Type Here to Get Search Results !

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 भाग 2 भरण्याची संपूर्ण माहिती 11th Online Admission Part 2 Filling 2023 24

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 भाग 2 भरण्याची संपूर्ण माहिती Full Details of 11th Online Admission 2023 24 Part 2 Filling अकरावी प्रवेश 2023 24 भाग 2 भरण्याबाबत मार्गदर्शन 11th Admission 2023 24 Part 2 Filling Guidance

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आपल्याला सर्वप्रथम  विद्यार्थ्याना आपले रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर आपला प्रवेश अर्जाचा भाग 1 भरावा लागतो तो लॉक केल्यानंतर आपल्याला अकरावी ऑनलाइन प्रवेश परीक्षेच्या अर्जाचा भाग 2 भरावा लागतो. 2023 24 अकरावी ऑनलाइन प्रवेश घेत असताना भाग 2 कसा भरावा याचा एक डेमो आम्ही आपल्याला देत आहोत. या स्टेप follow करून आपण आपला भाग 2 भरून अर्ज लॉक करायचा आहे.


💥 कॉलेजला प्रवेश घेण्यापूर्वी शाळा सोडल्याचा दाखला, व रिझल्ट असा करा अपलोड👈


(  In the 11th online admission process first of all students have to do their registration then fill the part 1 of the admission form and after locking they have to fill the part 2 of the 11th online entrance exam application. 2023 24 We are giving you a demo on how to fill part 2 while doing 11th online admission. By following these steps you have to fill your part 2 and lock the application.)


अकरावी प्रवेश भाग 2 (toc)

अकरावी ऑनलाइन प्रवेश 22023  24 भाग 2 भरण्याची संपूर्ण प्रक्रिया Complete Procedure of Filling 11th Online Admission 22023 24 


1. अकरावी प्रवेश वेबसाइट वर जाणे Go to 11th admission website

 अकरावी प्रवेशाचा भाग 2 भरत असताना आपल्याला प्रथम अधिकृत  वेबसाइटवर जावे लागेल  आणि लॉग  लॉग इन करावे लागेल.अकरावी प्रवेशाचे एक  अधिकृत  संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर आपला लॉग इन आयडी टाकून पासवर्ड टाका आणि मुख्य पृष्ठावर या.https://11thadmission.org.in/ हे अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. 



💥ज्यांनी अजून १ भाग भरला नाही त्यांनी क्लिक करा. 👈



2. डॅशबोर्ड वर जाणे डॅशबोर्ड वर जा 

जर तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरत असाल तर, लॉगिन करून  डॅशबोर्डच्या उजव्या  कोपऱ्यात तीन बाजूस ज्या  आडव्या तीन रेषा आहेत. फक्त क्लिक करा. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ डॅशबोर्डवर क्लिक करा. 



    💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈  या pdf मध्ये सर्व माहिती सविस्तर आहे.



प्रवाह आणि मध्यम

3. स्ट्रीम/शाखा आणि माध्यम आणि माध्यम निवडणे Stream/Branch and medium and medium selection


आपल्याला कोणती शाखा हवी ते निवडा. जसे आर्ट्स कॉमर्स ,सायन्स 


💥दहावी नंतर डिप्लोमा कोर्सेस साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू👈


4. अकरावी प्रवेश कॉलेज निवडा व पसंती क्रम भरा Select the 11th admission college and fill the preferred order

  आपल्याला जे कॉलेज हवे आहे ते अनुदानित ,Bmc,Gov,un - अनुदानित यानुसार सिलेक्‍ट करा.शक्यतो  अनुदानित कॉलेज ला प्राधान्य द्या. आपले गुण गेल्या वर्षी त्या कॉलेजचे गुणवत्तेचे अंदाज घ्या. आणि आपले नाव कॉलेज निवडा. यासाठी गेल्या वर्षीचे कट ऑफ पहा. 


💥अकरावी प्रवेश आपल्यासाठी बेस्ट कॉलेज असे निवडा टिप्स   👈


गेल्या वर्षी  कट ऑफ पाहून कॉलेज निवडा. 


अभ्यासाचा प्रकार
प्रकार


5. अकरावी प्रवेश कॉलेजचा प्रकार निवडा Select the type of 11th admission college

आपण निवडत असताना  कॉलेज खालील पैकी एक पर्याय निवडा. 


नुसते मुलांसाठी

फक्त मुलींसाठी 

 co education /सह शिक्षण म्हणजे  दोघांसाठी 



यापैकी आपल्याला हवा त्याची निवड करा. 


कॉलेज प्रकार

6. अकरावी प्रवेश विषय योजना 11th  Subject Scheme

आपल्याला कोणता गट हवा ते  निवडावे. जसे की खाली विंडो मध्ये पहा. आपली शाखा पाहून आपल्याला कोणते विषय हवेत ते निवडावे
 



विषय निवड


7. कॉलेजला  प्रधान्यक्रम द्या Make college a priority

आपल्याला जे पहिल्यांदा हवे ते सर्वात आधी अशा पद्धतीने किमान एक  व जास्तीत जास्त 10 निवडू शकता. 


कॉलेज शोध बार



8. कॉलेज अंतिम निवड नि प्रोफाइल lock करणेCollege final selection and profile locking

आपले ऑप्शन फॉर्म लॉक करा त्याला क्रम उचित द्या. पाहळ्यामदा हवे त्याला एक अशा पद्धतीने पसंती क्रम द्या. 



9.  शेवटची पायरी आपला फॉर्म लॉक करा 

सर्वात शेवटी आपला फॉर्म लॉक करा तो लॉक  नसेल तर तो अपूर्ण समजला जाईल. 



प्रोफाइल पाहणे



अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग 2 अर्थात पसंती  क्रम /option फॉर्म  कसा भरावा हा व्हिडिओ पहा Watch this video how to fill 11th online admission part 2  preference order/option form







अकरावी प्रवेश/डिप्लोमा /iti  प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 


अशा  पद्धतीने आपला फॉर्म 2 भरून घ्या तसेच दिलेल्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्या. 


आमचे अप्रतिम लेख  









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area