Type Here to Get Search Results !

दहावी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल 2 जूनला ऑनलाइन जाहीर होणार | 10th Board Exam 2023 will be declared online on 2nd June

दहावी बोर्ड परीक्षा 2023 2 जूनला ऑनलाइन जाहीर होणार | 10th Board Exam 2023 will be declared online on 2nd June 

बारावीच्या निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची चिंता लागली होती. दहावी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल 2 जूनला म्हणजे उद्या  दुपारी एक  वाजता जाहीर होणार आहे असे बोर्डाकडून एका परिपत्रकाद्वारे घोषित करण्यात आलेले आहे.

दहावी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल 2 जूनला ऑनलाइन जाहीर होणार
दहावी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल 2 जूनला ऑनलाइन जाहीर होणार


दहावी निकाल 2023 परिपत्रकातील माहिती 

राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात असे म्हणण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक 2 जून  2023 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.


💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈


💥 दहावी मार्च 2023 निकाल पाहण्यासाठी वेबसाईट 

दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील वेबसाईटचा उपयोग करून आपला निकाल तात्काळ पाहावा.














या पैकी कोणत्याही  लिंकवर क्लिक करून आपण दहावीचा निकाल पाहू शकता.



दहावी निकाल 2023 पत्रकार परिषद 

दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2023 एकत्रित निकाल कसा लागला या संदर्भात शुक्रवार दिनांक 2 जून  2023 रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या तिसऱ्या मजल्यावर शारदा सभागृहात पत्रकार परिषदेचा आयोजन करण्यात आलेले आहे या पत्रकार परिषदेला महाराष्ट्रातील सर्व प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन देखील या परिपत्रकामध्ये करण्यात आलेले आहे.


दहावी निकाल 2023 बोर्डाची घोषणा परिपत्रक याबाबत व्हिडिओ 






💥 दहावी नंतर तात्काळ नोकरीसाठी हे कोर्स डिप्लोमा करा 👈


आज 1जून 2023 रोजी एका आदेशात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत दहावीचा निकाल कधी लागणार आणि या संदर्भात पत्रकार परिषद कधी घेतली जाणारी या संदर्भात आवाहन करण्यात आलेले आहे.

💥अकरावी प्रवेश student registration आणि भाग एक कसा भरावा 



याप्रमाणे आपल्याला दहावीच्या निकालाची संभाव्य तारीख वेळ आणि लिंक यांची माहिती दिली आहे ती आपले मित्र मैत्रिणी यांना जरूर पाठवा.
ही माहिती इतरांना  पाठवा. 

दहावी बोर्ड परीक्षा निकाल ऑनलाइन व नेट नसताना sms वर कसा चेक करावा व्हिडिओ 




अकरावी प्रवेश प्रक्रिया तसेच इतर माहिती मिळवण्यासाठी 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.


अकरावी तसेच  प्रवेश व दहावी नंतर काय करावे मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 


आमचे हे लेख वाचा 






टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area