
3. seat no नोंदवा
या बोर्डाच्या निकालाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम आपला आसन क्रमांक म्हणजे बोर्डाकडून मिळालेला सीट नंबर आहे तो सीट नंबर व्यवस्थित नमूद करा
जसे की A 2058965
4.आईचे नाव type करा
आपला seat नंबर अचूकपणे नोंदवल्यानंतर त्याखाली आपल्या आईचे नाव इंग्रजीमध्ये अचूक टाईप करा कोणत्याही प्रकारे स्पेलिंग मध्ये चुका करू नका.
जसे की kavita ,Shital,Sarika
अशा पद्धतीने आपल्या आईचे नाव उमेदवाराने नमूद करावे.
💥आपल्या शाळेचा किती टक्के निकाल लागला? एका क्लिक मध्ये पहा 👈
5. सर्वात शेवटी view result करा
आईचे नाव नमूद केल्यानंतर view result या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला निकाल येईल त्याची प्रिंट काढून घ्यावी किंवा स्क्रीनशॉट काढून आपल्यासमोर ठेवावा.
अधिक महत्वाची माहिती
बालकाला कमी गुण म्हणून न चिडता त्याला समजून घ्या कसे?
वाढत्या तापमानात स्वताची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
बारावी नंतर पुढे काय ?