Type Here to Get Search Results !

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 पार्ट 1 आणि पार्ट 2भरण्यासाठी मुदतवाढ |11th Online Admission Process 2023 24 Extension for filling Part 1 and Part 2

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 पार्ट 1 आणि पार्ट 2भरण्यासाठी मुदतवाढ |11th Online Admission Process 2023 24 Extension for filling Part 1 and Part 2

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 यासंदर्भात आम्ही एक महत्त्वाची माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक भरण्याची अंतिम मुदत 12 जून देण्यात आली होती. त्याचबरोबर भाग दोन भरण्याची मुदत 15 जून देण्यात आली होती.


अकरावी प्रवेश भाग 1&2 भरण्याबाबत सुधारित तारखा 

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर मुदतवाढ या संदर्भात अधिकृत सूचना देण्यात आलेली आहे. या नव्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना भाग 1 भरण्यासाठी 14 जून 2023 अंतिम मुदत वाढ देण्यात येत आहे त्याचबरोबर पार्ट 2भरण्यासाठी म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 17जून पर्यंत विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर पहिली यादी 21जूनला लागणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 पार्ट 1 आणि पार्ट 2भरण्यासाठी मुदतवाढ
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 पार्ट 1 आणि पार्ट 2 भरण्यासाठी मुदतवाढ


अकरावी प्रवेश मुदत वाढ(toc)

अकरावी प्रवेश स्टूडेंट रजिस्ट्रेशन आणि भाग एक भरण्याबाबत

विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन केलेले नाही त्याचबरोबर आपला भाग एक देखील भरलेला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्वतंत्र असा एक लेख लिहिलेला आहे.


💥आपल्यासाठी बेस्ट कॉलेज निवडण्यासाठी ट्रिक्स


 त्यामध्ये स्टुडन्ट रजिस्ट्रेशन कसे करावे आणि भाग 1 कसा भरावा. सर्व माहिती देण्यात आलेली आहे.तरी विद्यार्थ्यांनी खाली लिंक वर क्लिक करून तात्काळ आपली रजिस्ट्रेशन करून भाग एक भरून घ्यावा.


💥अकरावी प्रवेश भाग एक डेमो 👈


अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग दोन डेमो

बऱ्याच विद्यार्थ्यांना आपला ऑप्शन फॉर्म भरतात भाग दोन भरत असताना तो कशा पद्धतीने भरावा या संदर्भात अडचणी येत होत्या आणि तो कशा पद्धतीने भरावा याचे देखील मार्गदर्शन आम्ही आमच्या एका लेखांमध्ये दिलेले आहे ही माहिती पाहून आपण तात्काळ आपला भाग दोन भरून घ्यावा आणि अकरावी प्रवेशाची जी मुदत वाढ झालेली आहे त्या मुदत वाढीचा लाभ घ्यावा.डेमो पाहण्यासाठी निळ्या अक्षरांवर क्लिक करा.


💥अकरावी प्रवेश भाग २ डेमो  👈

 

हा डेमो पाहून आपण तात्काळ माहिती भरावी अधिक माहितीसाठी खाली दिलेले pdf जरूर वाचा. अधिक माहितीसाठी क्लिक करा.


 💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈  


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 नवीन वेळापत्रक 


1.अकरावी प्रवेश भाग 1 भरणे 

अकरावी प्रवेशाच्या नवीन वेळापत्रकात पार्ट 1 भरण्याची अंतिम तारीख 14 जून 2023 संध्याकाळी 5 पर्यंत आहे.विद्यार्थ्यांनी वेळेत आपले फॉर्म भरा आता मुदत वाढणार नाही.


💥मुलींना मोफत निवासी नर्सिंग कोर्स 2023 24  प्रवेश अर्ज सुरू 👈


2.अकरावी प्रवेश भाग 2 भरणे 

अकरावी ऑनलाइन प्रवेश नवीन वेळापत्रकानुसार 17 जून पर्यंत आपले option फॉर्म भरता येतील.


3. गुणवत्ता यादी /merit list 

तात्पुरत्या स्वरूपात merit list 15 जूनला जाहीर होईल.ते कसे पाहतात यासाठी खालील अक्षरांवर क्लिक करा.


💥अकरावी प्रवेश यानंतर मेरिट लिस्ट लागेल आपला क्रमांक कितवा असे पहा 


4.कॉलेज /allotments ऑफ कॉलेज 

आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये कोणते कॉलेज मिळाले हे समजेल.ते आपण कसे चेक करायचे यासाठी खालील माहिती नीट वाचा .. माहिती सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.कधी कधी आपल्याला sms येत नाही त्यावेळी आपल्याला कोणते कॉलेज भेटले ते ऑनलाइन चेक करण्याची पद्धत नीट जाणून घ्या. यासाठी निळ्या अक्षरांवर क्लिक करा.


💥आपल्याला कोणते कॉलेज मिळाले ते असे चेक करतात 👈


5.प्रत्यक्ष प्रवेश 

ज्या मुलांना प्रवेश भेटला आहे त्या मुलांनी आपल्या कॉलेजला भेट देऊन 21 जून ते 24 जुलै या कालावधीत प्रवेश घ्य्यायचा आहे.विहित वेळेत प्रवेश घ्या अन्यथा आपला प्रवेश रद्द होईल. प्रवेश घ्यायला जाताना कोणती महत्वाची कागदपत्रे असावीत यासाठी खालील कागदपत्रे सोबत ठेवा.यासाठी खालील अक्षरांवर क्लिक करा.


💥11 प्रवेशाला जाताना ही कागदपत्रे सोबत न्या 👈


अशा पद्धतीने वरील विद्यार्थ्यांनी आपल्या अकरा ऑनलाइन प्रवेशाचे रजिस्ट्रेशन करावे तसेच भाग एक व भाग दोन भरून आपला फॉर्म विविध पूर्ण करावा कारण यानंतर आपल्याला अशी मुदतवाढ दिली जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 मुदतवाढ केल्याबाबतचे परिपत्रक pdf 


         DOWNLOAD 



अकरावी प्रवेश/डिप्लोमा /iti  प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 



महत्वाची माहिती 


💥iti ऑनलाइन प्रवेश अर्ज भरायला सुरुवात


💥डिप्लोमा प्रवेश ऑनलाइन अर्ज सुरू 


💥प्रवेश उत्सव भाषण सूत्रसंचालन घोषणा 


💥अकरावी प्रवेश वेळापत्रक 


💥अकरावी प्रवेश सुधारित नियम 2023 24 


💥अकरावी प्रवेश माहितीपुस्तिका 


💥दहावी नंतर तात्काळ नोकरी मिळवून देणारे विविध मार्ग


💥विविध व्यावसायिक प्रवेश सीईटी ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात







टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area